महाराष्ट्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले जगद्गुरु दत्त चिले महाराजांचे दर्शन; कोल्हापूरमध्ये भव्य स्वागत-सत्कार!
कोल्हापूर :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पैजारवाडी, कोल्हापूर येथील जगद्गुरु दत्त चिले महाराज मंदिरात भक्तिभावाने दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले. या पवित्र दर्शनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूरमधील विविध कार्यक्रर्यांमध्ये सहभाग घेतला. आज संध्याकाळी ७.३५ वाजता कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या आगमनानंतर भाजपा महिला...
तळेगाव एमआयडीसीतील उद्योजकांच्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची धडाकेबाज बैठक
तळेगाव दाभाडे (पुणे) – तळेगाव एमआयडीसी परिसरातील औद्योगिक कंपन्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली जेसीबी कंपनीच्या मिटिंग हॉलमध्ये भव्य आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ५० पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. उद्योजकांची सुरक्षा, वाहतूक आणि पायाभूत सुविधा यावर भर देत आयुक्तांनी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले व तातडीने उपाययोजना...
देहूतील इंद्रायणी घाटाचा होणार कायापालट! वारकऱ्यांच्या सेवेसाठी १३.०८ कोटींच्या विकासकामांना वेग; आषाढी वारीपूर्वी सुविधा अधिक सक्षम
देहू : आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांची पावन भूमी असलेल्या देहू नगरीतील इंद्रायणी घाटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासनाने मोठी पावले उचलली आहेत. वारकरी, भाविक आणि पर्यटकांना सुरक्षित, स्वच्छ, आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल १३.०८ कोटी रुपयांच्या विकासकामांना युद्धपातळीवर गती देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे इंद्रायणी नदी घाट परिसराचे स्वरूप पूर्णपणे बदलणार असून संतभूमीच्या...
“बटन घड्याळाचे, वेळ बदलण्याचे!” – प्रभाग २५ (क) मधून अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी मैदानात; राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) मध्ये राजकीय वातावरण तापले असून, अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह घेऊन त्या थेट मतदारांच्या दारात पोहोचत असून,“बटन घड्याळाचे – वेळ बदलण्याचे!”हा स्पष्ट आणि ठोस विकासाचा संदेश देत आहेत. मतदान दिनांक : १५ जानेवारी २०२६वेळ :...
अलिबागमध्ये स्पा सेंटरच्या आड सुरु होता देहविक्रीचा गोरखधंदा; SP रायगड अंचल दलाल मॅडम यांनी तात्काळ कारवाई करून गोरखधंद्याचा पर्दाफाश केला!
अलिबाग | रायगड – अलिबाग शहरातील एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर देहविक्री व्यवसायावर SP अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीसांनी तातडीने कारवाई करत मोठा धडक छापा टाकला. या कारवाईत काही महिलांची सुटका करण्यात आली असून दोन दलाल अटकेत आहेत. अंचल दलाल मॅडम यांची तत्परता; कारवाईने खळबळ गोपनीय माहितीच्या आधारे SP अंचल दलाल मॅडम यांनी आपल्या पथकाला निर्देश देऊन...
आंतरराष्ट्रीय सायकलिंग पुणे ग्रँड टूर 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान, पुणे बनले जागतिक क्रीडानगरीचे केंद्र
पुणे : ‘आंतरराष्ट्रीय सायकलिंग पुणे ग्रँड टूर 2026’ अंतर्गत विविध देशांतून आलेल्या खेळाडूंचा सन्मान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या करकमलांनी उत्साहात पार पडला. या भव्य कार्यक्रमामुळे पुणे शहर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर ठळकपणे झळकले आहे. या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा गौरव – भाजपाच्या ‘संविधान गौरव अभियान’मध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे महत्त्वपूर्ण विधान
पुणे: भारताचे संविधान हे जनतेसाठी प्रेरणा आणि संरक्षणाचा स्त्रोत आहे, असे मत केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यात आयोजित 'संविधान गौरव अभियान' सभेत ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव आणि संविधानाचा सन्मान कायम राखण्याचे काम भाजपाने गेल्या दहा वर्षांत केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संविधानाचा सन्मान आणि भाजपाची भूमिका “डॉ. बाबासाहेब...
मुंबईतील गणेश दर्शनासाठी भाविकांवर रेल्वे ब्लॉक रद्द; मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे मिळाला दिलासा
मुंबई – मुंबईतील मध्य रेल्वे विभागाने रविवारी रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायरच्या देखभालीसाठी ब्लॉक घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात लाखो भाविक गणपती दर्शनासाठी मुंबईत येतात, हे लक्षात घेता, ब्लॉकमुळे प्रवाशांना अडचण येण्याची शक्यता होती. ‘लोकसत्ता’मध्ये या ब्लॉकबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मध्य रेल्वेने रविवारीचे ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला. रविवारी...
फुगेवाडीतील संशयास्पद मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत द्या: आमदार अमित गोरखे
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरात गुरुवार, २८ मे रोजी एकाच दिवशी आठ नागरिकांचा झालेला संशयास्पद मृत्यू अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले. एकाच परिसरातील आठ नागरिकांचा एकाच दिवशी अचानक मृत्यू होणे ही सामान्य बाब नसून स्थानिक...
पुणे: जैन भक्ताचा वेष धारण करणाऱ्या चोरट्याला दोन आठवड्यांच्या तपासानंतर अटक.
पुणे – स्वर्गटे पोलिसांनी एक मोठा तपास यशस्वीपणे पूर्ण करून जैन मंदिरातून सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी चौकशीतून महत्त्वपूर्ण माहिती मिळवली आणि चोरीला समर्पित आरोपीला गीरगाव, मुंबईतून पकडले. ही चोरी जय पारेख यांच्या घरात झालेली होती, जे सिटीवूड सोसा, पुणे येथील फ्लॅट नंबर 901 मध्ये राहतात. त्यांची सोन्याची मुकूट आणि सोन्याची माळ चोरीला...








