Breaking News
“लखपती दीदी”: पंतप्रधान मोदींच्या हस्ते ११ लाख महिलांना प्रमाणपत्र वितरण.
मुख्य शीर्षक: पंतप्रधान मोदींच्या हस्ते "लखपती दीदी" संमेलनात ११ लाख महिलांना सन्मान, ५००० कोटी रुपयांचे कर्ज वितरण छत्रपती संभाजीनगर, दि.२५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी सव्वा ११ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,खासदार संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाठ,आमदार प्रशांत बंब,आमदार उदयसिंह राजपूत, आमदार पंकजा मुंढे,...
व्हिडिओ: डोनाल्ड ट्रम्पवर गोळीबार; सुरक्षा दल, स्नायपर्स कारवाई.
डोनाल्ड ट्रम्प रॅली शूटिंग: सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी गोळीबाराच्या आवाजावर त्वरित प्रतिक्रिया दिली, रिपब्लिकन उमेदवाराला मंचावरून सुरक्षितपणे बाहेर नेण्यासाठी त्याला वेढले. माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आज एका प्रचार रॅलीत गोळीबार करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरक्षा दलाने सांगितले की, या हल्ल्यात अनेक गोळ्या मंचाच्या दिशेने उंचावरून झाडण्यात आल्या होत्या. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात स्नायपर्स आणि सुरक्षा दलाचे...
मुंबईत हरित क्रांतीचा नवा टप्पा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्टच्या पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रीक बसगाड्यांचे लोकार्पण
मुंबई | संध्या. ४ वा. | २८ ऑक्टोबर २०२५ मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आज एक ऐतिहासिक क्षण घडला — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्ट उपक्रमाच्या नव्या पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. या बसगाड्या मुंबईकरांसाठी आरामदायक, प्रदूषणमुक्त आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देणार आहेत. या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार...
राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय?? लालकृष्ण अडवाणी भारतरत्न…..
करोडो भारतीयांचं आणि अनेक पिढ्यांचं, राममंदिराचं स्वप्न पूर्ण झालं, त्यात मोलाचा वाटा हा अडवाणीजींचाच, आणि हे करताना त्यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावली. राजकीय अस्पृश्यता आणि उपेक्षा सहन केली. रथयात्रेतून अडवाणीजींनी देशातील हिंदूंची अस्मिता जागृत केली आणि भारतीय जनता पक्षाचा उदय झाला, पण हे करताना ‘अब की बारी अटलबिहारी’ म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा हा अडवाणीजींकडे होता, असंही राज यांनी म्हटलं...
धनकवडीत २५.९० लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; फॉरेक्स कंपनीतील कर्मचाऱ्यासह ६ जण अटकेत, चोरीचा ऐवज जप्त
पुणे : धनकवडी परिसरात घडलेल्या तब्बल २५ लाख ९० हजार रुपयांच्या रोख रक्कम आणि परकीय चलन लुटीच्या प्रकरणाचा सहकारनगर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत मोठे यश मिळवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दरोड्याचा सूत्रधार तक्रारदाराच्या फॉरेक्स कंपनीतच काम करणारा कर्मचारी असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह सहा आरोपींना अटक केली असून सुमारे २५ लाख २०...
जरीन खान यांच्या प्रार्थना सभेत पडले ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र! तुषार कपूरने दिला तब्येतीबाबतचा महत्त्वाचा अपडेट — “बाबा पूर्णपणे ठणठणीत आहेत!”
मुंबई: बॉलिवूड सिनेइंडस्ट्री सध्या दुःखाच्या सावटाखाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री सुलक्षणा पंडित आणि ज्येष्ठ अभिनेत्री जरीन खान यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. त्याच काळात दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी चिंताजनक बातम्या आणि प्रेम चोप्रा यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, जरीन खान यांच्या प्रार्थना सभेत सहभागी होण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा...
सीआयएसएफच्या शूर जवानांसोबत होळी साजरी; एकात्मतेचा आणि कृतज्ञतेचा रंगोत्सव
मुंबई : होळी हा सण केवळ रंगांची उधळण नसून मनामनातील दुरावा मिटवून नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि एकतेचा ओलावा जपणारा मंगलमय सोहळा आहे. आयुष्यातील दुःख, चिंता आणि तणाव विसरून आनंदाच्या रंगात न्हाऊन निघणे, हेच या सणाचे खरे सार्थक असल्याची भावना व्यक्त करत यंदाची होळी सीआयएसएफच्या शूर जवानांसोबत उत्साहात साजरी करण्यात आली. देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि विविध राज्यांतून आलेले Central Industrial Security Force...
पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात तब्बल ५० लाख मोगऱ्यांनी सजलेलं फूलप्रदर्शन! वसंतिक उटी आणि मोगरा महोत्सवाने भाविक मंत्रमुग्ध
पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही वसंतिक उटी आणि मोगरा महोत्सव अतिशय भक्तिभावाने आणि दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराचा परिसर आणि श्री गणपतीची मूर्ती सुमारे ५० लाख मोगऱ्याच्या फुलांनी व विविध रंगीबेरंगी फुलांनी अत्यंत आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. पुणेकर भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात हजेरी लावून या नयनरम्य पुष्पसाजाचे दर्शन घेतले. फुलांचा वर्षाव – पुण्याचा फुलांचा सोहळा या फुलांच्या...
रक्षक चौक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात; औंध ते किवळे प्रवास होणार सिग्नलमुक्त – स्थायी समिती अभिषेक बारणे
दि.७ मे २०२६ - पिंपळे निलख येथील रक्षक चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम आता पूर्णत्वाच्या टप्प्यावर आले असून, या पुलामुळे औंध ते सांगवी फाटा आणि रावेतपासून पुढे किवळेपर्यंतचा प्रवास लवकरच सिग्नलमुक्त आणि वाहतूककोंडीमुक्त होणार आहे. चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची नुकतीच पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या संदर्भात प्रकल्पाची सविस्तर माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी...
शिवम एंटरप्रायजेसकडून नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार भरती; 8वी पासपासून पदवीधरांपर्यंत सुवर्णसंधी!
पुणे | प्रतिनिधी – कामाच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी! शिवम एंटरप्रायजेस घेऊन येत आहे नामांकित कंपनीमध्ये थेट कामगार भरतीची सुवर्णसंधी. शिक्षण ८वी पासपासून ते पदवीधरांपर्यंत असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र असून, आकर्षक पगार, ओव्हरटाईमची सुविधा, पी.एफ. व ईएसआयचा समावेश यामुळे ही नोकरी अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरणार आहे. भरतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती: शैक्षणिक पात्रता:8 वी, 9 वी, 10 वी,...








