खराडीत मेफेड्रॉनसह तरुण जेरबंद; पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई ६.२३ लाखांचा ऐवज जप्त, अमली पदार्थ विक्रीचा डाव उधळला
पुणे | पुणे शहराच्या खराडी परिसरात मेफेड्रॉन (MD) या घातक अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथक १ (गुन्हे शाखा, पुणे शहर) यांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या तरुणाकडून ६.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात अंमली पदार्थासह दुचाकी, मोबाईल व इतर साहित्यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव : हर्षवर्धन राहुल धुमाळ (वय...
बिजनेसमधील नुकसानीच्या कारणावरून पार्टनरने व्यवसायिकाचा अपहरण केला; मुंबईतून अपहरण करून पुण्यातून पोलीसांनी मुक्त केले, ३ आरोपी अटकेत
३० वर्षीय कपडा व्यापारी हेमंत कुमार रावल याचा २२ जुलै रोजी तीन लोकांनी मिळून अपहरण केला. पोलिसांनी या प्रकरणात कपूरम घांची, प्रकाश पवार आणि गणेश पात्रा यांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी एक कपडा व्यापारी अपहरणकर्त्यांपासून सुरक्षित सोडवून त्याला बरामद केले आहे, तसेच या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी किडनॅप झालेल्या व्यापारीला १२ तासांच्या आत पुण्यातून सुरक्षितपणे सोडवले....
हडपसर पोलिसांची मोठी कारवाई! जबरीने मोबाईल लुटणाऱ्या सराईतास अटक; ३८ मोबाईल आणि ३ दुचाकी जप्त!
पुणे शहरातील हडपसर पोलिसांनी जबरीने मोबाईल लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास अटक करून मोठी कारवाई केली आहे. या आरोपीकडून तब्बल ३८ मोबाईल आणि ३ दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच त्याने हडपसर, लोणी काळभोर आणि खडकी परिसरात जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनेचा थरार : पहाटेच्या सुमारास मोबाईल लुटला दि. २४ मार्च २०२५ रोजी पहाटे ३.२० वाजता भाजी मंडई,...
महिला अधिकारी, कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ यापासून संरक्षण अधिनियम २०१३ चे प्रशिक्षण..
पिंपरी, दि.२3 जानेवारी २०२५ – कार्यालयांमध्ये महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ यापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ बद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे, तसेच त्यांचे हक्क आणि त्यांच्यावर अन्याय झाला असल्यास योग्य न्याय मिळवून देऊन अनुकूल वातावरण निर्माण करून देण्यासाठी प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त केले. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ...
“पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मास्टर स्ट्राईक! सराईत घरफोडेखोर जेरबंद — ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, राज्यभरातील ६० गुन्ह्यांची उकल”**
पिंपरी-चिंचवड : शहर आणि उपनगरांमध्ये बंद घरांची रेकी करून घरफोड्या करणाऱ्या कुख्यात टोळीचा प्रमुख धनंजय हरीश काळे (वय 29) याला अखेर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून सुमारे ७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याचे दोन साथीदार फरार आहेत. ही कारवाई झाल्यानंतर गुन्हे शाखेने शहरातील अनेक प्रलंबित घरफोडी प्रकरणांची उकल करण्यात यश...
११ वर्षांनी कैद्याचा पर्दाफाश! पोलीस हत्येच्या गुन्ह्यातील दोषी शिताफीने अटकेत
पुणे :- तब्बल ११ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत आयुष्य जगणाऱ्या आणि पोलीस हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या आरोपीला अखेर पुणे पोलिसांनी अत्यंत शिताफीने जेरबंद केले. कर्नाटकातील गुलबर्गा येथे एका पोलीस अंमलदाराच्या हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला अमरीश काशीनाथ कोळी (वय ४५, मुळगाव घाटगे लेआउट, कलबुर्गी, कर्नाटक, सद्य: रा. गंगानगर, फुरसुंगी, पुणे) हा कैदी शासकीय रुग्णालयातून २०१४ मध्ये पळून गेला होता. अखेर...
डीआरआय, पुणेने ७.९ कोटी रुपयांचे लाल चंदन जप्त केले; जवाहरलाल नेहरू पोर्टवर (जेएनपीटी) ५ जणांना अटक
राजस्व गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे विभागीय इकाईने लाल चंदन तस्करी प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. शनिवारी डीआरआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अंदाजे ८ मेट्रिक टन (एमटी) लाल चंदन, ज्याची काळ्या बाजारातील किंमत सुमारे ७.९ कोटी रुपये आहे, संबंधित सीमा शुल्क कायद्याच्या अंतर्गत जप्त करण्यात आले आहे. प्रेस रिलीजमध्ये नमूद केल्यानुसार, विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय पुणे विभागीय इकाईच्या अधिकाऱ्यांनी लाल चंदन...
“सिंहगड रोडवर जेसीबी बंद पडल्याने वाहतूक कोंडी! नव्या उड्डाण पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा”**
पुणे | सिंहगड रोड परिसरात गुरुवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. पाणीपुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी आणलेला जेसीबी अचानक बंद पडल्याने नव्याने सुरू झालेल्या उड्डाण पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ही कोंडी इतकी तीव्र होती की दोन्ही दिशेने वाहनचालक तासन्तास अडकून राहिले. कामाच्या वेळेत कोंडी झाल्याने ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले. जेसीबी अचानक बंद पडला – पाणीपुरवठा काम...
जुन्या वैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; येवलेवाडी पोलिसांनी १२ तासांत आरोपी जेरबंद
पुणे | प्रतिनिधी —पुणे शहरातील येवलेवाडी परिसरात घडलेल्या निर्घृण खूनप्रकरणाचा छडा लावत येवलेवाडी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत मुख्य आरोपींना जेरबंद केले आहे. या जलद कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? येवलेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत, येवलेवाडी कमानीपुढील मिनू मेहता सोसायटीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी एक धक्कादायक घटना घडली.आकाश कृष्णा...
धक्कादायक घटनेत, पुण्यातील फुरसुंगी परिसरात गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता पाण्याच्या टँकरमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला.
मृतकाचे नाव कौशल्या मुकेश चव्हाण (२५) असून, ती हांडेवाडी येथील जेएसपीएम कॉलेजजवळील दुगड चाळ येथील रहिवासी होती. तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार कोधंवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पाण्याच्या टँकरचा (MH-12-WJ- 1091) मालक पुरूषोत्तम नरेंद्र ससाणे हा देखील दगडी चाळ येथील रहिवासी असून, त्याचा शहरात पाणी पुरवठ्याचा व्यवसाय आहे. बुधवारी आपल्या कामगिरी पूर्ण केल्यानंतर, ससाणेने आपल्या घराजवळ टँकर पार्क...














