गोंदिया जिल्ह्यातील अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
गोंदिया जिल्ह्यातील सीएमआर तांदूळ जमा करून ठेवल्याप्रकरणी चौकशी करण्यात येईल. तसेच या प्रकरणातील जिल्हा पुरवठा अधिकारी याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. गोंदिया जिल्ह्यातील सीएमआर तांदुळाच्या साठ्याप्रकरणी सदस्य नाना पटोले यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती देताना सांगितले की, सन २०२३–२४ या वर्षासाठी आवश्यक...
नागपूरमधील लीज प्रॉपर्टीज फ्री-होल्ड करण्याबाबत विचार करणार – मंत्री शंभूराज देसाई
नागपूर, दि. 15 : नागपूर महानगरपालिका व सुधार प्राधिकरणाच्या भाडेपट्ट्याने दिलेल्या मालमत्तांबाबतचे करार संबंधित अटी-शर्तींनुसार सुरू आहेत. मात्र या मालमत्ता फ्री-होल्ड करून भूखंडधारक किंवा मालमत्ताधारकांना देण्याबाबतचा प्रस्ताव नुकताच प्राप्त झाला असल्याने तो तातडीने तपासण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्राधिकरणामार्फत भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंड व मालमत्तांबाबत विधानसभा सदस्य प्रवीण दटके यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे मुद्दा उपस्थित...
महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील सर्व ...
जाणीव, प्रशिक्षण आणि संशोधन – समृद्ध लोकशाहीचे त्रिसूत्र : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर : लोकशाही अधिक बळकट आणि समृद्ध करण्यासाठी जाणीव, प्रशिक्षण आणि संशोधन या तीन घटकांचा समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या माध्यमातून राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना विधिमंडळातील प्रशिक्षण मिळते, त्यामुळे कायदे कसे बनतात, संसदीय प्रक्रिया कशा प्रकारे चालतात याचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होते. अशा उपक्रमांमुळे लोकशाही अधिक समृद्ध...
“पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार” – पुणे पुस्तक महोत्सवाला जागतिक स्वरूप देण्याचा निर्धार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणारा वाढता आणि अभूतपूर्व प्रतिसाद पाहता पुणे शहराला ‘पुस्तकांची जागतिक राजधानी’ बनवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, पुढील वर्षी हा महोत्सव ‘जागतिक पुस्तक महोत्सव’ म्हणून आयोजित करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. नॅशनल बुक ट्रस्टच्यावतीने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधान भवन येथील मंत्रिपरिषद सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात...
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा निर्णय! पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीला दिलासा; नव्या सहा-पदरी उड्डाणपुलाला मंजुरी
पुणे–सोलापूर महामार्ग हा पुणे विभागातील सर्वाधिक भारवाहक मार्गांपैकी एक. उद्योग, आयटी, व्यापार आणि ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे या मार्गावर दररोज तीव्र कोंडी निर्माण होते. नागरिकांच्या या दीर्घकालीन समस्येला गांभीर्याने लक्षात घेत राज्य शासनाने अखेर एक महत्त्वाचा पाऊल उचलला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (अजित दादा) यांनी आज माहिती देताना सांगितले की, राज्य सरकार पायाभूत सुविधा मजबूत करण्यास सर्वाधिक प्राधान्य देत...
मोठी कारवाई! पुण्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन विधीसंघर्षीत बालकांचा पर्दाफाश — पोलिसांनी केली २.५ लाखांच्या मुद्देमालाची सुटका
पुणे शहरातील बंडगार्डन पोलीसांनी एक उत्कृष्ट व तत्पर अशी कारवाई करत चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन विधीसंघर्षीत बालकांना जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल ₹2,50,000/- किमतीचे सोन्याचे गंठण आणि मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. पोलीसांच्या तात्काळ हालचालीमुळे वाढत्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांवर मोठा आळा बसला आहे. प्रकरणाचा मागोवा : सीसीटीव्हीच्या मदतीने मिळाला सुराग २९ जुलै २०२५ रोजी, फिर्यादी पुणे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक ६...
सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 10 : सैनिकांनी देशासाठी केलेले समर्पण कुठल्याही मूल्यांमध्ये मोजता येत नाही. सैन्यातील खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. हा निधी सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रामगिरी शासकीय निवासस्थानी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम...
लाडली बहनांना मोठा दिलासा! दोन महिन्यांची आर्थिक हप्ता एकत्र मंजूर
मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेच्या लाभार्थी महिलांना सरकारकडून मोठी आनंद वार्ता मिळाली आहे. राज्य सरकारने दोन महिन्यांची हप्ता रक्कम एकत्र देण्याचा निर्णय घेतला असून यामुळे लाखो महिलांच्या घरखर्चाला आणि दैनंदिन गरजांना मोठा हातभार लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महिला बचतगट, घरगुती खर्च करणाऱ्या गृहिणी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दिलासा मिळणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचा मिळून एकूण हप्ता थेट लाभार्थींच्या...






