Home Breaking News दादर ते चर्चगेट लोकलमधून राज ठाकरेंचा प्रवास; विरोधी पक्षांच्या मोर्चाला मिळाला जनतेचा...
विरोधी पक्षांच्या एकत्र मोर्चाला आज विशेष महत्त्व मिळालं आहे. मनसे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि काँग्रेस पक्ष या सर्वांनी एकत्र येऊन “व्होटचोरी आणि निवडणूक गैरव्यवहार विरोधात” आवाज उठवला आहे. मोर्चाची सुरुवात दादरहून झाली असून, अंतिम टप्पा चर्चगेट येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर होणार आहे.