पुणे

Home पुणे Page 12

पुण्याच्या सेवेसाठी आणखी एक पाऊल! खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या २४x७ जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ आणि कार्य अहवाल प्रकाशन सोहळा भव्यदिव्य आयोजनात

0

पुणे, १२ जुलै २०२५ : पुण्याचे लोकप्रिय आणि कार्यक्षम खासदार तसेच केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वात पुणे शहराच्या विकासासाठी उभारण्यात आलेले “२४ तास जनसंपर्क कार्यालय” या उपक्रमाचा शुभारंभ सोहळा आणि त्यांच्या खासदारकीच्या पहिल्या वर्षाचा कार्य अहवाल प्रकाशन सोहळा आज शनिवार, १२ जुलै रोजी उत्साहात आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडला. शुभारंभ...

कार्ला लेणी येथे २५६९ व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘महाबुद्धवंदना’ भव्य आणि भाविकांच्या उपस्थितीत संपन्न – अहिंसा, शांती व करुणेचा संदेश पुन्हा जागवला

0

मावळ, पुणे – बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिवशी कार्ला लेणी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दिव्य अशा ‘महाबुद्धवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २५६९ व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारो भाविक, उपासक-उपासिका, भिक्खू संघ व स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत शांततेचे, अहिंसेचे आणि करुणेचे व्रत पुन्हा जागृत झाले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आदरणीय भंते धम्मानंद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेली धम्मदेसना व सुत्तपठण. यामध्ये ३० श्रामणेर...

*पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल*

0

पुणे महानगरपालिकेच्या कोविड काळातील घोटाळ्या प्रकारणी आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारती, त्यांच्या सोबत असणारे मेडिकल ऑफिसर डॉ ऋषिकेश गार्डी, डॉ अरुणा तरडे यांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात अनेकवेळा लोकांना औषधं उपलब्ध होत नव्हती. पर्यायी औषधं परवडत नसल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी सरकारी दवाखान्यासमोर रांगा लावल्या होत्या. याच दरम्यान औषधांचा मोठा तुटवडा निर्माण...

“सस्पेंड करा असं मी म्हणणार नाही, कारण मी स्वतः करून चुकलोय!” – सरकारी यंत्रणांच्या कठोर नियमांविरोधात सामान्य नागरिकाची आर्त हाक

0

एका सामान्य नागरिकाने सोशल मिडियावर व्यक्त केलेली भावना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “असे अधिकारी व कर्मचारी सस्पेंड केले पाहिजे, असं मी नाही म्हणणार कारण मी स्वतः हे करून चुकलो आहे आणि नेहमी करणार, कारण नियम आणि कायदेच इतके आहेत की काहीही केलं तरी दंड होणारच...” अशा आशयाची पोस्ट एका तरुणाने टाकली असून त्यातून त्याची व्यथा स्पष्टपणे समोर येते. या...

पुण्यनगरीच्या ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या जतन व संवर्धन कामांना प्रारंभ!

0

पुणे (दि. ६ जुलै २०२५) : पुणे शहराच्या श्रद्धेचे प्रतीक, पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या जतन व संवर्धन कार्याचा भव्य शुभारंभ आज सकाळी ११ वाजता करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणी, आमदार हेमंत रसाने यांच्या पुढाकारातून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ₹४० लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे. ही वास्तू केवळ धार्मिक नव्हे, तर हेरिटेज आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत...

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजितदादांचा निळकंठेश्वर पॅनल विजयी! 21 पैकी 20 जागांवर दणदणीत यश; युवा नेते यश साने व पंकज भालेकर यांची अभिनंदन भेट

0

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बहुचर्चित आणि राज्याचे लक्ष वेधून घेणारा निकाल अखेर जाहीर झाला असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलने तब्बल 21 पैकी 20 जागा जिंकत प्रचंड दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे अजित पवारांचे सहकार क्षेत्रातील वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले असून, विरोधी शरद पवार यांच्या बळीराजा पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही. या विजयामुळे संपूर्ण बारामती परिसरात...

भरदिवसा अपहरणाचा थरार! नांदेडमध्ये तरुणीचं अपहरण; कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा

0

नांदेड शहरात भरदिवसा एका तरुणीचं धक्कादायक अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सार्वजनिक ठिकाणी, लोकांच्या नजरेसमोरच ही तरुणी बळजबरीनं गाडीत बसवली गेली आणि आरोपी फरार झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न...

वाघोली पोलिसांची धमाकेदार कारवाई! चैन स्नॅचिंग करणाऱ्या नाशिकच्या टोळीचा पर्दाफाश, ७ गंभीर गुन्हे उघडकीस, सोनं, मोबाईल आणि दुचाकी जप्त

0

पुणे – वाघोली परिसरात नागरिकांच्या गळ्यातील साखळ्या खेचून पळणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीला वाघोली पोलिसांनी अचूक माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक करून मोठं यश मिळवलं आहे. या कारवाईत एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे १ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल, ज्यामध्ये सोने, मोबाईल फोन आणि दुचाकीचा समावेश आहे, तो जप्त करण्यात आला आहे. गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश: ही कारवाई...

चतुःशृंगी पोलिसांची कारवाई: दोन चेन स्नॅचर्सना अटक, चोरीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि दुचाकी जप्त.

0

पुण्यातील चतुःशृंगी पोलिसांनी बालेवाडी परिसरात घडलेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संजय बबरे (वय २९) आणि राहुल मवास (वय २४) अशी असून, दोघांनी ११ तारखेला एका महिलेसह चोरी केलेल्या सोन्याचे मंगळसूत्र ताब्यात घेतले आहे. या सोन्याचे वजन सुमारे १.५ तोळे असून, त्याची किंमत १ लाख रुपये आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली पल्सर...

सैन्य दलातील भगोड्या जवानाचा चोरीसाठी कट! वानवडी पोलिसांनी गुप्त तपासातून पकडला, लाखोंचा ऐवज जप्त

0

पुणे शहरातील वानवडी परिसरात एका सैन्य दलातील भगोड्या जवानाने चक्क सरकारी निवासस्थानातून लाखोंचा ऐवज लंपास करत धक्कादायक कृत्य केले आहे. हा जवान चोरी करून फरार झाला होता, मात्र वानवडी पोलिसांच्या उल्लेखनीय तपासामुळे त्याला अखेर अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून, सैन्य दलातील एका जवानानेच आपल्या सहकाऱ्याचे घर फोडल्याची बाब समोर आल्याने मोठे धक्कादायक...

Copyright ©