महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 151

अहमदाबाद विमान अपघातातील दुर्दैवी घटना : मार्बल व्यापाऱ्याच्या दोन मुलांचा अपघाती मृत्यू, दुबईमध्ये सुट्टीसाठी निघाले होते

0

प्रतिनिधी | अहमदाबाद :- गुजरातच्या अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर Air India Boeing 787-8 Dreamliner AI-171 या विमानाच्या झालेल्या भीषण अपघातात, मार्बल उद्योगात कार्यरत असलेल्या स्थानिक व्यापाऱ्याच्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक माहिती समोर आली आहे. शुभ मोदी आणि शगुन मोदी ही भावंडं दुबईला सुट्टीसाठी जात असताना या अपघातात मृत्युमुखी पडली. 🔹 सुट्टीचे स्वप्न अपघातात उध्वस्त शुभ (वय २४)...

अहमदाबाद विमान अपघात: २४२ जणांचे प्राण ,आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर केवळ काही मिनिटांत कोसळलेल्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 या भयंकर अपघात

0

अहमदाबाद | प्रतिनिधी :- गुरुवारी दुपारी अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर केवळ काही मिनिटांत कोसळलेल्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 या भयंकर अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानात एकूण २४२ प्रवासी व चालक दलाचे सदस्य होते. प्रारंभिक माहितीप्रमाणे, या विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनडियन नागरिकांचा समावेश होता. 🔹...

पुणे हडपसर पोलिसांची धडाडी! २९.७६ लाखांची सायबर फसवणूक रोखली; नागरिकांना मिळाले पैसे परत

0

पुणे | ११ जून २०२५ – पुणे शहरातील नागरिकांना सायबर चोरट्यांनी सोशल मिडिया अ‍ॅप्सच्या माध्यमातून फसवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, हडपसर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे तब्बल ₹२९,७६,८२२/- ची फसवणूक झालेली रक्कम तक्रारदारांच्या खात्यात परत जमा करण्यात यश मिळवलं आहे. या प्रकरणामुळे हडपसर पोलीस ठाण्याच्या सतर्कतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. काय आहे प्रकरण? सायबर चोरट्यांनी नागरिकांशी संपर्क साधून,...

शिवम आंदेकर याच्यासह सहकाऱ्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल; विजेची चोरी, निष्काळजीपणा आणि परवानगीशिवाय फलक लावल्याने झाला अपघात

0

पुणे | ११ जून २०२५ – पुणे शहरातील नानापेठ येथे शिवम उदयकांत आंदेकर याने परवानगीशिवाय लावलेल्या लोखंडी फलकामुळे आणि त्यात बेकायदेशीररित्या वायरींग करून वीजपुरवठा घेतल्यामुळे घडलेली ८ वर्षीय चिमुरडीच्या मृत्यूची घटना सध्या शहरात संतापाचे आणि दुःखाचे वातावरण निर्माण करत आहे. फलकाच्या लोखंडी खांबाला विजेचा करंट उतरल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? दिनांक १ जून २०२५ रोजी नानापेठमधील...

“फक्त किरकोळ वादातून घेतला सूड! तीन वर्षाच्या चिमुरड्याचं अपहरण – आईच्या डोळ्यांत पाणी, पोलिसांच्या धडाडीमुळे मुलगा सुखरूप परतला”

0

लातूर – लातूर शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण करणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुरड्याच्या अपहरण प्रकरणाचा अखेर शेवट सुखद झाला आहे. ११ दिवसांनंतर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईनं आरोपीला पंढरपूर येथून अटक करण्यात आली असून, चिमुकल्याला सुखरूप त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी असून, समाजमन ढवळून टाकणारी आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? २६ मे रोजी लातूर...

“लग्नाचं आमिष दाखवून केले अत्याचार; २० वर्षीय तरुणी पाच महिन्यांची गर्भवती” — माजलगाव शहर हादरलं!

0

बीड (माजलगाव) : बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अवघ्या २० वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघड झाली असून, सदरील तरुणी सध्या पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. "मैत्रीचं रूपांतर फसवणुकीत!" मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची...

“तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकीन!” — पोलीस निरीक्षकाकडून धमक्या; हवालदार विष्णू केमदारणे बेपत्ता, चौकशीला वेग

0

बारामती : पुणे ग्रामीण पोलीस दलात एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे आज सकाळपासून शासकीय वसाहतीतून अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या बेपत्तीनंतर एक चिठ्ठी आणि पत्नीला पाठवलेला एक धक्कादायक ऑडिओ समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली असून,...

पुण्यात खंडणीखोर टोळीचा पर्दाफाश! मासेविक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी देत ४८ लाखांची खंडणी वसूल करणाऱ्या सराईत गुंडांवर कारवाई

0

फरासखाना, पुणे | १० जून २०२५ :- पुण्यातील गणेश पेठ मच्छी मार्केटमधील एका मासे विक्रेत्याला तब्बल ९ वर्षांपासून जीवे मारण्याची धमकी देत दर महिन्याला ५० हजार रुपये खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. फिर्यादीकडून सुमारे ४८ लाख रुपये ऑनलाईन व प्रत्यक्ष पद्धतीने वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, फरासखाना पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात शिवम उदयकांत...

एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश – समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे यश

0

पुणे | १० जून २०२५ :- शहरातील नागरिकांची फसवणूक करण्यासाठी एटीएम मशीनमध्ये काळी पट्टी लावून बनावट तांत्रिक बिघाड निर्माण करणाऱ्या दोन सराईत आरोपींना समर्थ पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली. या आरोपींनी आधीही अशा प्रकारची फसवणूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घटनाक्रम:दि. ५ जून २०२५ रोजी रात्री ८:०५ वाजता, रास्ता पेठ येथील बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी...

गडचिरोलीतील माओवाद्यांवर भीतीचा धाक निर्माण करणारे रियल हिरो मा. API सदाशिव देशमुख सरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

0

गडचिरोली | १० जून २०२५माओवाद्यांच्या अड्ड्यावर थेट धडक देऊन अनेक निरपराधांचे प्राण वाचवणारे, स्वतःचा जीव धोक्यात घालून गडचिरोली जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणारे, आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात प्रेरणास्त्रोत ठरलेले मा. API सदाशिव देशमुख सर यांचा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. शौर्याचा इतिहास: देशमुख सरांनी आजवर १५ माओवाद्यांचा एन्काउंटर, ११ जणांना आत्मसमर्पण, तर ५ माओवादी दहशतवाद्यांना शस्त्रासह अटक करून...

Copyright ©