सामाजिक

Home सामाजिक Page 163

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत पुन्हा अजिंक्य; सलग दहा वर्षे विजेतेपदाची अभिमानाची परंपरा कायम

0

पिंपरी: पुणे आंतर कचेरी असोसिएशनतर्फे आयोजित अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धा दि. १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यातील डेक्कन जिमखाना व्हॉलीबॉल कोर्ट येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठित स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवत विजेतेपद पटकावले. एकूण १४ खेळाडू, संघव्यवस्थापक आणि मार्गदर्शकांसह महापालिकेच्या दोन संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सदर संघात महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभाग, पर्यावरण अभियांत्रिकी...

‘सहकार टॅक्सी’ – चालकांसाठी नवा आर्थिक आधार! सरकारचा मोठा निर्णय

0

नवी दिल्ली - सरकारने ओला, उबरसारख्या व्यावसायिक राईड-शेअरिंग सेवांना पर्याय म्हणून ‘सहकार टॅक्सी’ ही नवीन योजना जाहीर केली आहे. या नव्या योजनेमुळे चालकांना त्यांच्या कमाईतून अधिक नफा मिळेल आणि टॅक्सी व्यवसायात मोठा बदल घडून येईल. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो टॅक्सीचालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.  ‘सहकार टॅक्सी’मुळे चालकांना थेट फायदा ओला-उबरच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना आतापर्यंत त्यांच्या कमाईचा मोठा...

खून करून स्वतः पोलीस ठाण्यात हजर झालेल्या नराधमास अटक!

0

पुणे – दिनांक २३ मे २०२५ रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना पुणे शहरात उघडकीस आली. यवत येथील रहिवासी राहुल शिवाजी मिसाळ (वय ३२) याने आपल्या नातेवाईक असलेल्या अनिता ऊर्फ कमल विक्रम लोंढे (वय २८) या तरुणीचा गळा दाबून खून केल्याची कबुली स्वतः यवत पोलीस ठाण्यात हजर होऊन दिली. राहुल मिसाळ याने यवत पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले...

‘महाराष्ट्र मेरीटाईम समिट 2025’ चे भव्य उद्घाटन; सागरी विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल!

0

मुंबई, १६ जुलै २०२५ – महाराष्ट्रातील सागरी क्षेत्राच्या समृद्धीचा नवा अध्याय सुरू करत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र मेरीटाईम समिट 2025' चे उद्घाटन दिमाखात पार पडले. या कार्यक्रमास सागरी व बंदर विकास राज्यमंत्री नितेश राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनाचे ठळक मुद्दे –▪️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११.१५ वाजता उद्घाटन▪️ नितेश राणे यांचा सागरी धोरणांवर ठाम...

फुगेवाडी विषारी दारूकांडाचे पडसाद विधानसभेत; १९ निष्पाप बळींच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांची ‘लक्षवेधी’

0

पिंपरी-चिंचवड : फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात बनावट व विषारी हातभट्टी दारू सेवनामुळे तब्बल १९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालेल्या धक्कादायक घटनेचे पडसाद आता राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटणार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी सूचना दाखल केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि अवैध दारू माफियांचे...

भाजप नेते प्रियांगु पांडे यांच्या वाहनावर हल्ला; ‘टीएमसी कार्यकर्त्यांनी खूनाचा कट रचला’ असा आरोप.

0

पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील भाटपारा येथे भाजप नेते प्रियांगु पांडे यांच्या वाहनावर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रियांगु पांडे यांनी म्हटले, "आज मी आमचे नेते अर्जुन सिंग यांच्या निवासस्थानाकडे जात होतो... आम्ही काही अंतरावर गेलो असताना भाटपारा पालिकेकडून एक जेटिंग मशीनने रस्ता अडवला. आमची गाडी थांबल्यावर, जवळपास ५०-६० लोकांनी आमच्या वाहनावर हल्ला केला. ७-८...

पुणे : कोंढवा बलात्कार प्रकरणात धक्कादायक वळण – आरोपी पीडितेला परिचित; सेल्फी तिच्या संमतीने घेतले, फोटो संपादित; रसायन फवारल्याचे पुरावे नाहीत!

0

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती – प्राथमिक तपासात मोठा खुलासा पुणे – कोंढवा परिसरात घडलेल्या २२ वर्षीय आयटी महिला व्यावसायिकावर कथित बलात्कार प्रकरणात पुणे पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक वळण समोर आले आहे. पीडित महिला आणि आरोपी पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते, आणि फोटो तिच्या संमतीने काढण्यात आला असून, तो नंतर संपादित करण्यात आल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. गंभीर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते द्वितीय ग्रंथाचे भव्य विमोचन

0

नागपूर येथील विधान भवनात महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त एक अत्यंत गौरवशाली व ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न झाला. या विशेष प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या शुभहस्ते‘विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे’ या द्वितीय ग्रंथाचे औपचारिक विमोचन करण्यात आले. हा ग्रंथ महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शंभर वर्षांच्या संसदीय वाटचालीतील विधिमंडळीय योगदान, लोकशाही मूल्ये आणि धोरणात्मक निर्णयांचा अमूल्य दस्तऐवज...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत प्रजासत्ताक दिनाचा भव्य शासकीय सोहळा संपन्न

0

मुंबई | २६ जानेवारी २०२६भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत दिमाखदार आणि राष्ट्राभिमान जागवणारा शासकीय राष्ट्रध्वजवंदन व संचलन सोहळा पार पडला. या सोहळ्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सकाळी ठीक ९.१५ वाजता शिवाजी पार्क परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आणि तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमस्थळी पोलीस दल, सशस्त्र दल, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, अग्निशमन...

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला उडवून देण्याची धमकी; सकाळी मेल प्राप्त, सहा मजली इमारतीची सखोल तपासणी

0

हिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आज सकाळी सुमारे नऊ वाजता प्राप्त झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या गंभीर धमकीनंतर तात्काळ प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका टाळण्यासाठी दोन स्वतंत्र बॉम्बशोधक व नाशक पथकांद्वारे (BDDS) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहा मजली इमारतीची सखोल...

Copyright ©