Breaking News

Home Breaking News Page 282

भारत-चीन सीमावादावर सकारात्मक प्रगती! २३व्या सैन्य कमांडर बैठकीत दोन्ही देशांमध्ये सहमती — सीमेजवळ शांती व स्थैर्य राखण्यावर भर

0

नवी दिल्ली | भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद सोडवण्यासाठी आयोजित कोर कमांडर स्तरावरील २३वी बैठक बुधवारी सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी सीमावर्ती भागात शांती, स्थैर्य आणि परस्पर विश्वास वाढवण्यावर भर दिला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ही बैठक अत्यंत फलदायी ठरली असून उर्वरित विवादित मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. पूर्व लडाखसह इतर संवेदनशील भागांतील प्रश्न सोडवण्यासाठी...

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती; पहिल्या टप्प्यात ८६४ कुटुंबांना नव्या घरांच्या चाव्या

0

Naigaon BDD Chawl येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ८६४ पुनर्वसन सदनिकांच्या वितरण सोहळ्याचा शुभारंभ आज दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या आणि ताबा पत्र सुपूर्द करण्यात आले. जवळपास चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर...

चिखलीतील लेबर कॅम्पमधील बेकायदा देशी दारू अड्ड्यावर पोलिसांचा धाडसत्र – आ. महेश लांडगेंच्या सूचनेनंतर कारवाई; रहिवाशांना मिळाला दिलासा

0

चिखली परिसरातील शांतता भंग करणाऱ्या लेबर कॅम्पमधील बेकायदा देशी दारू अड्ड्यावर अखेर कारवाई झाली असून, या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून संपूर्ण अड्डा उध्वस्त केला आहे. विशेष म्हणजे या कारवाईमागे भाजप आमदार महेश लांडगे यांची तत्काळ प्रतिक्रिया आणि पोलिस प्रशासनाला दिलेली सूचना कारणीभूत ठरली आहे. या कारवाईमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी आमदार लांडगे यांचे आभार मानले आहेत. चिखलीतील...

१२ तासांत पोलीसांचा मोठा पराक्रम! खंडणीसाठी धमकी देणारा आरोपी घोरपडी येथून अटकेत

0

पुणे शहरातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीला व्हॉट्सअॅप कॉलवरून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला केवळ १२ तासांच्या आत अटक करण्यात आली आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, आरोपीने वेळोवेळी फोन करत धमकी दिली की, "तुम्ही खूप पैसे कमावलेत, मला ५० लाख रुपये खंडणी पाहिजे, नाहीतर मी तुझा खून करेन." अशा प्रकारच्या धमक्यांमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण...

११ महिन्यांपासून फरार असलेला मोक्यातील पाहिजे आरोपी अखेर जेरबंद – पुणे गुन्हे शाखेची भव्य कारवाई

0

पुणे शहर पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट ४ ने पुन्हा एकदा धडक कामगिरी करत शहरातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. तब्बल ११ महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला मिरज, सांगली येथे अटक करून पुणे पोलिसांनी कायद्याच्या कचाट्यात आणले. हा आरोपी खडकी पोलीस ठाण्यातील जबरी चोरी, दहशत माजविणे आणि शस्त्रांच्या धाकावर गुन्हे करण्यासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये पाहिजे होता. आफरीद उर्फे गुडया सलिम शेख (वय...

कनेक्टिव्हिटीमध्ये परिवर्तन: पुणे रिंग रोड प्रकल्पाला HUDCO कडून मंजुरी

0

पुणे रिंग रोड प्रकल्पाला HUDCO कडून मंजुरी, हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (HUDCO) कडून पुणे रिंग रोड प्रकल्पाला अलीकडेच मंजुरी मिळाली असून, हा प्रकल्प महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाच्या मंजुरीची घोषणा केली. या मंजुरीसह, HUDCO ने या प्रकल्पासाठी 5,500 कोटींचे मोठे कर्ज मंजूर केले आहे, जे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महापालिकेच्या वतीने वाहण्यात आली आदरांजली

0

पिंपरी, दि. २८ जानेवारी २०२६ - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, शहर अभियंता मकरंद निकम,नगररचना उपसंचालक किशोर गोखले,मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण...

कसबा विधानसभा मतदारसंघात विकासाला चालना! सातारवाडा-स्वारगेट रस्त्यासाठी DPR तयार, मुख्यमंत्र्यांकडे विविध प्रकल्पांची मांडणी

0

मुंबई/मंत्रालय :- कसबा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेले १४ महत्त्वाकांक्षी प्रकल्प सातत्याने पाठपुरावा करून पूर्णत्वाकडे नेले जात आहेत. यामध्ये सातारवाडा ते स्वारगेट आणि सरसबाग ते सातारवाडा या महत्त्वाच्या जमिनीवरील मार्गांचा समावेश आहे. या मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाची (DPR) तयारी आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे, ही या भागासाठी अत्यंत आश्वासक आणि सकारात्मक बाब आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आज कुशल आणि दूरदृष्टी...

सांगली एमआयडीसीतील भीषण वायू गळती: दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू, पाचजणांची प्रकृती गंभीर.

0

शाळगाव एमआयडीसीतील दुर्घटना: मृत्यू आणि जखमींनी सर्वत्र हळहळ सांगली जिल्ह्यातील शाळगाव एमआयडीसीमधील म्यानमार केमिकल कंपनीत गुरुवारी (21 नोव्हेंबर) सायंकाळी 6:30 च्या सुमारास भीषण वायू गळती झाल्याने दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. ही दुर्घटना परिसरातील रहिवाशांसाठी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी मोठा धक्का ठरली आहे. वायू गळतीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या महिलांची नावे: सुचिता उथळे (वय 50) - येतगाव, जिल्हा...

मीरा रोड येथे कार भाड्याने देण्याच्या आमिषाने तब्बल १३७५ लोकांची २० कोटी रुपयांची फसवणूक!

0

मीरा रोड | ठाणे जिल्हा :- मीरा रोड परिसरात एक भव्य कार रेंटल घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणात तब्बल १३७५ नागरिकांची सुमारे २० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फसवणुकीच्या या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कार भाडे देतो म्हणत लोकांना गंडवले; लाखो रुपयांची गुंतवणूक वाया फसवणूक करणाऱ्या आरोपींनी "कार भाड्याने द्या आणि कमवा" अशा आमिषाने नागरिकांना...

Copyright ©