पोलीस रेकॉर्डवरील ‘चोर राजा’ गजाआड; ८ घरफोडी गुन्ह्यांचा पर्दाफाश! सोनारालाही अटक
पुणे – पुणे शहरातील गुन्हेगारीच्या साखळीत मोठा खंड पडला असून, 'चोर राजा' म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या राजेश राम पपुल या सराईत गुन्हेगारास त्याच्या साथीदारासह अटक...
चोरट्यांकडून दोन दुचाकी जप्त! भारती विद्यापीठ पोलिसांची तत्परता; दुचाकी चोरी प्रकरणाचा पर्दाफाश
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दुचाकी चोरी प्रकरणात महत्त्वाची कामगिरी बजावत एकाच आरोपीकडून दोन दुचाकी गाड्या जप्त करून वाहन चोरीचा मोठा कट...
बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश: शिवाजीनगर पोलिसांची सायबर पथकाची मोठी कारवाई
पुणे – शहरात आर्थिक फसवणूक घडवणाऱ्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने मोठी कारवाई करत पर्दाफाश केला आहे. यामध्ये तब्बल ₹२८,६६,१००...
मुंबई महापालिकेचे माजी महापौर आणि उपबथाचे उपनेते शिवसेनेत; मुंबई महापालिकेवर भगव्या झेंड्याचा बोलबाला!
मुंबई – मुंबई महापालिकेचे माजी महापौर आणि उपबथाचे उपनेते यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. यासोबतच, मुलुंड, भांडूप, विक्रोळी, ठाणे, रायगड, जळगाव...
वानवडी खुनाचा थरार: अवघ्या ६ तासांत आरोपींना गजाआड; पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
पुणे – वानवडी परिसरातील शांतीनगर येथे ताडीच्या दुकानात खून झाल्याप्रकरणी अवघ्या ६ तासांत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने आरोपींना ताब्यात घेत संपूर्ण...
झोपेत असलेल्या मित्रांच्या घरातून मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला हडपसर पोलिसांची शिताफीने अटक!
पुणे – हडपसर परिसरातील मांजरी येथे उघड्या दरवाजाचा फायदा घेत तीन मोबाईल चोरी करणाऱ्या एका तरुण चोरट्याला हडपसर पोलीसांनी अल्पावधीतच अटक केली आहे. ही...
समृद्ध कलेचा साक्षात्कार! त्रिशुंड गणेश मंदिरात आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला नटरंग अकॅडमीचा मंत्रमुग्ध करणारा...
पुणे, सोमवार पेठ – भारताचा हजारो वर्षांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि नृत्यकलेची परंपरा जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक आगळावेगळा आणि अभिजात...
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जनतेमध्ये रुजल्यास प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिशील आणि पारदर्शी होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त राज्यस्तरीय...
खंडणी विरोधी पथक-२ कडून देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुस जप्त
पुणे : पुणे शहरात खंडणी विरोधी पथक-२ आणि गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. २६ एप्रिल २०२५ रोजी खंडणी विरोधी पथक-२ कडील पोलीस...
देशातील गतिमान आरोग्य सेवा जगभरात गाजली; छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रू बीम युनिटचे लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर : देशातील आरोग्य क्षेत्राने जगभरात आपल्या प्रगतीचा ठसा उमठवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितले की, देशात उपचार सुविधांमध्ये लक्षणीय...














