चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगलेला व पॅरोलवरून फरार सराईत चोर बाणेर पोलिसांच्या जाळ्यात, मुंबईतून अटक

0
बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या चोरीच्या प्रकरणात शिक्षा भोगलेला आणि दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यात पॅरोलवरून फरार असलेल्या सराईत आरोपीला बाणेर पोलिसांनी अटक करून मोठी कारवाई...

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई: दोन गावठी पिस्टलसह कुख्यात आरोपी जेरबंद

0
पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत गुन्हेगारी विश्वाला मोठा धक्का दिला आहे. देशी बनावटीची दोन गावठी पिस्टल आणि एक...

लक्ष्मीनगर पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी गाळण करून गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांचा पूर्ण नायनाट

0
पुणे शहरात अवैध दारू व्यवसायावर कडक कारवाईचा धडाका सुरू असतानाच लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने हातभट्टी गाळण करून गावठी दारू तयार करणाऱ्या ठिकाणांवर मोठी आणि...

वानवडी पोलीसांची धडाकेबाज कारवाई; जेष्ठ नागरिकाला निर्जनस्थळी गाठून लूट करणारा आरोपी अटक

0
पुणे शहरात जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वानवडी पोलीस स्टेशनने अत्यंत प्रभावी कारवाई करत रस्त्याने जाणाऱ्या एका वयोवृद्ध नागरिकाला निर्जनस्थळी अडवून लूट करणाऱ्या आरोपीस जेरबंद केले...

टिपू पठाण टोळीला मोठा धक्का; मोका गुन्ह्यातील दोन फरारी आरोपी पुणे गुन्हे शाखेकडून अटक

0
पुणे शहरातील कुख्यात टिपू पठाण टोळीविरोधात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत पाहिजे असलेल्या दोन फरारी...

गुवाहाटी विमानतळाला नवे रूप! लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य नव्या टर्मिनलचे उद्घाटन

0
गुवाहाटी शहरासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभिमानास्पद ठरला आहे. लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अत्याधुनिक आणि भव्य नवीन टर्मिनल इमारत प्राप्त झाली असून, यामुळे...

आकाशात झेप घेणारी लेक! आपल्या भागातील पहिली महिला पायलट व ट्रेनर खुशबू पूर्णेकरने अमेरिकेत...

0
आपल्या भागासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी अशी बातमी समोर आली आहे. पायलट खुशबू जयनाथ पूर्णेकर हिने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या भागातील पहिली महिला पायलट आणि...

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला उडवून देण्याची धमकी; सकाळी मेल प्राप्त, सहा मजली इमारतीची सखोल तपासणी

0
हिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आज सकाळी सुमारे नऊ वाजता प्राप्त झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या गंभीर धमकीनंतर...

अंजनगाव सुर्जी मतमोजणीत गैरप्रकाराचा आरोप; फेर मतमोजणीस नकार दिल्याने काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

0
अंजनगाव सुर्जी येथे झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत गंभीर घोळ झाल्याचा आरोप करत काँग्रेस उमेदवार आयशा बानो रशीदखान यांनी निवडणूक प्रशासनावर थेट बोट दाखवले आहे. मतमोजणीदरम्यान...

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत संगमनेर सेवा समितीचा ऐतिहासिक विजय; सौ. मैथिलीताई सत्यजित तांबे नगरअध्यक्षपदी दणदणीत...

0
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांनी प्रचंड बहुमतासह ऐतिहासिक विजय मिळवत राजकीय वर्तुळात आपली ताकद सिद्ध केली आहे. या निवडणुकीत नगरअध्यक्ष पदाच्या उमेदवार...