राजकीय

Home राजकीय Page 97

‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन’ला देशभक्तीचा उत्स्फूर्त प्रतिसाद; गेटवे ऑफ इंडियावर हजारो सायकलपटूंची राष्ट्रभक्तीपूर्ण धाव

0

मुंबई : देशभक्ती, तंदुरुस्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या CISF मुख्यालयाच्या वतीने आयोजित ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन’ला आज गेटवे ऑफ इंडिया येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अरबी समुद्राच्या साक्षीने आणि ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या उपक्रमात शेकडो सायकलपटूंनी सहभाग घेत राष्ट्रप्रेमाचा अनोखा संदेश दिला. या सायक्लोथॉनमध्ये CISF चे जवान, अधिकारी, युवा सायकलपटू, फिटनेसप्रेमी नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी...

मतदार यादीवरील हरकती व सूचनांची प्रक्रिया चोखपणे पार पाडा – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांचे निर्देश

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्या १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या यादीवर प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचनांवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश प्राधिकृत अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले. महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आमदार अमल महाडिक यांच्याकडून ₹3.51 लाखांची देणगी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार!

0

मुंबई | राज्यातील गरजू नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आज एक स्तुत्य उपक्रम घडला. विधान भवन, मुंबई येथे कोल्हापूरचे आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ₹3.51 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. या योगदानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाडिक यांचे मन:पूर्वक आभार मानले. या प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, “राजकारण केवळ सत्तेसाठी नसून, सामाजिक जबाबदारी निभावण्याचेही एक साधन आहे. अशा प्रकारचे...

लोणावळा: मुसळधार पावसाचा तडाखा! दोन दिवस सर्व शाळांना सुट्टी जाहीर

0

लोणावळा : संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला असतानाच, लोणावळा परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत केले आहे. सलग अनेक दिवस चाललेल्या पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले असून, वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी २० ऑगस्ट (बुधवार) आणि २१ ऑगस्ट (गुरुवार) रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 🔹 पावसामुळे शहर...

Copyright ©