0
0
0
0
0

पुणे

Home पुणे Page 163

पुण्यात बुधवार पेठ रेड लाईट एरियामध्ये धाड: ८ बांगलादेशी महिलांना अटक, अवैधरित्या देशात प्रवेश करुन वेश्या व्यवसाय करत असल्याचे उघड

0

पुणे शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामध्ये मोठी पोलिस कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या ८ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महिला बॉर्डर पार करून भारतात आलेल्या असून, त्यानंतर पुण्यात वेश्या व्यवसाय करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. ही कारवाई पुणे शहराचे मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर करण्यात...

पुण्यात सराईत चोर जेरबंद; मोबाईल आणि दुचाकीसह ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0

पुणे : पुणे शहरातील बंडगार्डन पोलिसांनी एक महत्त्वाची कारवाई करत सराईत चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या दक्ष तपास पथकाने केली. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शिंदे वाहनतळाजवळून कात्रज बसस्टॉपकडे चालत जात असताना, दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तींनी जबरीने मोबाईल हिसकावून नेला. या प्रकरणी...

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

0

1.बदलापूरमध्ये दोन मुलींवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी “महाराष्ट्र बंद”ची हाक दिली आहे, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (SP) राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आणि भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या अपयशावर चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी...

२४ तासांत दरोडा उघड! मांजरीतील ‘महावीर ज्वेलर्स’ दरोड्यात ३ आरोपी अटकेत, ३ विधीसंघर्षीत बालक ताब्यात; लाखोंचे दागिने हस्तगत

0

पुणे — पुणे शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. मांजरी येथील महावीर ज्वेलर्स या सराफ दुकानात झालेला थरारक दरोडा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२, युनिट-५ व युनिट-६ यांनी ३ आरोपींना अटक केली असून ३ विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर...

वाघोली पोलिसांची यशस्वी कारवाई! लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त; मोबाईल-लॅपटॉप चोरटा ताब्यात

0

वाघोली, पुणे | पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात घडलेल्या लॅपटॉप आणि मोबाईल चोरीच्या दोन गंभीर गुन्ह्यांची उकल करत, पोलिसांनी एक सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल २ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हा तपास पुणे पोलिसांच्या कौशल्यपूर्ण आणि तांत्रिक क्षमतेचे उत्तम उदाहरण ठरला आहे. वाघोलीतील घरफोडींची मालिका – नागरिकांमध्ये निर्माण झाला होता भीतीचा वातावरण दिनांक ३ मे आणि...

हिंजवडीमध्ये मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प – IT कर्मचाऱ्यांची फडणवीस सरकारकडे ‘वर्क फ्रॉम होम’साठी मागणी

0

पुणे | हिंजवडी आयटी पार्क परिसरात मुसळधार पावसामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून, यामुळे हजारो IT कर्मचाऱ्यांना रोजच्या प्रवासात अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर Forum for IT Employees (FITE) ने महाराष्ट्र सरकारकडे हिंजवडी परिसरातील IT कर्मचाऱ्यांसाठी सक्तीचे ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) जाहीर करण्याची मागणी केली आहे. वाहतूक कोंडीचे विदारक चित्र FITE ने ट्विटरवर (सध्या X) एक...

फुरसुंगी येथील मिळकतीबाबतचा दस्त गहाळ आणि कुलमुखत्यार रद्द – नागरिकांनी सतर्क राहावे!

0

पुणे शहरात जमीन व्यवहारांबाबत वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची नोटीस जाहीर करण्यात आली आहे. आमचे अशील श्री. कुणाल राजेंद्रसिंग राजपुत यांच्या माहितीनुसार, दिनांक १९/०३/२०२५ रोजी त्यांनी श्री. आकाश बसंत वाल्मिकी आणि इरशाद अबरार शेख यांना दिलेला कुलमुखत्यारपत्र दस्त हवेली क्र. २, दस्त क्र. ७२४०/२०२५ अन्वये विधिवत नोंदणी करण्यात आला होता. मात्र, वैयक्तिक कारणास्तव हा कुलमुखत्यार दस्त दिनांक ०७/०८/२०२५...

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई — युनिट 02 च्या पथकाने घरफोडी करणारी टोळी जेरबंद! सोन्याचे दागिने, दुचाकी जप्त

0

पुणे शहरात सतत वाढत असलेल्या घरफोड्यांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा सातत्याने पावले उचलत आहे. त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून गुन्हे शाखा युनिट-02 ने आणखी एक मोठी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या एका महत्त्वाच्या अटकेत यश मिळवले आहे. ही कारवाई 24 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली असून, युनिट-02 चे पथक विशेष गस्तीदरम्यान सक्रिय माहितीदारांकडून मिळालेल्या सूत्रांवर काम करत होते. प्राप्त झालेल्या...

पर्वती पोलिसांची शिताफीने कारवाई – घरफोडी करणारा आरोपी जेरबंद, ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे : पर्वती पोलीस ठाण्याच्या पथकाने रात्रीच्या वेळी घरफोडी करून महागडे जाग्वार कंपनीचे प्लंबिंग साहित्य, इन्व्हर्टर बॅटरी व रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. या कारवाईतून तब्बल ₹९२,८००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. घटनादिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी पर्वती दर्शन येथील भाग्यलक्ष्मी हार्डवेअर दुकानात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून ₹१,०७,६००/- किमतीचा माल लंपास केला होता. या...

विश्रामबाग पोलिसांची धाडसी कारवाई! दोन पिस्तुल आणि एक काडतूस बाळगणारा तरुण अटकेत

0

पुणे – शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा धागा मजबूत ठेवण्यासाठी पुणे पोलिस सतत दक्ष आहेत. याच सतर्कतेचे उदाहरण म्हणजे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेली अत्यंत यशस्वी कारवाई. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन गावठी पिस्तुलं आणि एक काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला अटक करत मोठा गुन्हा रोखला आहे. विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार आशिष खरात आणि अनिस शेख यांना गोपनीय बातमी मिळाली की,...

Copyright ©