अवैध गोमांस विक्री केंद्रावर छापा — मोठ्या प्रमाणावर गोमांस हस्तगत, सहा जणांची संघटित मोहीम
शिरूर तालुक्यात अवैध गोमांस विक्रीबाबत मिळालेल्या माहितीवरून बजरंग दलाच्या गोरक्षकांनी आणि शिरूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, हे जाळे मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. FIR तपशील (NCRB फॉर्मनुसार): जिल्हा: पुणे ग्रामीण पोलीस ठाणे: शिरूर FIR क्रमांक: 0872/2025 दिनांक व वेळ: 07/12/2025, रात्री 21:11 गुन्हा...
निष्पाप नागरिकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या बेफिकीर केबल जाळ्यावर तात्काळ कारवाई करा; आमदार अमित गोरखे यांचा प्रशासनाला इशारा
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत केबल आणि इंटरनेट वायरींचे जीवघेणे जाळे पसरले असून, प्रशासकीय दुर्लक्षामुळे आता निष्पापांचे बळी जाऊ लागले आहेत. काल सेक्टर २६ परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, या 'डेथ ट्रॅप'ला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार? असा संतप्त सवाल आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केला आहे. सेक्टर २६ परिसरात वाय-फाय केबल गळ्यात अडकून...
पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सव संपन्न युवकांमधील कौशल्य आणि नव संकल्पना सादरीकरणास संधी देण्याची गरज-युवराज पाटील
पुणे : भारत हा युवकांचा देश असून या युवकांमधील कौशल्याला प्रोत्साहन तसेच त्यांच्या नव संकल्पना सादरीकरणास संधी दिल्यास युवक व युवती जागतिक स्तरावर भारताचे नाव चमकवतील, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, मेरा युवा भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025- 26 चे 4 नोव्हेंबर 2025 रोजी आबेदा इनामदार कॉलेज, आझम कॅम्पस, पुणे येथे ...
पुण्याजवळ देशातील पहिलं ‘ADAS टेस्ट सिटी’ उद्घाटित; भारतीय वाहन सुरक्षा क्षेत्राला मोठी गती
पुणे – भारताच्या वाहन सुरक्षा क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. देशातील पहिलं स्वतंत्र ‘Advanced Driver Assistance Systems (ADAS) टेस्ट सिटी’ पुण्याजवळील तळेगाव-ताके येथे अधिकृतरीत्या उद्घाटित करण्यात आलं. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) यांच्या पुढाकाराने उभारलेलं हे अत्याधुनिक केंद्र ३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत औपचारिकरीत्या जाहीर करण्यात आलं. ही टेस्ट सिटी तब्बल २० एकरांवर पसरलेली असून, भारतीय...
राज्य विधीमंडळात कामकाजाच्या नियोजनासाठी उच्चस्तरीय बैठक! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व नेत्यांची उपस्थिती
मुंबई, 10 जुलै 2025 | विधान भवन, मुंबई: राज्याच्या विधीमंडळाच्या कामकाजाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेली विधान परिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची महत्वपूर्ण बैठक आज विधान भवन, मुंबई येथे पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. उच्चस्तरीय उपस्थितीने...
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासात पारदर्शकतेची मागणी – लॉटरी प्रक्रिया ठरलेल्या क्रमानेच व्हावी, रहिवाशांचा ठाम आग्रह
मुंबई: वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या लॉटरी प्रक्रियेबाबत चाळीतील रहिवाशांनी ठाम भूमिका घेतली असून, ही प्रक्रिया चाळींच्या ठरलेल्या आणि अधिकृत क्रमानेच पार पडावी, अशी जोरदार मागणी ते सातत्याने करत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही संदिग्धता राहू नये, तसेच पूर्ण नियमितता आणि पारदर्शकता राखली जावी, हीच रहिवाशांची प्रमुख मागणी आहे. बी डीडी चाळ पुनर्विकास हा मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी...
पुण्यात मंगळवार पेठेत मध्यरात्री थरार! पिस्टल काढून फायरिंग; दोन आरोपी अटकेत, एक पसार
पुणे शहरातील मंगळवार पेठेतील भीमनगर स्टेजजवळ मध्यरात्री थरारक प्रकार घडला आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. दि. २५ मे २०२५ रोजी रात्री सुमारे २.१५ च्या सुमारास हा प्रकार घडला असून याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र मंगळवार पेठेतील भीमनगर स्टेजजवळ गप्पा मारत थांबले असताना तीन जण जोरात मोपेडवरून...
केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी देशभरातून संताप; अभिनेत्री आंचल खुरानाचे तीव्र वक्तव्य, ‘या पिढीला नक्की काय झालंय?’
पुण्यातील उद्योगपती कुटुंबातील तरुण केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेल्या या घटनेने तपासादरम्यान धक्कादायक वळण घेतले असून, या प्रकरणातील आरोप आणि उघड होत असलेल्या माहितीमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियापासून ते मनोरंजन विश्वापर्यंत सर्वत्र या घटनेची चर्चा सुरू आहे. लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या २६ वर्षीय केतन अग्रवाल यांचा दरीत...
अजित पवार यांना मोठा दिलासा, आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता परत मिळाली! सुषमा अंधारे यांचा खोचक टोला.
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने आयकर विभागाने जप्त केलेली त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता परत करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय अजित पवार यांच्यासाठी मोठा राजकीय विजय मानला जात असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही यातून मोठा दिलासा मिळाला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? ६ डिसेंबर २०२१ रोजी आयकर विभागाने बेनामी मालमत्ता प्रकरणात अजित पवार आणि त्यांच्या...
जयपूरमध्ये शुभम आणि शर्मिष्ठाच्या विवाह सोहळ्याची दिमाखदार सुरुवात; पाहुण्यांचे उत्साहात स्वागत
जयपूर | विशेष प्रतिनिधी :राजस्थानची सांस्कृतिक आणि राजेशाही परंपरा जपणाऱ्या Jaipur या गुलाबी शहरात शुभम आणि शर्मिष्ठाच्या विवाह सोहळ्याच्या भव्य उत्सवाला आज उत्साहात प्रारंभ झाला. देशाच्या विविध भागांतून तसेच परदेशातूनही अनेक नातेवाईक, मित्रपरिवार आणि मान्यवर पाहुणे या सोहळ्यासाठी जयपूरमध्ये दाखल झाले असून त्यांचे पारंपरिक पद्धतीने आणि मनापासून स्वागत करण्यात आले. विवाह सोहळ्याचा पहिला दिवस हा स्वागत समारंभ आणि उत्सवी वातावरणाने...






