गुन्हेगारी

Home गुन्हेगारी Page 11

येरवडा पोलिसांची मोठी कारवाई! अवैध पिस्तूलसह दोन गुन्हेगार जेरबंद

0

पुणे शहरातील येरवडा पोलिसांनी अवैध शस्त्रविक्री करणाऱ्या दोन इसमांना अटक करून एक पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केले आहे. या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरोधात पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पोलिस अंमलदार अमोल गायकवाड व विशाल निलख पेट्रोलिंग करत असताना त्यांना...

ठाणे-बेलापूर महामार्गावरील भीषण अपघात : बसच्या धडकेत दोन पादचारी ठार, तीन जण जखमी.

0

रबाळे, ३० ऑक्टोबर २०२४ : ठाणे-बेलापूर महामार्गावर रबाळे परिसरात एका खासगी बसने नियंत्रण सुटल्याने दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेतील मृत पादचाऱ्यांची ओळख विजयमाला साळोबा सुतार (४०) आणि अनीश देव नारायण चौहान (४०) अशी आहे. या अपघातानंतर बस चालक रबी दीपु देब (२३) याला रबाळे MIDC पोलिसांनी दोषी ठरवत त्याच्यावर गुन्हा दाखल...

पुण्यात भोंदू बाबा ‘प्रसाद तामदार’चा खळबळजनक प्रकार उघड – श्रद्धेच्या नावाखाली तांत्रिक फसवणूक!

0

पुणे |  “तुमच्यावर ग्रहदोष आहे, तुमचं नशीब मी उजळवू शकतो,” अशी भुरळ घालून भक्तांची मानसिक, आर्थिक आणि तांत्रिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा प्रसाद तामदार याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बावधन पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करत तामदारने अनेक भक्तांची गुप्त माहिती चोरली आणि त्यांचा मानसिक छळ केला, हे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं...

मुंढवा पोलिसांचा कठोर दणका! हॉटेल लोकल बारमध्ये घडलेल्या हाणामारी प्रकरणी गुन्हा दाखल, हॉटेल सील

0

मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एबीसी रोडवरील हॉटेल लोकल बारमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या जबरदस्त हाणामारीच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून फिर्याद देत गुन्हा दाखल केला असून, हॉटेल लोकल बार सील करण्याची मोठी कारवाई करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी रात्री उशिरा हॉटेल लोकल बारमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला. मोबाईलने व्हिडीओ शूट करण्याच्या...

पुण्यात चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपी जेरबंद; लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

0

पुणे : शहरातील नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या चैन स्नॅचिंग प्रकरणात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी गुन्ह्यातील एक आरोपीला अटक करत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२२/२०२५, भा.दं.वि. कलम ३०४ (२) या गुन्ह्याच्या तपासासाठी पथक कार्यरत होते. तपासादरम्यान...

मराठी अस्मितेवर गदा? राज ठाकरेंचा गंभीर इशारा! मराठी माणसांवर अन्यायाचा आरोप

0

राज ठाकरे नेहमीच मराठी माणसाच्या हितासाठी सजग आणि सावधगिरीचा इशारा देत आले आहेत. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळतेय, असा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केला आहे. गेल्या ४ महिन्यांमध्ये अनेक आंदोलनं झाली, पण त्या सगळ्या आंदोलनांमध्ये एक गोष्ट सतत दिसून आली – मराठी माणसाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या एका विशिष्ट पक्षाची सुस्पष्ट उपस्थिती! त्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्यांवर...

पुण्यात भीषण दुर्घटना! कॅम्प परिसरात स्लॅब कोसळला; तरुण मजुराचा मृत्यू, चौघेजण गंभीर जखमी – बिल्डर व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

0

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरात मंगळवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. साचापीर स्ट्रीटवरील ओयसिस हॉटेल शेजारी सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामात स्लॅबचा भाग कोसळून एक तरुण मजूर ठार झाला असून, चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून, बिल्डर व संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी होत आहे.  स्लॅब कोसळताना सुरक्षा नियमांकडे...

फरासखाना पोलिसांची धडाकेबाज कारवाई — ‘एक किलो सोने’ चोरी करणारा कामगार सात राज्यांत पळूनही अखेर जेरबंद; १.२७ कोटींचा मुद्देमाल सुरक्षित

0

पुणे — शहरात खळबळ उडवणाऱ्या ‘एक किलो सोने चोरी’ प्रकरणाचा फरासखाना पोलिसांनी थरारक उलगडा केला असून, सात राज्यांत पळत राहून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर पकडला आहे. तब्बल १ कोटी २७ लाख रुपये किंमतीचे एक किलो शुद्ध सोने सुरक्षित हस्तगत करण्यात पोलिसांना शंभर टक्के यश मिळाले आहे. 🔹 चोरीचा सिनेमासारखा प्रकार १६ ऑक्टोबर २०२५ रोजी बुधवार पेठेतील Precious Refinery या दुकानात...

सरकारी कामात अडथळा, पोलिसांवर शिवीगाळ व धक्काबुक्की; सहकारनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल

0

धनकवडीतील कानीफनाथ चौकात रात्रीच्या वेळी एका इसमाने पोलिसांच्या ड्युटीत केला अडथळा, पोलिस अंमलदाराला दिला धक्का पुणे | सहकारनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धनकवडी परिसरात २२ जून २०२५ रोजी रात्री ११.१५ वाजता सरकारी कर्तव्यात अडथळा निर्माण करणारी व पोलिसांशी धक्काबुक्की करणारी घटना घडली. पोलिस अंमलदार संदिप चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एक अज्ञात इसम सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना शिवीगाळ करत होता. फिर्यादी व त्यांचे...

पुणे पोलिसांनी आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्याविरोधात दाखल केला गुन्हा; 1,200 कोटींच्या भैराचंद हीराचंद रायसोनी घोटाळ्याच्या तपासात आरोप.

0

राज्य गृह विभागाच्या निर्देशानुसार पुणे शहर पोलिसांनी आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा जलगावस्थित भैराचंद हीराचंद रायसोनी (BHR) राज्य सहकारी पतसंस्थेच्या 1,200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या तपासाशी संबंधित आहे, जो 2020-21 मध्ये झाला होता. भाग्यश्री नवटके (36) यांनी 2020 ते 2022 दरम्यान पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर विभागात उपआयुक्त म्हणून काम पाहिले. या काळात...

Copyright ©