0
0
0
0
0

पुणे

Home पुणे Page 167

हरवलेल्या माऊलीला दिला दिलासा! पोलिसांच्या सतर्कतेमुळे ५५ वर्षीय महिला सुखरूप पोहोचली दिंडीमालकांच्या ताब्यात

0

वारीतील गर्दीत हरवलेल्या एका वरिष्ठ महिलेला शोधून काढून सुखरूप तिच्या दिंडीमालकांकडे सोपवण्याचा माणुसकीचा आणि तत्परतेचा आदर्श पुणे पोलीस दलाने पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. ठिकाण: मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्द, पुणे वारीचा उत्साह आणि भक्तिरस भरलेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे शहरातून सुरू असताना, एक ५५ वर्षीय महिला – सीता दत्तात्रय ठाकूर, रा. दसखार, भटआळी – या वाऱ्याच्या वेगासारख्या चालणाऱ्या दिंडीत...

सहा महिने फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या; वानवडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

0

पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील गंभीर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वानवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यातील पाहिजे आरोपी गणेश दीपक आष्टुळ याला अत्यंत शिताफीने अटक केली आहे. स्वतःचे अस्तित्व लपवून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीला अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. घटनेची पार्श्वभूमी दि. ४ जुलै २०२५ रोजी रात्री ८.१५ वाजता, हडपसर येथील शिंदे...

पुणेकरांना निवडणुकीच्या निकालापूर्वी झटका! सीएनजी दरात 2 रुपयांची वाढ.

0

निवडणुकीनंतर इंधन दरवाढ सुरू, सीएनजीच्या दरातही झपाट्याने वाढ पुणे: विधानसभा निवडणुकांच्या मतदानानंतर पुणेकरांना पहिला मोठा झटका बसला आहे. सीएनजी (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) दरामध्ये दोन रुपयांची वाढ जाहीर झाली असून, ही वाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांसाठी ही दरवाढ चिंता वाढवणारी ठरत आहे. नवीन दर लागू सीएनजीचा जुना दर: रु. 85 प्रति किलो नवीन दर: रु. 87...

पुणे: लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई – बदललेल्या सायलेन्सरसह २२ बुलेट जप्त, वाहनमालकांना प्रत्येकी ₹२५,००० दंड!

0

अवैधरित्या मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेटस्वारांवर पोलिसांचा दणका! पुणे – शहरातील अवैधरित्या बदललेल्या सायलेन्सरने ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेटस्वारांवर लोणी काळभोर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. तब्बल २२ बुलेट मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून प्रत्येक वाहनमालकाला ₹२५,००० दंड ठोठावण्यात आला आहे. सायलेन्सर मॉडिफिकेशनमुळे ध्वनी प्रदूषण – नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई! बुलेटस्वार आपल्या गाड्यांचा सायलेन्सर बदलून जबरदस्त आवाज काढत इतर नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी...

तरुण पायलटच्या अवयवदानाने सहा जणांना दिला नवा जीवनदानाचा प्रकाश.

0

पुणे: एका 20 वर्षीय तरुण प्रशिक्षु पायलटने अवयवदान करून सहा जणांना नवजीवन दिल्याची हृदयस्पर्शी घटना उघडकीस आली आहे. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या या तरुणीला डॉक्टरांनी मेंदूमृत घोषित केले. अत्यंत कठीण परिस्थितीत, तिच्या पालकांनी धाडस दाखवत अवयवदानाचा निर्णय घेतला. घटनेचा तपशील: ही तरुणी राजस्थानमधील जयपूरची रहिवासी असून ती पुणे जिल्ह्यातील एका पायलट प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होती. 9 डिसेंबर रोजी झालेल्या...

पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी शहरातील बहुतांश भागात पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

0

पुणे | प्रतिनिधीपुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गुरुवार, २९ फेब्रुवारी रोजी शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे, टाक्या आणि पंपिंग स्टेशनमध्ये तातडीची विद्युत व पंपिंग दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे गुरुवार रात्री ११ वाजल्यापासून शुक्रवार, ३० फेब्रुवारी रात्री ११ वाजेपर्यंत शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू झाला...

पुणे हादरलं! मॉडेल कॉलनीतील बेकरीच्या क्रीम रोलमध्ये सापडला गुटख्याचा रॅपर; अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

0

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल – नागरिकांमध्ये संतापाची लाट पुणे – मॉडेल कॉलनीतील एका स्थानिक बेकरीमध्ये क्रीम रोलमध्ये गुटख्याचा रॅपर सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. एक ग्राहक क्रीम रोल खात असताना, त्याच्या प्लेटमध्ये गुटख्याचे पाकीट बेक केलेल्या रोलमध्ये अडकलेले आढळले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून पुणेकरांमध्ये तीव्र संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. गंभीर हलगर्जीपणा की अन्नसुरक्षेचा गंभीर...

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केली निगडी प्राधिकरण अग्निशमन केंद्राच्या कामाची पाहणी…

0

दि.१८ फेब्रुवारी २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून निगडी प्राधिकरण येथे नवीन अग्निशमन केंद्राच्या इमारतीच्या काम सुरू आहे. या इमारतीच्या कामाची महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी संबधित अधिका-यांकडून कामाची माहिती घेत काम मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य़ विभागाअंतर्गंत निगडी प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवनाजवळ अत्याधुनिक अशा अग्निशमन क्रेंद्राचे काम...

Copyright ©