0
0
0
0
0

राजकीय

Home राजकीय Page 7

कठीण परिस्थितीवर मात करत UPSC मध्ये १२५ वा क्रमांक पटकावणाऱ्या कबीर कांबळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

0

पिंपरी-चिंचवड, २५ जून २०२६ : महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि कै. गणपत गोरखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘अमित गोरखे यूथ फाउंडेशन’ च्या वतीने आयोजित 'गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६' अत्यंत दिमाखात पार पडला. बुधवार, दिनांक २२ जून रोजी नोवेल स्कूल येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवलेल्या गुणवंत...

डॉ पी डी पाटील कुलपती यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान!

0

पिंपरी(प्रतिनिधी) दि. २५ जुलै २०२६ :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी येथे(दि.२५) आयोजित दिंडी व कामगार वारकरी मेळाव्यात डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख कुलपती डॉ पी. डी. पाटील यांचा "शिक्षणमहर्षी" या सन्मानाने गौरव करण्यात आला. या सोहळ्यास चिंचवडचे आमदार शंकरराव जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषद सदस्या उमाताई खापरे, भाजपचे...

स्वच्छ पिंपरी-चिंचवडकडे आणखी एक पाऊल! काळेवाडी कचरा संकलन केंद्राची स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची पाहणी; वैज्ञानिक कचरा व्यवस्थापनावर भर

0

पिंपरी-चिंचवड | दि. २३ जुलै २०२६ : "स्वच्छ शहर, सक्षम नियोजन आणि पर्यावरणपूरक भविष्य" या ध्येयाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी काळेवाडी येथील एम.एम. कॉलेजजवळील कचरा संकलन केंद्राला प्रत्यक्ष भेट देत तेथील संपूर्ण व्यवस्थेची सखोल पाहणी केली. यावेळी कचरा संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली SDGs इंडिया इंडेक्सचा आढावा

0

मुंबई | प्रतिनिधी : राज्याच्या सर्वांगीण, संतुलित आणि शाश्वत विकासाला अधिक गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक क्षेत्र वॉर रूम अंतर्गत नीती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्टे (Sustainable Development Goals - SDGs) इंडिया इंडेक्समधील महाराष्ट्राच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेणारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध सामाजिक क्षेत्रांतील प्रगती, केंद्र शासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता, तसेच भविष्यातील कृती...

सांगवी–किवळे रस्त्यावर रक्षक चौकातील सबवे आणि महात्मा फुले पुलाखालील बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्पाचे लोकार्पण; पिंपरी-चिंचवडच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा!

0

पिंपरी, दि. २३ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि गतिमान करण्यासाठी तसेच नागरिकांना आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामांना वेग देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगवी–किवळे रस्त्यावरील रक्षक चौक येथे नव्याने उभारण्यात आलेल्या व्हेईक्युलर अंडरपास (VUP) अर्थात सबवेचे तसेच सांगवी फाटा येथील महात्मा ज्योतिबा फुले पुलाखाली विकसित करण्यात...

आषाढी वारीसाठी पिंपरी-चिंचवड सज्ज! पालखी मार्गाची महापौर रवि लांडगे यांची पाहणी; वारकऱ्यांना सर्व सुविधा देण्याच्या प्रशासनाला सूचना

0

पिंपरी, दि. ३ जुलै २०२६ : आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील सर्व नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. वारकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी...

पीसीएमसीचा मालमत्ता कर भरणाऱ्यांना मोठा दिलासा! ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन कर भरा आणि मिळवा ४% सवलत; थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू

0

पिंपरी, दि. ३ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) शहरातील मालमत्ताधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर ऑनलाइन पद्धतीने भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत देण्यात येणार आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे, कर संकलन वाढविणे आणि नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हा या निर्णयामागील...

ठाण्यात मोठा अनर्थ टळला! घोडबंदर उड्डाणपुलावर १२ टन गुळाने भरलेला ट्रक कठडा तोडून कडेला लटकला; वाहतूक ठप्प

0

ठाणे : ठाण्यातील गजबजलेल्या घोडबंदर मार्गावर शुक्रवारी पहाटे अत्यंत थरारक आणि धक्कादायक अपघात घडला. १२ टन वजनाचा गूळ वाहून नेणाऱ्या ट्रकचे चालकावरील नियंत्रण अचानक सुटल्याने ट्रकने उड्डाणपुलावरील संरक्षण कठडा तोडला आणि उड्डाणपुलाच्या कडेला धोकादायकरीत्या लटकून राहिला. काही क्षणांसाठी घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि वाहनचालकांचा श्वास रोखला गेला. सुदैवाने ट्रक खाली कोसळला नाही आणि मोठी जीवितहानी टळली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पहाटेच्या सुमारास...

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विक्रमी ‘माईलस्टोन’! अवघ्या तीन महिन्यांत ५२६ कोटींची मालमत्ता कर वसुली; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

पिंपरी | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत इतिहास घडवत मालमत्ता कर वसुलीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ५२६ कोटी १४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात विभागाला यश आले असून, महापालिकेच्या इतिहासातील ही पहिल्या तिमाहीतील सर्वाधिक कर वसुली ठरली आहे. नागरिकांनी वेळेत कर भरत विविध सवलतींचा लाभ...

आमदार अमित गोरखे यांच्या लक्षवेधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लिखित उत्तर; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात केली महत्त्वपूर्ण घोषणा

0

मुंबई, दिनांक 25 जून 2026: पुणे व पिंपरी-चिंचवडमधील दापोडी, फुगेवाडी आणि हडपसर परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी विषारी दारू प्रकरणावर आमदार अमित गोरखे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे प्रकाश टाकला.. या गंभीर विषयाची दखल घेत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर लिखित उत्तर सभागृहात सादर केले असून त्यावर गृहराज्यमंत्री मा. नामदार योगेश कदम यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करत...

Copyright ©