लोहगावमध्ये टोळक्याचा हैदोस; १० वाहनांची तोडफोड, तिघांवर कोयत्याने हल्ला, एकाला अटक.
पुणे : वैमनस्यातून लोहगाव परिसरात एका टोळक्याने हैदोस घालत तब्बल १० वाहनांची तोडफोड केली आणि तिघांवर कोयत्याने हल्ला करत खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणात...
साताराः २७ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचा दावा करून मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न; भोंदूबाबाला पोलिसांनी घेतले ताब्यात
सातारा: माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक गावात २७ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचा दावा करून एका वृद्ध महिलेची मालमत्ता हडपण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात...
ताम्हिणी घाटात भीषण बस अपघात: ५ ठार, २७ जखमी; लग्न समारंभाच्या आनंदावर शोककळा.
पुणे: ताम्हिणी घाटातील एका धोकादायक वळणावर झालेल्या बस अपघातात ५ जण ठार, तर २७ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. लोहगाव येथून...
तरुण पायलटच्या अवयवदानाने सहा जणांना दिला नवा जीवनदानाचा प्रकाश.
पुणे: एका 20 वर्षीय तरुण प्रशिक्षु पायलटने अवयवदान करून सहा जणांना नवजीवन दिल्याची हृदयस्पर्शी घटना उघडकीस आली आहे. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या या...
सांगवीत महिलेला हातोड्याने मारहाण करून सोनसाखळी लंपास; अनोळखी आरोपी फरार.
पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरात एका अनोळखी चोरट्याने महिलेच्या डोक्यावर हातोड्याने वार करत तिची सोनसाखळी चोरून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना सांगवीतील महाराष्ट्र...
राजस्थान भीषण आग: जयपूर-अजमेर महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ भीषण दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 40 वाहनांची...
जयपूर: जयपूर-अजमेर महामार्गावरील भांकरोटा परिसरात शुक्रवारी पहाटे भीषण आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 40 वाहने जळून...
धक्कादायक! पुण्यात महाविद्यालयीन युवकाकडून पिस्तूल खरेदी-विक्री; पोलिसांनी युवकाला अटक केली
पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून पिस्तूल खरेदी-विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या परिसरात एक तरुण पिस्तूल घेऊन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली....
पुण्यात ‘पब कल्चर’ला पोलीस आयुक्तांचा पाठिंबा, मात्र गैरप्रकारांना कडक विरोध; पबसाठी नियमावली आवश्यक.
पुण्यात पब कल्चर वाढले आहे, मात्र त्यासोबतच होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. पोलीस आरोग्य...
तासगाव हत्याकांड: बिबवेवाडी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक; क्रूर हत्याकांडाचा पर्दाफाश.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात वाईफळे येथे गुरुवारी सायंकाळी घडलेल्या ओंकार ऊर्फ रोहित संजय फाळके हत्याकांडातील आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. क्रौर्याची सीमा ओलांडून...
पुणे : बोपदेव मंदिर रस्त्यावर महिलेसोबत सोनसाखळी चोरीची दुसरी घटना; तपास सुरू.
पुणे शहरातील वळवण परिसरातील बोपदेव मंदिर रस्त्यावर पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीची घटना घडली आहे. एका महिलेच्या मंगळसूत्राची चोरी करण्यात आली. हा प्रकार मागील दोन...















