जेष्ठ नागरिकाची लूट करणारा आरोपी अटकेत; चौकशीत खोपोलीतील माजी नगरसेवकाच्या खुनाची धक्कादायक कबुली
पुणे | प्रतिनिधी — पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या जेष्ठ नागरिक लूटप्रकरणात मोठा खुलासा झाला असून, या गुन्ह्यातील फरार मुख्य सूत्रधाराला अटक...
जुन्या वैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; येवलेवाडी पोलिसांनी १२ तासांत आरोपी जेरबंद
पुणे | प्रतिनिधी —पुणे शहरातील येवलेवाडी परिसरात घडलेल्या निर्घृण खूनप्रकरणाचा छडा लावत येवलेवाडी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत मुख्य आरोपींना जेरबंद केले आहे. या जलद...
जे.एम. रोडवर मोबाईल स्नॅचिंग करणारा आरोपी अवघ्या २४ तासांत जेरबंद; पुणे पोलिसांची तत्पर कारवाई
पुणे | प्रतिनिधी —पुणे शहरात वाढत्या मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ ने जलद आणि प्रभावी कारवाई करत जे.एम....
२४ तासांत दरोडा उघड! मांजरीतील ‘महावीर ज्वेलर्स’ दरोड्यात ३ आरोपी अटकेत, ३ विधीसंघर्षीत...
पुणे — पुणे शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. मांजरी येथील महावीर ज्वेलर्स या सराफ...
वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर पुणे पोलिसांचा कडक प्रहार – मद्यधुंद व ट्रिपल सीट वाहनचालकांविरोधात विशेष...
पुणे | शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि नागरिकांच्या जीविताला निर्माण होणारा धोका लक्षात घेता पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालवणारे...
वाहतूक सुरक्षिततेचा संदेश देणारी शिस्तबद्ध मिरवणूक; नायगाव पोलीस परेड मैदानावर अंतिम परेड स्पर्धा उत्साहात
मुंबई — रस्ते सुरक्षा महिना उपक्रमांतर्गत आज नायगाव पोलीस परेड मैदानावर अंतिम परेड स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला @cpmumbaipolice हे प्रमुख पाहुणे...
महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे बदलली; लोक जनशक्ती पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा देत राज्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण दिले आहे. या निर्णयामुळे...
दरे येथील श्री क्षेत्र उत्तेश्वर यात्रेला भक्तीचा महासागर; ग्रामदैवताच्या दर्शनाने वातावरण भक्तिमय
दरे, #सातारा | सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे या ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या मूळगावी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामदैवत श्री क्षेत्र उत्तेश्वराच्या वार्षिक यात्रेला मोठ्या...
गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा : राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत....
युवकांनी आधुनिक कलांना विकसित करण्याचे काम करावे-उपसंचालक उदय जोशी
पुणे युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्याच्यादृष्टीने 29 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 सा कालावधीत ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, पिंपरी...





