महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडला; सुनेत्रा अजित दादा पवार यांची पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ
मुंबई | लोकभवन | प्रतिनिधी
संध्या. ५.०५ वा. | ३१-०१-२०२६📍 लोकभवन, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र...
नाशिकमध्ये ३१ हजार विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर सामूहिक गायन; राष्ट्रप्रेमाची स्फूर्ती देणारा भव्य उपक्रम
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरात राष्ट्रप्रेमाचा जागर करणारा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी उपक्रम साकारला गेला. झेप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आर.पी. विद्यालय, नाशिक...
ठाणे महापालिका महापौर–उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेना–महायुतीची ताकद दाखल; शर्मिला पिंपळोलकर व कृष्णा पाटील यांचे नामांकन
ठाणे : ठाणे महापालिकेच्या आगामी महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय हालचालींना वेग आला. महापौर पदासाठी सौ. शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर पदासाठी श्री....
नवले ब्रिजवर ३ दिवस सकाळी वाहतूक बंद; स्पीड कॅमेरे बसविण्याचे काम, प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
पुणे: पुणे–सातारा महामार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज हा मार्ग अपघातप्रवण ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावर...
भावपूर्ण वातावरणात पवार कुटुंबीयांना सांत्वन; देश-राज्यातील मान्यवरांची बारामतीत उपस्थिती
बारामती: आज बारामती येथे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी पवार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. राज्याचे दिवंगत लोकप्रिय उपमुख्यमंत्री...
विशद PMC निवड प्रक्रिया स्पष्ट; निवडणुकीनंतर मान्य झालेल्या सदस्यांच्या निवडीचा तपशील जाहीर
पुणे: पुणे महापालिका (PMC) ने नुकतीच झालेल्या नागरिक निवडणुकीनंतर मान्य (Approved) सदस्यांची निवड कशी पार पाडली जाईल, याबाबत तपशीलवार मार्गदर्शक आयोजित केले आहे. हे...
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी; उद्या सायंकाळी शपथविधी होणार
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर येत असून, स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी...
“परवापर्यंतचा हसरा सहवास आज आठवणींतच उरला” – एकनाथ शिंदेंची अजितदादांना भावपूर्ण आदरांजली
मुंबई | प्रतिनिधी
परवापर्यंत ज्यांच्या सहवासात हसणं, चर्चा, निर्णय आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची स्वप्नं होती, त्या सहवासाला आज कायमचा पूर्णविराम मिळाला आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या...
“सबंध महाराष्ट्राच्या, माझ्या लाडक्या दादांना… अखेरचा प्रणाम!” – अदिती तटकरे
मुंबई | प्रतिनिधी
सबंध महाराष्ट्राच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे, जनतेच्या सुख-दुःखाशी नाते जपणारे स्व. अजितदादा पवार यांना अखेरचा प्रणाम अर्पण करताना राज्यभरातून अश्रूंनी भरलेली...
बारामती विमान दुर्घटनेत तरुण फ्लाईट क्रू अटेंडेंट पिंकी माळी यांचे अकाली निधन; परिसरात शोककळा
बारामती | प्रतिनिधी
बारामती येथील भीषण विमान दुर्घटनेत फ्लाईट क्रू अटेंडेंट असलेल्या वरळी (मुंबई) येथील रहिवासी, शिवकुमार माळी यांची सुकन्या पिंकी शिवकुमार माळी हिचे अकाली...





