मुंबई महापालिकेचे माजी महापौर आणि उपबथाचे उपनेते शिवसेनेत; मुंबई महापालिकेवर भगव्या झेंड्याचा बोलबाला!
मुंबई – मुंबई महापालिकेचे माजी महापौर आणि उपबथाचे उपनेते यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. यासोबतच, मुलुंड, भांडूप, विक्रोळी, ठाणे, रायगड, जळगाव येथील विविध पक्षांचे पदाधिकारीही शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकवटले आहेत. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे मुंबई महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता आहे. महायुतिच्या नेतृत्वाखाली मुंबईचा विकास: महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबईतील स्वच्छतेचे काम प्रभावीपणे सुरू झाले. ब्रिटिश काळानंतर...
कात्रज येथील जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून; २४ तासांत आरोपींना मोहोळ, सोलापूर येथून अटक
पुणे | २६ एप्रिल २०२५ :- कात्रज परिसरात जमिनीच्या वादातून झालेल्या निर्घृण खुनानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, आंबेगाव पोलिसांनी तातडीने हालचाली करत केवळ २४ तासांत आरोपींना मोहोळ, सोलापूर येथून जेरबंद करून मोठे यश मिळवले आहे. ही कारवाई पुणे शहर पोलिस दलाच्या कार्यक्षमतेचे आणखी एक उदाहरण ठरली आहे. पहाटेच्या अंधारात घडली क्रूर घटना दि. २० एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३:४५...
कोकण खेड युवाशक्तीचा सातवा वर्धापन दिन उत्साहात! 20 एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीर, हळदीकुंकू, लकी ड्रॉ आणि सांस्कृतिक मेळावा!
पिंपरी – सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारी कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था आपल्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम घेऊन येत आहे. रविवार, दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी संस्था एक भव्य रक्तदान शिबीर, हळदीकुंकू, लकी ड्रॉ आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करणार असून या कार्यक्रमात हजारो कोकणवासीय सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाबाबत माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष संदिप साळुंखे यांनी सांगितले...
पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराजवळ भीषण आग! मध्यरात्री दत्तमंदिर शेजारील दुकानाच्या मजल्यांना लागलेल्या आगीने परिसरात खळबळ
घटनास्थळ:पुणे – लक्ष्मी रोड परिसर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळील दत्तमंदिर शेजारील व्यापारी संकुल पुण्याच्या मध्यवर्ती आणि नेहमीच वर्दळीच्या लक्ष्मी रोड परिसरात काल मध्यरात्री सुमारे १:३० च्या सुमारास एक भीषण आग लागल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या काही मीटर अंतरावर असलेल्या दत्तमंदिर शेजारील एका दुकानाच्या वरच्या मजल्यांना ही आग लागली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याने चिंता अधिक...
पुणे: पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कर्तव्यदक्ष पोलिसांना ₹५०० पुरस्कार दिला.
मतदान प्रक्रियेत सुरक्षेच्या उत्कृष्ट कामगिरीची सराहना पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचार्यांचा अभिवादन करत, त्यांच्या कठोर परिश्रमांचे कौतुक म्हणून प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला ₹५०० ची प्रोत्साहन रक्कम दिली. विधानसभेच्या २०२४ निवडणुकांमध्ये शांततेत आणि सुव्यवस्थित मतदान प्रक्रिया सुनिश्चित करण्यात या पोलिसांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. मतदान प्रक्रियेसाठी कठोर तयारी आणि प्रभावी कारवाई पुण्यातील निवडणुका निर्बाधपणे पार पडल्या, ज्यासाठी निवडक अपराध्यांविरोधातील कारवाई,...
पुणे पोलिसांची दुहेरी यशस्वी कारवाई – वाहनचोरी करणारा बालक गजाआड, वाळू माफियावर ३५ लाखांचा छापा!
पुणे | १० मे २०२५ :- पुणे शहर गुन्हे शाखेने एकाच दिवशी दोन मोठ्या आणि उल्लेखनीय कारवाया करत गुन्हेगारी प्रवृत्तींना जबरदस्त धक्का दिला आहे. युनिट ५ आणि युनिट ६ यांनी केलेल्या या कामगिरीमुळे पोलिसांच्या सतर्कतेचा आणि कार्यक्षमतेचा प्रत्यय पुन्हा एकदा पुणेकरांना आला आहे. विधीसंघर्षित बालकाकडून ५ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस! दि. ७ मे २०२५ रोजी युनिट ५ गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हे प्रतिबंध...
पुणे गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई : दरोड्याचा कट उधळून तिन्ही सराईत गुन्हेगार जेरबंद
पुणे :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन हायअलर्टवर आहे. त्याच पार्श्वभूमीवर युनिट २ गुन्हे शाखेने धाडस दाखवत मुंढवा परिसरात दरोड्याचा कट उधळून तीन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले. २५ ऑगस्ट रोजी रात्री गुन्हे शाखा युनिट २ चे पथक भापकर पेट्रोल पंपाजवळील भुयारी मार्गावर पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार शंकर नेवसे यांना गुप्त...
“वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा” उत्सवात रंगणार पुणे; रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
पुणे, ११ जुलै २०२५ : पारंपरिक वाद्यसंस्कृती आणि सांगीतिक परंपरेला जपणाऱ्या रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता हा विशेष सोहळा दत्तवाडी कमानी शेजारी, म्हात्रे ब्रिज जवळ, दत्तवाडी, पुणे येथील ग्राउंड झिरो या ठिकाणी संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती: या सोहळ्याला मा. श्री....
कामगारांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही! विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची ठाम भूमिका – राज्यभरातील हजारो श्रमिकांसाठी निर्णायक लढा सुरू
कामगारांचे न्यायहक्क अबाधित ठेवण्यासाठी बनसोडे यांचा पुढाकार – अन्याय करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध ठाम भूमिका पिंपरी – झपाट्याने होत असलेल्या औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग कंपन्यांमध्ये कामगारांचे मूलभूत हक्क पायदळी तुडवले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. पर्मनंट नोकर्या रद्द करून कंत्राटी पद्धतीने कामगारांची पिळवणूक, अपघातांमधील निष्काळजीपणा, वेतनवंचना, न्यायालयीन आदेशांची उघडपणे अवहेलना – अशा घटनांनी श्रमिक वर्गातील असंतोषाला तोंड फुटले आहे. याच...
धर्मवीर संभाजी महाराजांच्या “हिंदुभूषण मूर्ती”चा श्रीफळपूजन सोहळा थाटात पार! आमदार महेशदादा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती
चिंचवड – शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या "हिंदुभूषण" शिल्पाची श्रीफळपूजन विधी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या विशेष सोहळ्यास पिंपरी-चिंचवडचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अधिक गौरवशाली झाला. महेशदादांनी आपल्या भाषणात सांगितले की, "संभाजी महाराज हे केवळ योद्धा नव्हते, तर हिंदवी स्वराज्याचे खरे रक्षक होते. त्यांच्या शौर्याची आठवण...















