महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 260

‘सहकार नव-क्रांती’चा महाराष्ट्रात शुभारंभ; सहकार क्षेत्राला आधुनिकतेची नवी दिशा!

0

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि नव्या संधींची जोड देण्याच्या उद्देशाने ‘सहकार नव-क्रांती’ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री जयकुमार रावल,...

धक्कादायक अमानवी कृत्य! नवजात बाळाला धावत्या बसमधून रस्त्यावर फेकलं; दोघांना अटक – समाजमन हादरले

0

परभणी | १६ जुलै २०२५ – महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातून एक थरारक व मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पुण्याहून परभणीकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसमधून नवजात बाळाला थेट रस्त्यावर फेकून देण्यात आलं. या अमानवी वागणुकीमुळे बाळाचा जागीच मृत्यू झाला असून, या प्रकरणी ऋतिका ढेरे व अल्ताफ शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा सविस्तर तपशील ▪️ ही धक्कादायक घटना...

स्वागतम ई-प्रवेश प्रणालीला नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद आजपर्यंत सुमारे ७ हजार ८९४ जणांनी घेतला लाभ

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी सेवा देण्यासाठी दि. १ मे २०२६ पासून महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रवेशासाठी ‘स्वागतम ई-प्रवेश’ ही ऑनलाइन नोंदणी प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून १ मे २०२६ ते २५ मे २०२६ (सायंकाळी ४ वाजेपर्यंत) या कालावधीत सुमारे ७ हजार ८९४...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी ‘आप’ची पहिली यादी जाहीर; २५ उमेदवार रिंगणात, स्वबळावर लढणार निवडणूक

0

पुणे | प्रतिनिधी आगामी २०२५-२६ पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी (AAP) ने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करून राजकीय वातावरण तापवले आहे. पुणे शहर समितीच्या वतीने मंगळवारी २५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, याची अधिकृत घोषणा पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी बोलताना आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले की, “पुणे महापालिकेची निवडणूक गेल्या तीन वर्षांपासून...

RTO शेजारील बांधकामामुळे रस्त्यावर चिखल; निसरड्या रस्त्यावर अनेक नागरिक घसरले, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

0

पुणे : RTO कार्यालयाशेजारी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पातील डंपर रस्त्यावर येताना मोठ्या प्रमाणात चिखल मुख्य रस्त्यावर आणत असल्याने परिसरातील रस्ता अत्यंत निसरडा झाला आहे. सोमवारी सकाळी अनेक दुचाकीस्वार आणि पादचारी घसरून पडल्याच्या घटना घडल्या. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामक दलाने ही त्यांची नियमित जबाबदारी नसतानाही तत्परता दाखवत सकाळी रस्ता धुवून स्वच्छ केला....

वाकड-हिंजवडी-ताथवडे-पुनावळेतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतिरिक्त पोलिसांची नियुक्ती करा; नगरसेविका श्रुती वाकडकर यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

0

पिंपरी-चिंचवड : वाकड, हिंजवडी, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करत नगरसेविका श्रुती वाकडकर यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदन साद केले आहे. वाढती वाहनसंख्या, हिंजवडी आयटी पार्कमधील मोठ्या प्रमाणातील कर्मचारीवर्ग, वाढती लोकसंख्या आणि विविध विकासकामांमुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. सकाळी कार्यालयीन वेळेत आणि सायंकाळी कार्यालय सुटल्यानंतर या परिसरातील प्रमुख...

पिंपरीत दिव्यांग पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप; पतीविरोधात गंभीर गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपी ताब्यात

0

पुणे : पिंपरी परिसरात एका दिव्यांग महिलेने आपल्या पतीविरोधात गंभीर स्वरूपाच्या अत्याचाराची तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, तिच्यावर मारहाण करण्यात आली, तिचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच तिला जीवे मारण्याचा प्रयत्न आणि धमकी दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत. पिंपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे...

पुण्यातील ‘ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’चा वाढता कहर!

0

‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आजकाल शिक्षणापेक्षा ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राइव्हमुळे घडणारे भयानक अपघातच चर्चेचा विषय बनले आहेत. शनिवार-रविवारी शहरात उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्या, बाहेरून आलेले विद्यार्थी, कॉर्पोरेटमधील तरुणाई, मोठा पॉकेटमनी, पबची वाढती संख्या… या सगळ्यांनी मिळून पुण्याचे रस्ते डेन्जर झोन बनवले आहेत. आणखी चिंतेची बाब म्हणजे, अनेक तरुण व विद्यार्थी मजा-मस्तीच्या भरात मद्यपान करून वाहन चालवतात आणि...

नागपुरात संरक्षण क्षेत्राला नवी बळकटी; राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला 10,000 टन एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाचा आराखडा

0

नागपूर : भारताच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी एक मोठी चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पाहणी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केली. यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत असलेल्या आयुध निर्माणी अंबाझरी येथे प्रस्तावित 10,000 टन क्षमतेच्या एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाच्या अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम सुविधांच्या अत्याधुनिक 3D मॉडेल आराखड्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या भेटीदरम्यान देशाच्या संरक्षण...

विकासनगर–किवळे भागात भाजप पॅनलचा झंझावात; घराघरांत पोहोचत विकासाचा संदेश

0

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप–आरपीआय युतीने प्रचाराचा वेग प्रचंड वाढवला असून, विकासनगर–किवळे परिसरात भाजप पॅनलचा प्रभावी झंझावात पाहायला मिळत आहे. शिस्तबद्ध नियोजन, संघटित कार्यकर्त्यांची ताकद आणि विकासकेंद्री मुद्द्यांवर आधारित प्रचारामुळे युतीचा जनसंपर्क अधिक मजबूत होत आहे. भाजप–आरपीआय युतीचे अधिकृत उमेदवार धर्मपाल तंतपाळे (अ गट), शिल्पा राऊत (ब गट), माजी नगरसेविका संगिता भोंडवे (क गट) आणि...

Copyright ©