Home Breaking News आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचा पुढाकार; स्वगणनेतून जनगणना...
पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालय येथे १ मे महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी जनगणनेशी संबंधित https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सर्व ३४ प्रश्नांची माहिती ऑनलाइन भरत स्वगणना जनगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर त्यांना ‘सेल्फ एन्युमरेशन आयडी’ प्राप्त झाला. स्वतः पुढाकार घेत स्वगणना करून त्यांनी नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.