समृद्धी महामार्गावर उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी भीषण भगदाड! छत्रपती संभाजीनगरजवळ स्लॅब कोसळला; सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह
छत्रपती संभाजीनगर – कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर आज भल्या पहाटे एक भीषण प्रकार घडला. छत्रपती संभाजीनगरजवळील एका पुलाचा स्लॅब कोसळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, महामार्गाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेमुळे “समृद्धी”चा खरा चेहरा समोर आला असल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त होत आहे. महत्वाचे म्हणजे, हा भाग कालच वाहतुकीसाठी खुला करण्यात...
खंडणी विरोधी पथक-२ची मोठी कारवाई; मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जेरबंद
पुणे : Pune Police च्या गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत खंडणी विरोधी पथक-२ ने मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक करून मोठी कारवाई केली आहे. शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत ही यशस्वी कारवाई करण्यात आली. मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार हे पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते. तसेच मोक्का गुन्ह्यातील फरारी व पाहिजे...
२४ तासांत खुनाचा उलगडा | आंबेगाव पोलिसांची गतीमान कारवाई -“जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून; आरोपी २४ तासांत इंदौरहून अटकेत!”
पुणे | आंबेगाव पोलीस स्टेशन – पुणे शहरात एका तरुणाचा थरारक खून करून पसार झालेल्या आरोपीला अवघ्या २४ तासांत शोधून काढत आंबेगाव पोलिसांनी एक उदाहरणीय कामगिरी बजावली आहे. आरोपी इंदौर (मध्यप्रदेश) येथे पळून गेला होता. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईने तो अखेर गुन्ह्यातील कबुली देत गजाआड गेला. दिनांक १४ जून २०२५ रोजी, जांभुळवाडी तलावाच्या बांधावर, एक तरुण मृतावस्थेत आढळला. याबाबत गोपनीय...
खुनाचा गुन्हा उघडकीस: पुणे पोलिसांची कौशल्यपूर्ण कारवाई, उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगार अटकेत!
पुणे | प्रतिनिधी :- शहरातील आंबेगाव बु. परिसरात घडलेल्या एका अमानुष आणि निर्घृण खुनाचा पर्दाफाश करत पुणे पोलिसांनी आपल्या कुशल तपास कौशल्याची पुन्हा एकदा छाप उमठवली आहे. दिनांक २० मे २०२५ रोजी सहस रोडवर एका अज्ञात महिलेवर धारधार हत्याराने केलेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला होता. या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी तब्बल ३२०० किलोमीटरचा प्रवास करत उत्तर...
नागपूर येथील लेखकाकडून तब्बल १०० बनावट बॉम्ब धमक्या; विमाने, रेल्वे आणि सरकारी कार्यालये निशाण्यावर.
नागपूर: नागपूरच्या ३५ वर्षीय लेखक जगदीश उईके याने देशातील विविध विमाने, पंतप्रधान कार्यालय आणि महत्त्वाच्या सरकारी अधिकाऱ्यांना तब्बल १०० बनावट बॉम्ब धमक्या दिल्याने नागपूर सायबर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. उईकेने जानेवारीपासून वेळोवेळी ईमेलद्वारे बनावट धमक्या पाठवून संपूर्ण देशभरातील सुरक्षा यंत्रणांना चकवा दिला. अलीकडेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात उईकेने ३० ठिकाणी बॉम्ब धमक्यांची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुन्हा धोक्याची सूचना, नागपुरातून...
“तळेगाव-शिक्रापूर रस्त्याच्या विकासाला गती; अजित पवारांची मोठी घोषणा, आमदार शेळकेंच्या प्रयत्नांना यश”
मावळ, ता. ११ मार्च: मावळ, खेड आणि शिरूर तालुक्यातील नागरिकांचा वाहतुकीसंदर्भातील मोठा प्रश्न असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विकासासाठी अखेर सकारात्मक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. १०) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना या महामार्गाबाबत मोठी घोषणा केली. तळेगाव-शिक्रापूर रस्त्यासाठी मोठी तरतूद अर्थसंकल्पात अजित पवार यांनी पुणे ते शिरूर या ५४ किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी तब्बल ७,५१५ कोटी...
सिंहगड रोड पोलिसांची कारवाई: एमसीओसीए प्रकरणातील फरार आरोपीसह दोन आरोपींना अटक.
पुणे: पुण्यातील सिंहगड रोड पोलिसांनी एका यशस्वी मोहिमेद्वारे दोन आरोपींना अटक केली आहे. यात एमसीओसीए अंतर्गत फरार असलेला आरोपी रवि माधवराव जाधव (वय २६) आणि त्याचा साथीदार अश्विन उर्फ बर्क्या बालकृष्ण लोणारे (वय २०) यांचा समावेश आहे. रवि जाधव हत्या प्रयत्न प्रकरणात फरार होता, तसेच त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (MCOCA) देखील गुन्हा दाखल होता. रवि जाधव दोन महिन्यांपासून...
आंबेगाव खून प्रकरणाचा छडा; नांदेडमधून आरोपी जेरबंद, पुणे पोलिसांची जलद आणि ठोस कारवाई
पुणे शहरात घडलेल्या तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला असून, आंबेगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत आरोपींना नांदेड येथून अटक करत मोठे यश मिळवले आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या रागातून हा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी आंबेगाव बुद्रुक येथील गायमुख चौक परिसरातील गुरुदत्त वॉशिंग सेंटर येथे ही गंभीर घटना घडली....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; कुटुंबासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण
नवी दिल्ली : देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा अविस्मरणीय व अत्यंत भावनिक अनुभव एका कुटुंबासाठी आयुष्यभराची आठवण ठरला आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधानांशी संवाद साधताना प्रेरणा, ऊर्जा आणि देशसेवेची नवी उमेद मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत संपूर्ण वातावरण सकारात्मकतेने आणि आत्मविश्वासाने भारलेले होते. त्यांच्या साधेपणाने, आत्मीयतेने आणि प्रत्येकाशी जोडून घेण्याच्या स्वभावामुळे...
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला; आंदोलनकर्त्यांनी राजधानीत उचलला उग्र संघर्ष.
नवी दिल्ली/ढाका: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज (4 ऑगस्ट) राजधानी ढाका सोडून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी राजीनामा दिला आहे. उग्र आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत प्रचंड हिंसाचार केला. हसीना आणि त्यांची बहीण गणभवन (पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान) सोडून सुरक्षित ठिकाणी गेल्या असल्याचे एका निकटवर्तीयाने AFP वृत्तसंस्थेला सांगितले. "त्या आपल्या भाषणाची रेकॉर्डिंग करू इच्छित होत्या, पण त्यांना ती संधी मिळाली नाही," असेही...











