पुणे

Home पुणे Page 165

उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी उपाययोजना करण्याचे महापालिकेचे नागरिकांना आवाहन

0

पिंपरी, दि.१३ मार्च २०२५:- पिंपरी चिंचवड शहरातील तापमानात सतत वाढ होत असून उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण येण्याची आणि गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेऊन संभाव्य धोक्यांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे. उष्णतेपासून बचावासाठी खालील उपाययोजना कराव्यात काय करावे व काय करू नये           उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून...

जॉन्सन अँड जॉन्सनच्या दोषपूर्ण इम्प्लांटसाठी पुणेतील व्यावसायिकाला NCDRC कडून ₹३५ लाखांची भरपाई.

0

पुण्यातील व्यावसायिक पुरुषोत्तम लोहिया यांना जॉन्सन अँड जॉन्सनच्या दोषपूर्ण वैद्यकीय इम्प्लांटमुळे सहन कराव्या लागलेल्या शारीरिक व मानसिक त्रासासाठी सात वर्षांच्या न्यायलयीन संघर्षानंतर राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) ₹३५ लाखांची भरपाई मंजूर केली आहे. लोहिया यांनी दोषपूर्ण ASR XL फेमोरल इम्प्लांटमुळे झालेल्या नुकसानासाठी ₹५ कोटींचा दावा दाखल केला होता. NCDRC ने ₹३५ लाखांची भरपाई, तसेच मानसिक त्रासासाठी ₹१ लाख मंजूर...

घरफोडी गुन्ह्यातील पाहिजे आरोपी कात्रज येथून जेरबंद; गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान मोठे यश

0

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट 2 ने सतत वाढत असलेल्या घरफोडी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केलेल्या काटेकोर पेट्रोलिंगमधून एक मोठे यश हातात घेतले आहे. पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी कात्रज परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने तत्काळ कारवाई करत आरोपीला जेरबंद केले.  गोपनीय माहिती आणि वेगवान कारवाई दिनांक ०६/१२/२०२५ रोजी रात्रीच्याच वेळी गुन्हे शाखा युनिट २...

पुण्यात मोठी कारवाई! १६.८० लाख रुपयांचा २८ किलो गांजा जप्त; दोन आरोपींना अटक

0

पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १६.८० लाख रुपयांचा २८ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनाक्रम अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि पथक हे मुंढवा पोलीस ठाणे हद्दीत गस्त...

चिखलीतील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक रस्त्याचे डांबरीकरण सुरू; यश साने यांच्या प्रयत्नांना यश

0

पिंपरी-चिंचवड : चिखली येथील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण आज युवा नेते यश दत्ताकाका साने यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरेवास्तीतील नागरिकांच्या वतीने नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. हा मार्ग काही काळापूर्वी स्ट्रोम वॉटर लाईनच्या कामामुळे खड्डेमय झाला होता आणि मनपाच्या वतीने दुरुस्ती न झाल्याने नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक यांना रोजच प्रवास करताना गंभीर असुविधांचा सामना करावा...

पुणे शहरात मोठी धडक कारवाई : परिमंडळ ४ पोलिसांकडून अंमली पदार्थ विक्रेत्यांवर गजाआड, ४ किलो ६६४ ग्रॅम गांजा जप्त

0

पुणे : शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आणखी एक धडाकेबाज कारवाई केली आहे. परिमंडळ ४ गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेत अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कडक कारवाई करत ४ किलो ६६४ ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची बाजारभाव किंमत तब्बल ₹८८,६६० इतकी आहे. कशी झाली कारवाई? २१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ वाजल्यापासून पोलिसांनी विशेष पथक तयार करून...

घरगुती हिंसाचाराच्या तपासाचे ‘सहलीत’ रूपांतर; विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई

0

पुणे : घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणाच्या अधिकृत तपासासाठी सातारा येथे गेलेल्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासाऐवजी पर्यटन केल्याचा धक्कादायक प्रकार विभागीय चौकशीत उघड झाला आहे. या गंभीर निष्कर्षानंतर महिला पोलीस उपनिरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांच्या दोन वार्षिक वेतनवाढी संचयी परिणामाशिवाय रोखण्याची शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवडे, पोलीस शिपाई श्रीहरी पाटील आणि कोमल कांबळे यांचा समावेश...

‘छावा’च्या यशासाठी विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचे साईदरबारी साकडे!

0

शिर्डीमध्ये घेतले साईबाबांचे दर्शन, चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना 🔹 लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' प्रदर्शनासाठी सज्ज!🔹 १४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात धडक!🔹 रश्मिका मंदाना आणि विकी कौशल पहिल्यांदाच शिर्डी साई मंदिरात🔹 रश्मिकाच्या पायाला दुखापत असतानाही दर्शनासाठी भक्तिभावाने हजेरी 📍 शिर्डी – बहुप्रतिक्षीत आणि ऐतिहासिक पृष्ठभूमीवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. चित्रपटाच्या यशासाठी चित्रपटाचे मुख्य कलाकार विकी कौशल...

विधीसंघर्षित बालकाकडून गावठी कट्टा जप्त; भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई!

0

पुणे – शहरात अवैध शस्त्रवहनाला आळा घालण्यासाठी कार्यरत असलेल्या भारती विद्यापीठ पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई केली असून एका अवघ्या १७ वर्षाच्या विधीसंघर्षित बालकाकडून गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहे. ही घटना २९ एप्रिल २०२५ रोजी घडली असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली...

Copyright ©