आकाशात झेप घेणारी लेक! आपल्या भागातील पहिली महिला पायलट व ट्रेनर खुशबू पूर्णेकरने अमेरिकेत फडकवला यशाचा झेंडा
आपल्या भागासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी अशी बातमी समोर आली आहे. पायलट खुशबू जयनाथ पूर्णेकर हिने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या भागातील पहिली महिला पायलट आणि ट्रेनर होण्याचा मान पटकावला असून, थेट अमेरिकेत आपल्या यशाचा झेंडा फडकावला आहे. श्री. जयनाथ यशवंत पूर्णेकर यांची कन्या आणि प्रदीप यशवंत पूर्णेकर यांची पुतणी असलेल्या खुशबूने लहानपणापासून आकाशात भरारी घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते आज...
कात्रज–कोंढवा रोडवरील बेशिस्त वाहतुकीचा आणखी एक बळी; अपघाताने नागरिकांमध्ये संताप
पुणे | प्रतिनिधी :- कात्रज–कोंढवा रोडवरील बेशिस्त वाहतूक, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे आज पुन्हा एक दुर्दैवी अपघात घडला असून, यात आणखी एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर अपघातांची मालिका सुरू असताना, प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता जणू ‘अपघातप्रवण मार्ग’ बनत चालला आहे, अशी तीव्र भावना स्थानिक नागरिक व्यक्त...
सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 10 : सैनिकांनी देशासाठी केलेले समर्पण कुठल्याही मूल्यांमध्ये मोजता येत नाही. सैन्यातील खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. हा निधी सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रामगिरी शासकीय निवासस्थानी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम...
मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : मानव - बिबट संघर्षात आता पर्यंत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे यावर तात्पुरती उपाययोजना न करता कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरुर, आंबेगाव, खेड आणि दौंड तालुक्यांमध्ये वाढलेल्या मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे, सोलर कुंपण, सायरन पोल, बिबट रिस्कयू सेंटर उभारण्याबाबत गतीने कार्यवाही करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले. ...
धर्मेंद्र यांच्या आईची हेमा मालिनींशी पहिली गुप्त भेट; भावनिक संवादाने पडलं सगळ्यांच्या मनावर छाप
बॉलिवूडमधील सर्वात चर्चित आणि आवडत्या जोड्यांपैकी एक म्हणजे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी. त्यांचं प्रेम, त्यांची केमिस्ट्री आणि त्यांचं नातं आजही चाहत्यांसाठी तितकंच खास आहे. पण फार कमी लोकांना माहित आहे की, धर्मेंद्र यांच्या आईने पहिल्यांदा हेमा मालिनींना गुपचूप भेट घेतली होती. त्या भेटीत घडलेला संवाद आजही अनेकांना भावुक करतो. गुप्त भेटीमागचं कारण त्या काळात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल बरीच...
गडचिरोलीची लेक जागतिक व्यासपीठावर झळकली! आशियाई ‘पॅरा अर्चरी’ स्पर्धेत क्षेता कोवेचा सुवर्ण-कांस्य पदकांचा पराक्रम
गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरणारी ऐतिहासिक कामगिरी करत आधी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी क्षेता कोवे हिने दुबई येथे पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समधील ‘पॅरा अर्चरी’ स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे. या उल्लेखनीय यशामुळे जागतिक स्तरावर गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्वल झाले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून क्षेता कोवेचे मनःपूर्वक अभिनंदन करताना म्हटले की, “गडचिरोलीची लेक जागतिक व्यासपीठावर...
रेल्वे पोलिसांच्या कर्मचाऱ्याचा संताप! चालत्या ट्रेनमधून तरुणाला फेकण्याचा प्रयत्न – प्रवाशांमध्ये संतापाची लाट
मुंबई/पुणे – प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेमलेले पोलीसच जर धोक्याचे कारण ठरले तर सामान्य प्रवाशांनी विश्वास कुणावर ठेवावा? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये रेल्वे पोलिसांचा एक कर्मचारी चालत्या ट्रेनमधून एका तरुणाला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करताना दिसला. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांच्या मनात भीती आणि संताप दोन्ही निर्माण झाले आहेत. प्रवाशांच्या...
स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक ये-जा करीत असलेल्या या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्राहकांचे हक्क, संरक्षण आणि फसवणूक प्रतिबंध याबाबत व्यापक जनजागृती हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, अखिल भारतीय...
उपनेते व प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास
मुंबई | प्रतिनिधी — महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उपनेते व प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आज अधिकृतपणे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात महत्त्वाची हालचाल निर्माण झाली असून, शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी त्यांचे पक्षात मनापासून स्वागत करण्यात आले आणि भावी यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रकाश महाजन हे मनसेमध्ये जाण्यापूर्वी...
महाराष्ट्रात खाण आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एपीरॉक कंपनीच्या सीईओ हेलिना हेडब्लॉम यांच्यासोबत विशेष बैठक
मुंबई : महाराष्ट्रात खाण उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी Epiroc AB कंपनीच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हेलिना हेडब्लॉम यांची विशेष भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील खाण क्षेत्र, अत्याधुनिक खाण उपकरणे निर्मिती, तसेच तंत्रज्ञान विकास याबाबत सविस्तर चर्चा झाली. एपीरॉक ही जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनी असून, त्यांनी अनेक...








