0
0
0
0
0

महाराष्ट्र

Home महाराष्ट्र

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठा होणार अधिक सक्षम; महावितरणकडून फिडर मेंटेनन्स, नवीन GOD, फिडर पिलर आणि LT केबलची कामे पूर्ण

0

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक स्थिर, सुरक्षित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा, यासाठी आमदार अमितजी गोरखे यांच्या पुढाकारातून महावितरण प्रशासनाने विविध महत्त्वपूर्ण उपाययोजनांना गती दिली आहे. निगडी-प्राधिकरणासह आकुर्डी, मोहननगर, काळभोरनगर, शाहूनगर, संभाजीनगर तसेच संपूर्ण पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध पायाभूत कामे हाती घेण्यात आली आहेत. वारंवार होणारे फिडर बिघाड, जुन्या केबल, DTC यार्डमधील...

iPhoneच्या वादातून तरुणाचा दुर्दैवी अंत; छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक वादाने घेतले गंभीर वळण

0

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे मोबाईल फोनवरून झालेल्या कौटुंबिक वादाला दुर्दैवी वळण मिळाल्याची घटना समोर आली आहे. १८ वर्षीय कुणाल चांदगुडे याचा या घटनेत दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुणालचा iPhone घेण्याच्या किंवा मोबाईलच्या वापरावरून आई-वडिलांसोबत वाद झाला होता. या वादानंतर तो घरातून निघून जवळच्या डोंगर परिसरात गेला. त्यानंतर घडलेल्या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा...

MIT इंडियाच्या IRS 2026 मध्ये स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांचा महासंगम; 100 हून अधिक स्टार्टअप्स, 100 हून अधिक विद्यार्थी टीम्सचा सहभाग

0

पुणे, दि. २२ ऑगस्ट २०२६ : उद्योग, शिक्षण आणि उद्योजकता क्षेत्रातील सहकार्याला नवी दिशा देणाऱ्या MIT इंडियाच्या Industry Institute Reconnect Summit (IRS) 2026 या दोन दिवसीय कार्यक्रमात देशभरातील स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, शैक्षणिक संस्था आणि युवा नवोन्मेषक एकत्र आले. पुण्यातील वाकड येथील हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल येथे आयोजित या उपक्रमातून नव्या कल्पनांना उद्योगाच्या गरजांशी जोडण्यावर आणि प्रत्यक्ष समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यावर...

वाकडच्या काळाखडक परिसरात स्कूल बसला अचानक आग; विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका, मोठी दुर्घटना टळली

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर चौक येथे एका खासगी शाळेच्या स्कूल बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. आज सकाळी सुमारे १०.३३ वाजता ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित स्कूल बस विद्यार्थ्यांना शाळेत सोडून परत येत होती. बस काळाखडक परिसराच्या दिशेने जात असताना चालकाच्या निदर्शनास...

कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष ते मराठी साहित्याची सेवा; अरुण बोऱ्हाडे यांच्या बहुआयामी कार्याचा महापालिकेकडून सन्मान…

0

पिंपरी, दि. २१ ऑगस्ट २०२६ :- कामगार चळवळ, सामाजिक व राजकीय क्षेत्र आणि मराठी साहित्यविश्वात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणारे मोशी येथील ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ कामगार नेते तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अरुण तुकाराम बोऱ्हाडे यांचा आज महापालिका सभेत मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.  अरुण बोऱ्हाडे यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात कामगार, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. पिंपरी-चिंचवड...

शहर अभियंतापदी नियुक्तीबद्दल मनोज सेठिया यांचा महापालिका सभेत सत्कार

0

पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शहर अभियंतापदी मनोज सेठिया यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज झालेल्या महापालिका सभेत त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या आजवरच्या प्रशासकीय व अभियांत्रिकी सेवेचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.  पिंपरी-चिंचवड हे वेगाने विकसित होणारे शहर असून वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे, विकासकामांची गुणवत्ता कायम...

वाकड-हिंजवडी-ताथवडे-पुनावळेतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतिरिक्त पोलिसांची नियुक्ती करा; नगरसेविका श्रुती वाकडकर यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

0

पिंपरी-चिंचवड : वाकड, हिंजवडी, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करत नगरसेविका श्रुती वाकडकर यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदन साद केले आहे. वाढती वाहनसंख्या, हिंजवडी आयटी पार्कमधील मोठ्या प्रमाणातील कर्मचारीवर्ग, वाढती लोकसंख्या आणि विविध विकासकामांमुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. सकाळी कार्यालयीन वेळेत आणि सायंकाळी कार्यालय सुटल्यानंतर या परिसरातील प्रमुख...

पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात! ५ ते ६ वाहनांची धडक; रिक्षाचालक गंभीर जखमी

0

पुणे : पुण्यातील नवले पुलाजवळ बुधवारी सकाळी/दिवसा ५ ते ६ वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. एकापाठोपाठ अनेक वाहनांची धडक झाल्याने या मार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या अपघातात ऑटो रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक,...

पुण्यात FDAचा धडाका! ‘हॉटेल चुल मटण’चा परवाना निलंबित; ४ दिवसांत १० लाखांहून अधिक किमतीचे प्रतिबंधित पदार्थ जप्त

0

पुणे : नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुण्यात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. १४ ते १७ ऑगस्टदरम्यान पुणे विभागात ४० खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळलेल्या ३६ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर लोहेगाव येथील हॉटेल चुल मटणचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. नागर रोडवरील जकात...

मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी! शहरातील तलावसाठा ९४.१५ टक्क्यांवर; २४ तासांत ०.३५ टक्क्यांची वाढ

0

मुंबई : मुंबईकरांसाठी पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमधील एकूण पाणीसाठा ९४.१५ टक्क्यांवर पोहोचला आहे. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या आकडेवारीनुसार हा साठा १३,६२,६२४ दशलक्ष लिटर इतका झाला आहे. विशेष म्हणजे, आदल्या दिवशी तलावांमध्ये ९३.८० टक्के पाणीसाठा होता. म्हणजेच अवघ्या २४ तासांत ०.३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या...

Copyright ©