Breaking News
मराठीचा अभिमान राखा, पण कायदा हातात घेऊ नका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट भूमिका!
मुंबई, 4 एप्रिल – मराठी भाषेच्या सन्मानाबाबत राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्यांना थप्पड लागेल असे वक्तव्य केल्यानंतर यावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हातात घेणे अयोग्य' – फडणवीस यांची प्रतिक्रिया 🔹 "महाराष्ट्रात मराठी...
प्रसिद्ध निर्माते – दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन – चित्रपट जगातील महान व्यक्तिमत्त्व
भारतीय सिनेसृष्टीला एक मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं आज निधन झालं. ते 90 वर्षांचे होते आणि मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय सिनेमा आणि कला क्षेत्रात एक रिकामा स्थान निर्माण झाले आहे. श्याम बेनेगल यांचं सिनेमा क्षेत्रातील योगदान: श्याम बेनेगल हे भारतीय सिनेमा जगातील एक अत्यंत आदरणीय...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता ५ जूनपासून खात्यात जमा होणार! आदिती तटकरेंकडून महिलांना दिलासा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यावर जमा झालेला नसल्याने अनेक महिलांमध्ये चिंता आणि नाराजीचे वातावरण होते. मात्र, या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती देत महिलांच्या मनातील संभ्रम दूर केला आहे. आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून माहिती देताना सांगितले की, “मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्याची तांत्रिक प्रक्रिया ४ जूनपासून सुरु करण्यात आली...
वाघोलीतील हृदयद्रावक घटना: आईकडून चिमुकल्याची निर्घृण हत्या, मुलीवर प्राणघातक हल्ला
पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील वाघोली परिसरातून मन सुन्न करणारी घटना समोर आली असून, कौटुंबिक कलहाचा शेवट अत्यंत भीषण स्वरूपात झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बाइफ रोडवरील पठाण हाईट्स या इमारतीत एका आईने आपल्या अल्पवयीन मुलाचा गळा कापून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आरोपी महिलेने आपल्या मुलीवरही जिवे मारण्याच्या...
प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी ‘बदाम’ ठरत आहेत गेमचेंजर – अभिनेत्री सोहा अली खान पुण्यात आयोजित चर्चासत्रात व्यक्त केला अनुभव!
पुणे :- सोहा अली खान म्हणाल्या,जेव्हा मी घरी जेवण बनविण्याची तयारी करते, तेव्हा प्रोटीनला सर्वात वरचे स्थान असते. विशेषतः माझी मुलगी वाढत्या वयाची आणि खूप ऍक्टिव्ह असल्याने. बदाम हे आमच्यासाठी पोषणाचा सोपा आणि विश्वासार्ह स्रोत ठरले आहेत. शूट्सदरम्यान देखील मला बदाम खायला आवडतात. ते मला पचायला जड न वाटता एनर्जी देतात. मी माझ्या मुलीच्या आहारात, तिच्या नाश्त्यात किंवा सॅलडमध्ये...
मलकापूर: भरधाव कारच्या धडकेत वृद्ध जागीच ठार; पोलिसांकडून चौकशी सुरू
मलकापूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग ५३ वर चालणाऱ्या व्यक्तीला भरधाव कारने उडवल्याचा ४४ सेकंदाचा धक्कादायक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये भरधाव कार व्यक्तीला जोरदार धडक देऊन हवेत उडवत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील मलकापूर येथे सोमवारी कुड्रा बुद्रुक महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत एक वृद्ध व्यक्ती जागीच ठार झाला. सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेल्या या घटनेच्या कथित व्हिडिओमध्ये, गडद लाल रंगाची कार थोडीशी वळून...
बारामतीत संत सावता माळी सभागृह भूमिपूजन; पर्यावरणपूरक आणि स्वच्छ शहरासाठी नागरिकांना आवाहन
बारामती : बारामती नगर परिषदेच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या संत सावता माळी सभागृहाचे भूमिपूजन आज विधीपूर्वक संपन्न झाले. या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी सभागृहाच्या निर्मितीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आगामी सामाजिक उपक्रमांसाठी उत्साह व्यक्त केला. या प्रसंगी बारामती पोलीस पाटील संघटनेतर्फे पूरग्रस्त बांधवांसाठी ४० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला, ज्यासाठी नगरपरिषदेने आणि उपस्थितांनी त्यांचे विशेष आभार मानले. या मदतीमुळे पूरग्रस्तांना तातडीची आर्थिक...
पिंपरी चिंचवड महानगरपालिका साकारतेय टाकाऊतून साकारली नवनिर्मिती – आरोग्य विभाग स्वच्छतेतून जपतोय परिसराची सुंदरता
पिंपरी, २४ नोव्हेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता आणि सौंदर्यनिर्मिती यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने 'टाकाऊ वस्तूंपासून सर्जनशीलता' या संकल्पनेला नवचैतन्य देत, शहरातील टाकाऊ वस्तूंमधून आकर्षक कलाकृती निर्मितीचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवला आहे. या कलाकृती केवळ नजरेत भरणाऱ्या नसून पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता उपक्रमास देखील चालना देणाऱ्या ठरत आहेत. शहरातील विविध कचरा संवेदनशील ठिकाणी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे. यामध्ये...
लंडनमध्ये ममता बॅनर्जींना बंगाली हिंदूंचा तीव्र विरोध! आरजी कार आणि संदेशखळी प्रकरणांवर निषेधाचा सूर
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लंडनमध्ये बंगाली हिंदूंकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. आरजी कार हॉस्पिटल आणि संदेशखळी येथील वादग्रस्त घटनांवरून संतप्त नागरिकांनी जोरदार निदर्शने केली. 🔹 ममता बॅनर्जींच्या विदेश दौऱ्यात गोंधळ! ममता बॅनर्जी एका विशेष दौऱ्यावर लंडनला गेल्या असताना तिथे राहणाऱ्या बंगाली हिंदू संघटनांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. बंगालमधील राजकीय हिंसाचार, हिंदू समुदायावरील कथित अन्याय आणि प्रशासनाच्या निष्क्रीयतेबद्दल संताप व्यक्त...
ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात अलर्ट जारी; श्रीनगरसह ९ प्रमुख विमानतळे तात्पुरती बंद!
नवी दिल्ली | दिनांक – ७ मे २०२५ :- भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारतभरात उच्चस्तरीय सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्याचा सूड उगवत भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीड वाजता ९ ठिकाणी स्ट्राईक करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या ऐतिहासिक आणि निर्णायक कृतीनंतर भारतात सुरक्षा यंत्रणा तात्काळ 'अलर्ट मोड'वर ठेवण्यात आल्या...










