0
0
0
0
0

Breaking News

Home Breaking News Page 101

पिंपरी चिंचवड महापालिका शाश्वत आणि पर्यावरणपूरक शहरी विकासाच्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील – संजय कुलकर्णी

0

पिंपरी, दि. ३१ ऑक्टोबर २०२५: नवी दिल्ली येथे आयोजित अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स फेस्टिव्हल २०२५ दरम्यान “समावेशक, सक्षम व शाश्वत शहरे” या विषयाखाली ‘इंटरनॅशनल अर्बन अँड रिजनल को-ऑपरेशन’ (IURC) आशिया आणि ऑस्ट्रेलाशिया कार्यक्रमाचा भारतात अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ‘आययूआरसी इंडिया किक-ऑफ मिटिंग’ या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर सत्रात युरोपियन युनियनचे प्रतिनिधी, राष्ट्रीय भागीदार तसेच सहा भारतीय पायलट शहरे, ज्यामध्ये...

महापुरुषांच्या देशसेवेचा आणि सामाजिक कार्याचा आदर्श घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची वाटचाल सुरु – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

0

पिंपरी, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ –  माजी पंतप्रधान भारतरत्न, इंदिरा गांधी यांनी देशाच्या विकास, स्वावलंबन आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले तर माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा पाया घालून अखंड भारताची निर्मिती केली, या थोर व्यक्तींच्या देशसेवेचा आणि सामाजिक कार्याचा आदर्श घेत महापालिका कार्य करत आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले. माजी पंतप्रधान, भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच...

सौर ऊर्जेच्या माध्यमातून महापालिकेची विजेच्या बिलात तब्बल ५ कोटी ९१ लाखांची बचत

0

पिंपरी, ३१ ऑक्टोबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित ऊर्जेकडे वाटचाल करत सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जास्वावलंबनाचा नवा टप्पा गाठला आहे. महापालिकेने स्वमालकीच्या विविध इमारतींवर सौर यंत्रणा (सोलर रुफटॉप) कार्यान्वित केल्या असून, याद्वारे प्रतितास ३ मेगावॅट क्षमतेची वीज तयार होत आहे. यामुळे महापालिकेच्या वीजबिलात तब्बल ५ कोटी ९१ लाख रुपयांची बचत झाली आहे. महापालिकेने पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करत स्वमालकीच्या इमारतींवर सौर यंत्रणा...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल ₹१.७५ कोटींच्या अंमली पदार्थांचा नाश

0

पुणे: अंमली पदार्थांच्या विरोधात पुणे पोलिसांची निर्णायक पावले सुरूच आहेत. पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ व २ यांनी तब्बल ₹१,७५,०६,५८०/- (एक कोटी पंचाहत्तर लाख सहा हजार पाचशे ऐंशी रुपये) किंमतीचे विविध अंमली पदार्थ नष्ट करून मोठी कारवाई केली आहे. या अंमली पदार्थांमध्ये गांजा, एम.डी, कोकेन, हेरॉईन, एम.डी.एम.ए., अफूची झाडे, मेथाम्फेटामाइन, बांटा गोळ्या, इडुलिस खत, चरस यांचा समावेश...

पुण्यात पोलिस व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक: अडचणींवर उपाय, सुरक्षितता व शिस्तीवर भर

0

पुणे: पुणे शहरातील परिमंडळ-१ अंतर्गत विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी पोलिस उप-आयुक्त श्री. कृषिकेश रावले यांनी संवाद साधत सुरक्षा, वाहतूक, आणि व्यावसायिक अडचणींवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. ही बैठक फर्ग्युसन कॉलेज कंपाउंडमधील अॅम्पी थिएटर येथे पार पडली. या बैठकीत खडक, समर्थ, फरासखाना, शिवाजीनगर, विश्रामबाग आणि डेक्कन पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील व्यापारी, किराणा-भुसार व्यापारी, ज्वेलर्स, टिंबर मार्केट व्यापारी आणि पथारी संघटनांचे प्रतिनिधी अशा सुमारे...

खडक पोलिसांची मोठी कारवाई! दिड वर्षांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद

0

पुणे शहरातील खडक पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण कारवाई करत दिड वर्षांपासून फरार असलेला कुख्यात सराईत गुन्हेगार आझिम ऊर्फ पल्ला सलीम शेख (वय २४, रा. लोहियानगर, पुणे) याला अखेर अटक करण्यात यश मिळवले आहे. या आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घरफोडी, दुखापत, आणि शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे एकूण सहा गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. खडक पोलीस ठाण्यातील गु.र.नं. २२३/२०२४ भा.दं.वि. कलम १०९,...

लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई! ६७ वर्षीय सराईत चोर अटकेत – दुचाकी, रिव्हॉल्वर आणि १० जिवंत काडतुसे जप्त

0

पुणे शहरातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत कुशलतेने काम करत दुचाकी चोरी प्रकरणातील ६७ वर्षीय सराईत आरोपी अरुण बाबुराव देशमुख (रा. सुखसागरनगर, पुणे) याला अटक केली असून, त्याच्याकडून एक चोरीस गेलेली दुचाकी, एक रिव्हॉल्वर, १० जिवंत काडतुसे आणि ३० बनावट चाव्या असा एकूण ₹६५,००० किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात...

मुंबई हादरली! पवईतील आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवलं — पोलिसांची शौर्यपूर्ण कारवाई, आरोपीचा जागीच अंत!

0

मुंबईच्या पवई भागात बुधवारी घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने तब्बल 17 लहान मुलांना ओलीस ठेवत, त्यांना मारण्याची धमकी देत व्हिडिओद्वारे समाजमाध्यमांवर भीतीचं वातावरण निर्माण केलं. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि अत्यंत शौर्य, संयम आणि बुद्धिमत्तेने सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, आरोपीवर गोळीबार करण्यात आला आणि त्यात...

अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.’कडून अतिवृष्टीग्रस्तांसाठी ₹5,51,101 ची देणगी; समाजकारणाची अनोखी मिसाल!

0

अमरावती येथे एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रसंग घडला, जिथे ‘अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’च्या वतीने व्यवस्थापन मंडळाचे सदस्य भारतप्रकाश खजांची, श्रेणिक बोथरा, शीतलकुमार लुणावत, शिवाजी देठे आणि अनिल उगले यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिवृष्टीग्रस्त नागरिकांसाठी ₹5,51,101 ची देणगी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये सुपूर्द केली. अतिवृष्टीमुळे नुकत्याच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं असून, शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला आर्थिक मदतीची...

संशोधन म्हणजे फक्त शोधनिबंध नव्हे, तर शेतकऱ्याच्या जीवनात दिसणारा बदल – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

0

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी आपल्या संशोधनातून थेट शेतकऱ्याच्या उत्पादनक्षमतेत, उत्पन्नात आणि टिकाऊ शेतीत परिवर्तन घडवतील अशा प्रकारचे  निष्कर्ष द्यावेत, संशोधन म्हणजे फक्त शोधनिबंध नव्हे, तर शेतकऱ्याच्या जीवनात दिसणारा बदल असून हीच खरी मोजमापाची कसोटी आहे, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास...

Copyright ©