सामाजिक

Home सामाजिक Page 87

स्वारगेट आणि हडपसरमधील जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

0

पुण्यातील स्वारगेट आणि हडपसर भागांमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पुणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या रोख रक्कमेचा आणि साहित्याचा जप्तीचा तपशील समोर आला आहे. अधिक तपशील: जुगार अड्ड्यांवर छापा: स्थान: स्वारगेटमधील सारसनगर सोसायटीजवळ पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळला जात होता. हडपसरमधील फुरसुंगीत पत्त्यांवर पैसे लावून...

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर चाचण्या सुरू, 7 महिन्यांनी पहिल्या कार्गो उड्डाणासाठी तयारी.

0

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयएपीए) रायगड जिल्ह्यात उलवा आणि पनवेल दरम्यान 1,600 हेक्टर जमिनीवर बांधले जात आहे. या प्रकल्पासाठी सिडको नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे. मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या महिन्यात पहिल्या चाचणी उड्डाणाची यशस्वी चाचणी झाली होती. त्यानंतर पुन्हा चाचण्या सुरू झाल्या आहेत. उपकरणांची आणि रनवेवरील सिग्नल्सची तपासणी केली जात आहे. येत्या 7 महिन्यांत पहिल्या कार्गो उड्डाणाची...

शिवाजी कोर्ट बसस्थानकातील प्रकार : डीसीपी गिल साहेबांचा तपास, सत्य उघडकीस आणण्याची मागणी

0

पुणे - शिवाजी कोर्ट बसस्थानकात घडलेल्या प्रकारानंतर पुणे पोलिसांनी वेगवान कारवाई सुरू केली आहे. डीसीपी गिल साहेब यांनी स्वतः चौकशी केली असून, याप्रकरणी नेमकी सत्यस्थिती काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी संबंधित अधिकारी आणि साक्षीदारांची जबानी घेतली जात आहे. या घटनेबाबत बोलताना एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले की, "सत्य माहिती मिळेपर्यंत कोणतेही आंदोलन करणार नाही. मात्र, प्राथमिक माहिती खरी आहे की नाही,...

“सन्मान स्त्री शक्तीचा” सोहळ्यात १५ हजार महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती!

0

पुणे : विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा भव्य सत्कार सोहळा “सन्मान स्त्री शक्तीचा” कसबा मतदारसंघात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास तब्बल १५ हजारांहून अधिक महिलांनी उपस्थिती लावली, हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून गेल्या १० वर्षांपासून अखंडपणे आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमाला यंदाही महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. 🛑 स्त्रीशक्तीचा गौरव –...

वारजे माळवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ‘निलेश गायवळ टोळी’तील दोन मोक्का गुन्ह्यांतील फरार आरोपी अमोल लाखे बार्शीतून जेरबंद

0

पुणे, दि. २७ फेब्रुवारी २०२६ : Warje Malwadi Police Station कडून मोठी कारवाई करण्यात आली असून ‘निलेश गायवळ टोळी’शी संबंधित आणि दोन मोक्का गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला फरार आरोपी अमोल दत्तात्रय लाखे (वय २७) यास अटक करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. दोन मोक्का गुन्ह्यांमध्ये सहभाग सदर आरोपीविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्र. ४१७/२०२५ तसेच...

पुण्यात बसमधील वयोवृद्ध महिलांच्या दागिन्यांची चोरी – भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई!

0

पुणे: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्या वयोवृद्ध महिलांसाठी एक चिंतेची बाब समोर आली आहे. बसमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लांबवणाऱ्या एका सराईत चोरट्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्याचा तपशील – बसमधील चोरीने वाढली भीती! दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता एका ६२ वर्षीय वृद्ध महिला हडपसरला जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करत असताना, तीन अनोळखी इसमांनी...

मुंबईच्या देवदूतांचा सन्मान! ‘एंजल्स ऑफ मुंबई 2024’ मध्ये 15 समाजसेवकांचा गौरव

0

मुंबईतील परिवर्तन घडवणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी ‘द फ्री प्रेस जर्नल’च्या विशेष उपक्रमांतर्गत ‘एंजल्स ऑफ मुंबई - सीझन 2024’ पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या भव्य सोहळ्यात समाजासाठी निःस्वार्थ सेवा करणाऱ्या १५ व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. वर्लीतील शानदार सोहळा : मुंबईच्या सेवेकरी व्यक्तिमत्त्वांचा गौरव गुरुवारी वर्लीतील ‘जेड लक्झरी बँक्वेट’ येथे हा भव्य सोहळा पार पडला. या...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई : मौजमजा करण्यासाठी महागड्या दुचाकी चोरी करणारा पदवीधर युवक जेरबंद; तब्बल १४ गाड्या हस्तगत!

0

पुणे | ११ जुलै २०२५ – पुणे शहरात मौजमजा करण्यासाठी चक्क महागड्या मोटरसायकली चोरून त्या ऑनलाईन मार्केटप्लेसवर खोट्या कारणांनी विकणाऱ्या एका युवकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने अत्यंत कौशल्याने पार पाडली असून, आरोपीकडून सुमारे ८.४० लाख रुपये किंमतीच्या १४ दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. आरोपीचा तपशील: नाव: महादेव शिवाजी गरड (वय...

नवी मुंबई फसवणूक प्रकरण! खारघरमधील ८२ वर्षीय आजीबुवांची तब्बल ४५ लाखांची फसवणूक; जुन्या नाण्यांची देवाणघेवाण आणि बनावट लॉटरीच्या आमिषाने उचापत

0

खारघर  (नवी मुंबई) – सेक्टर २० मधील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ₹४५ लाखांची फसवणूक दोन स्वतंत्र प्रकारांमध्ये झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्या नाण्यांच्या बदल्याच्या नावाखाली आणि बनावट लॉटरीचं आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी खरघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली फसवणूक – जुनी नाणी आणि पाच रुपयांच्या नोटांवर करोडोंचे आमिष! नोव्हेंबर २०२३...

फडणवीसांची ‘साख’ की ठाकरे यांची ‘नाक’? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संग्राम! प्रतिष्ठेचा सवाल अधिक तापला

0

महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांत वातावरण चांगलेच तापले असून आता एक नवीन प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे — “ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या साखेची की उद्धव ठाकरे यांच्या नाकाची?”या एका वाक्यानं राज्यातील राजकीय समीकरणे, प्रतिष्ठेची लढाई आणि दोन्ही प्रमुख नेत्यांचा स्वाभिमान दावणीला लागला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.विशेष...

Copyright ©