Home मुंबई पनवेल तालुका ठाण्यांतील पोलिस करतात काय? लायसन्स च्या नावाखाली बेकायदा धंद्यांविरोधात...

पनवेल तालुका ठाण्यांतील पोलिस करतात काय? लायसन्स च्या नावाखाली बेकायदा धंद्यांविरोधात सक्रिय पणे त्या ठिकाणी कारवाई करणार आहेत का नाही ❓❓❓

141
0

सदर पनवेल तालुका पोलीस स्टेशन हदीतील नावाजलेल्या कोण गाव येथील नाईट रायडर, नटराज ह्या लेडीस डान्स बार मध्ये अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट, नियम धाब्यावर ठेऊन नाबालिक आणि नोकरनामा नसलेल्या मुलींना बार मध्ये पाचरण करून त्यांना नाचवून त्यांच्या वर बार मालक लाखो रुपयाची उधळण करून घेत असून , सदरच्या ठिकाणी दारू, बीअर , आवाच्या सवा किंमतीत विक्री केली जात असून लोकांची लूटमार चालू आहे, ह्या मध्ये सदर आपल्या इंडियन करन्सी ची आवहेलना होत आहे आपल्या भारतीय चलन पायदळी तुडवले जात आहे , सदरची बाब अतिशय गंभीर असून जाणून बुजून ह्या गोष्टीवर पोलीस यंत्रणा काना डोळा करीत आहेत का ❓ सदर ह्या उन्मत झालेल्या बार मालकांच्या प्रवृतीला आळा घालणार तरी कोण ❓❓लायसन्स च्या अनुषंगाने कोर्टाने आणि शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींचे पालन न करता, डान्स बार मालक ह्या नाबालिक आणि नोकरनामा नसलेल्या किमान 35 मुलींना नाचवत आहे. ह्याला जवाबदार कोण आणि कोणाच्या आशिर्वादामुळे ह्या गोष्टी सरास पणे चालू आहेत ❓❓ ह्या गोष्टीला पोलिस यंत्रणा आणि फूड एक्ससाईझ अधिकारी जर आळा किंवा चुकीच्या घडत असलेल्या गोष्टीकढे कानाडोळा करीत असतील तर न्याय कोणाकढे मागायचा इतकेच समाधानकारक उत्तर मिळावं हा पडलेला माफक प्रश्न आहे ❗ त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि फूड एक्ससाईझ ह्यानि नियम धाब्यावर ठेऊन उन्मत्त बार मालकांच्या चुकीच्या पद्धतीने घडवत असलेल्या गोष्टीवर योग्य ती प्रकारे कारवाई कराल अशी अपेक्षा बाळगून सर्व सामान्य लोकांची होणारी लूटमार बंद कराल ❗❗