पुणे: भारती विद्यापीठ परिसरात महिलेला जबरी चोरीचा शिकार, सोन्याची चेन हिसकावली
पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी एक धक्कादायक चोरीची घटना घडली. सकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रज्ञा वाशिंग सेंटरच्या गल्लीत त्रिमुर्ती...
सोशल मीडियावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्यांवर पुणे पोलिसांचा धडक अॅक्शन! चार जणांना अटक, १३ इंस्टाग्राम...
पुणे शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करून समाजात भीती आणि दहशत पसरवणाऱ्या व्यक्तींवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्त मा....
हडपसर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षमतेने हुंडाबळी प्रकरणातील आरोपीस सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
पुणे – हडपसर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षम तपासानंतर आणि सरकारी पक्षाच्या प्रभावी युक्तिवादानंतर हुंडाबळी प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली....
“मी पुन्हा येईन” ची गाजलेली घोषणा! विश्व मराठी संमेलनात देवेंद्र फडणवीस यांची तुफान फटकेबाजी
पुण्यात आयोजित विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जोशपूर्ण भाषणाने वातावरणात चैतन्य आणले. "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन"...
करसंकलन विभागाकडून शनिवारी करसंवादाचे आयोजन
पिंपरी, दि. ३० जानेवारी २०२५ :- करदात्यांच्या शंकाचे निरसनासाठी करसंकलन विभागाने करसंवाद उपक्रम सुरू केला. नागरिकांच्या मालमत्ताकराबाबतच्या शंका, प्रश्नांचा निपटारा होण्यासाठी शनिवार, दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी, 11.30 वाजता करसंवादाचे ऑनलाइन व...
“खेळाडूंचा आत्मविश्वास आणि जिद्दच भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची आहे.” – पंतप्रधान नरेंद्र मोदी
देहरादून, ३० जानेवारी २०२५ – भारतातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धा असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज देहरादूनमध्ये भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. विविध...
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या वतीने अभिवादन! पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
पुणे, ३० जानेवारी २०२५ – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त पुणे शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सत्य, अहिंसा...
कात्रज बसस्टॉपवर गर्दीचा फायदा घेत चोरट्यांची सफाईदार हातचलाखी – सोन्याची ७०,००० रुपयांची बांगडी लंपास!
पुणे, ३० जानेवारी २०२५ – पुण्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचे मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या टोळ्यांचे धाडस वाढले आहे. अशीच...
खराडीत भर दुपारी धाडसी चोरी! मोपेडच्या डिक्कीतून ४ लाखांची रोकड लंपास
पुणे, ३० जानेवारी २०२५ – पुण्यातील खराडी बायपास परिसरात भर दुपारी घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडवली आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार,...
कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचा मोठा निर्णय!
पुणे – कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. विमाननगर, पुणे येथील एका खासगी कंपनीत महिला कामगाराला तिच्या सहकाऱ्याने...















