राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जम्मू कश्मीरकडे रवाना
जम्मू येथील वैष्णो धाम, कालिका धाम येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १९ वर्षाखालील मुला-मुलींचा संघ रवाना झाला. या संघाला क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यापूर्वी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने श्री विठ्ठलराय जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे क्रीडा संकुल, डेरवण (ता....
“अहिल्यानगर-श्रीरामपूर ते तळेगाव दाभाडे—शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत विजयी प्रवेश; राजकारणात मोठा भूचाल!”
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेतील उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष आणि सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.या भव्य प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार असल्याचे पाहिले जात आहे. ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेना सचिव राम रेपाळे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी...
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन; मंत्रीमंडळातील मान्यवरांनी जनजागृतीचे केले आवाहन
आझाद मैदान, मुंबई मुंबईत आज नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित भव्य आणि जनजागृतीपर प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात राज्यातील मान्यवर मंत्री, कायदेतज्ज्ञ, पोलीस अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नवीन कायद्यांबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी उभारण्यात आलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. या विशेष प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मंत्रीमहाशयांनी नवीन कायद्यांची गरज, त्यामागील...
भाजपा शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती..!
पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समितीच्या संयोजक पदी आमदार अमित गोरखे तर सहसंयोजक म्हणून मोरेश्वर शेडगे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्शभूमीवर निवडणूक कालखंडात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविणे तसेच उमेदवारांच्या मुलाखती त्यासाठी उमेदवार चयन करणे व निवडणूक प्रचार यंत्रणा कार्यान्वित करणे यासाठी जिल्हा निवडणूक संचालन समितीची भूमिका अत्यंत महत्वाची असते. राजकीय व संघटनात्मक दृष्ट्या अशा...
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या तयारीला वेग! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
नाशिक | १३ नोव्हेंबर २०२५ | दु. २.२० वा. :- आगामी ‘सिंहस्थ कुंभमेळा २०२७’ निमित्त नाशिक शहर आणि परिसरात होणाऱ्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम आज पार पडला. या ऐतिहासिक क्षणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री ॲड. माणिकराव...
महाराष्ट्रात महिला क्रिकेटवीरांचा गौरव सोहळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा सत्कार
मुंबई | भारतीय महिला क्रिकेट संघाने जागतिक स्तरावर विजयाची गाथा लिहिल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने मुंबईत त्यांच्या कामगिरीचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भारतीय संघातील तडाखेबाज फलंदाज स्मृती मंधाना, गतिमान खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज आणि अष्टपैलू राधा यादव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “या तीन खेळाडूंनी केवळ देशाचं नाव...
कुदळवाडी-चिखली परिसरातील मोफत महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शत्रुघ्न काटेंनी केली सामाजिक कार्याची प्रशंसा!
कुदळवाडी आणि चिखली परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या, औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोफत घेतला. समाजासाठी केलेल्या या उपक्रमाचे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी विशेष कौतुक केले आणि आयोजक दिनेश यादव यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. समाजासाठी आरोग्याचा मोठा उपक्रम या शिबिरात सामान्य सर्दी-खोकल्यापासून ते हृदयरोग,...
संभाजीनगरात दुहेरी शोकांतिका! सासूच्या निधनानंतर काही मिनिटांत सूनेचाही मृत्यू — वेदांतनगर हादरले
छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळवारी दुपारी घडलेली एक दुर्दैवी घटना सर्वांना हळहळवून गेली आहे. वेदांतनगर परिसरात सासूच्या निधनाची बातमी कळताच सुनेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. काही मिनिटांतच दोन पिढ्या हरवल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. मृतांमध्ये रुक्मिणी रूपचंद परदेशी (वय 96) आणि त्यांची सून विजया परदेशी (वय 62) यांचा समावेश आहे. दोघीही विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या आई आणि...
पुणे मेट्रो विस्तार प्रकल्पाला गती! हडपसर–लोणी काळभोर आणि हडपसर–सासवड रोड मेट्रो मार्गांना मान्यता
पुणेकरांसाठी मोठी पायाभूत सुविधा विकासाची आनंदवार्ता! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कॅबिनेट पायाभूत सुविधा समितीने पुण्यातील दोन नव्या मेट्रो मार्गांना मंजुरी दिली आहे. हे मार्ग म्हणजे —🔹 हडपसर ते लोणी काळभोर🔹 हडपसर ते सासवड रोड रेल्वे स्टेशन या दोन्ही मार्गांच्या उभारणीसाठी ₹५,७०४ कोटींचा खर्च अपेक्षित असून, यामुळे पूर्व पुण्यातील नागरिकांना अखेर मेट्रोचा लाभ मिळणार आहे. प्रकल्पाची पार्श्वभूमी : फेब्रुवारी २०२५ मध्ये...
पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त..
पिंपरी, २७ ऑक्टोबर २०२५ :- महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज ऑक्टोबर महिन्याच्या चौथ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय...







