0
0
0
0
0

Breaking News

Home Breaking News Page 327

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासाठी शासनाची नवी कार्यपद्धती – हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदींवर आधारित निर्णय

0

मुंबई, दि. २ सप्टेंबर : मराठा समाजाच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने स्पष्ट कार्यपद्धती जाहीर केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेल्या या शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मा. न्यायमूर्ती...

कोंधव्यात मध्यरात्री तरुणावर प्राणघातक हल्ला; ९ आरोपी अटकेत, पोलिसांकडून तपास सुरू

0

पुणे, १२ जुलै २०२५ | कोंधवा:- पुण्यातील कोंधवा परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडवली आहे. गोळकुलनगर येथे रात्री १० वाजता २५ वर्षीय तरुणावर ओळखीच्या व्यक्तींनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डाव्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक...

मुंबई–नवी मुंबई मेट्रो जोडणीला गती; नाशिक व गडचिरोलीतील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मान्यता

0

मुंबई | प्रतिनिधीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या वाहतूक व औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या अनेक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका क्रमांक ८ ची ३५ किलोमीटरची जोडणी हा सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरला आहे. या मेट्रो...

जेष्ठ नागरिकाची लूट करणारा आरोपी अटकेत; चौकशीत खोपोलीतील माजी नगरसेवकाच्या खुनाची धक्कादायक कबुली

0

पुणे | प्रतिनिधी — पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या जेष्ठ नागरिक लूटप्रकरणात मोठा खुलासा झाला असून, या गुन्ह्यातील फरार मुख्य सूत्रधाराला अटक केल्यानंतर त्याने खोपोली येथील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या खुनाची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे पुणे आणि रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारी साखळीवर प्रकाश पडला आहे. जेष्ठ नागरिकाला निर्जनस्थळी गाठून लूट दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी...

पुण्यात पावसाचा जोर! विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी; पुढील काही दिवसांची हवामान खात्याची ‘अलर्ट’ इशारा

0

पुणे प्रतिनिधी | २१ मे २०२५ :- पुणे शहरात आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार सरींमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यावर मुसळधार पावसाची हजेरी मंगळवारी संध्याकाळपासून पुण्यात जोरदार पाऊस सुरू झाला, जो सलग दुसऱ्या...

पुण्यात धडक कारवाई! पिस्तूल व काडतुसासह सराईत गुन्हेगार जेरबंद – गुन्हे शाखा युनिट २ चा अचूक सापळा

0

पुणे शहरातील गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अंमली माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत एक रेकार्डवरील सराईत गुन्हेगार जिवंत काडतुसासह पिस्तूल घेऊन फिरताना तळजाई वसाहत, सहकारनगर येथे रंगेहाथ पकडण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपीकडून ४०,४०० रुपये किंमतीचे पिस्टल व मॅगझिनसह जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच मोठा अनर्थ टळला आहे. ही कारवाई १५ जुलै...

बचत गटातील महिलांमार्फत घरोघरी जाऊन मालमत्ता कर बिलांचे वाटप – लवकरात लवकर मालमत्ता कर भरण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व आकारणी विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी मालमत्ता कर संकलन सुरू आहे. मालमत्ताधारकांना बिलांचे महिला बचत गटांच्या महिलांमार्फत घरोघरी जाऊन बिल वाटप करण्यात आले आहे. बचत गटातील महिलांनी निवासी,  बिगर निवासी औद्योगिक व इतर मालमत्ताधारकांपर्यंत जाऊन प्रत्यक्ष भेट घेत बिलांचे वितरण केले आहे. मालमत्ता कर बिल ऑनलाइन पद्धतीनेही उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! डिसेंबरचा हप्ता जमा होणार लवकरच; थकीत रकमेचाही निपटारा सुरू.

0

मुंबई : राज्यातील महिलांसाठी आर्थिक मदतीचा दिलासा ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना पुन्हा चर्चेत आली आहे. महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना मोठा आधार मिळाला आहे. आता या योजनेतील डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. महिला लाभार्थ्यांसाठी आर्थिक मदत: महायुती सरकारने जुलै महिन्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली. या योजनेत...

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपी गौरव आपुनेची झारखंडमध्ये फायरिंग प्रॅक्टिस, शस्त्रसाठ्यासाठी शोध सुरू.

0

मुंबई, पुणे: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी गौरव आपुने (२३) याला ६ नोव्हेंबर रोजी पुण्यातील कर्वेनगर येथून अटक करण्यात आली होती, तर अन्य आरोपी आदित्य राजू गुलांकर (२२) आणि रफीक नियाज शेख (२२) यांना ७ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. गौरव आपुने, रुपेश मोहोल आणि शोधात असलेला आरोपी शुभम लोंकार...

लोणावळा घरफोडी प्रकरणातील मोठा खुलासा! ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; चार आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार अटकेत

0

लोणावळा  – पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात घरफोडी प्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करत तब्बल ३० लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत चार आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींची नावे अशी – 🔹 चंद्रकांत अनंत माने उर्फ चंदू (३२, रा. चाफेकरनगर, चिंचवड गाव)🔹 धनंजय हरीष काळे (२०, रा. भारतनगर झोपडपट्टी)🔹...

Copyright ©