सामाजिक

Home सामाजिक Page 57

पुणे मेट्रोमध्ये आजपासून एएफसी गेट्स ‘क्लोज्ड बाय डिफॉल्ट’; तिकीट स्कॅन केल्यावरच प्रवेश

0

पुणे : Pune Metro प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसह शिस्तबद्ध प्रवास सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आजपासून सर्व मेट्रो स्थानकांवरील एएफसी (Automatic Fare Collection) गेट्स पूर्वस्थितीत उघडे न राहता बंद असतील. प्रवाशांनी तिकीट किंवा स्मार्ट कार्ड मशीनवर स्कॅन केल्यानंतरच हे दरवाजे उघडतील. यापूर्वी काही स्थानकांवर गेट्स अंशतः उघडे असत, मात्र नव्या प्रणालीमुळे केवळ वैध तिकीटधारकांनाच प्रवेश मिळणार आहे. हा बदल...

मार्केटयार्ड पोलीसांची मोठी कारवाई! सराईत मोटारसायकल चोर जेरबंद – सुमारे १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे : पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक सराईत मोटारसायकल चोरास पकडून तब्बल ₹१,६०,०००/- किंमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे गणेशोत्सव काळात वाढणाऱ्या वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी हद्दीतील गुन्हेगारांवर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते. यानुसार पेट्रोलिंगदरम्यान पोलीस अंमलदार दत्तात्रय राऊत यांना एक संशयास्पद...

महाराष्ट्र भाजपाचे नवे अध्याय! श्री. रवींद्र चव्हाण यांची नूतन प्रदेशाध्यक्षपदी निवड — भाजप कडवटपणे संघटित होणार!

0

मुंबई : श्री. रवींद्र चव्हाण यांच्या नावाची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी अधिकृत घोषणा झाली असून, राज्याच्या राजकीय वर्तुळात ही बातमी मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात येत आहे. त्यांचं नाव जाहीर होताच विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांचं मत एकच — "रवींद्र चव्हाण यांचं नेतृत्व म्हणजे संयम, नियोजन, अनुभव आणि भाजपाच्या मूल्यांचा संगम." लोकप्रतिनिधी ते प्रदेशाध्यक्ष...

माळेगाव सहकारी साखर कारखान्याला भेट; सुरू असलेल्या कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना

0

बारामती | प्रतिनिधी – शेतकरीहित आणि सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवत, आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याला महत्त्वपूर्ण भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान कारखान्यात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती घेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. कारखान्याच्या यांत्रिकी विभाग, ऊस गाळप प्रक्रिया, साठवणूक व्यवस्था, सुरक्षा उपाययोजना तसेच प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेताना कामांची गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि पारदर्शकता यावर विशेष...

प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी ‘बदाम’ ठरत आहेत गेमचेंजर – अभिनेत्री सोहा अली खान पुण्यात आयोजित चर्चासत्रात व्यक्त केला अनुभव!

0

पुणे :- सोहा अली खान म्हणाल्या,जेव्हा मी घरी जेवण बनविण्याची तयारी करते, तेव्हा प्रोटीनला सर्वात वरचे स्थान असते. विशेषतः माझी मुलगी वाढत्या वयाची आणि खूप ऍक्टिव्ह असल्याने. बदाम हे आमच्यासाठी पोषणाचा सोपा आणि विश्‍वासार्ह स्रोत ठरले आहेत. शूट्सदरम्यान देखील मला बदाम खायला आवडतात. ते मला पचायला जड न वाटता एनर्जी देतात. मी माझ्या मुलीच्या आहारात, तिच्या नाश्त्यात किंवा सॅलडमध्ये...

“ईडीच्या आरोपपत्रावर सडेतोड भूमिका; ‘घाबरणाऱ्यातला नाही, पवार साहेबांसोबतच राहणार!’ ठाम निर्धार!”

0

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावर आज पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडण्यात आली. यामध्ये संबंधित नेत्याने आपली बाजू ठामपणे मांडली आणि कोणत्याही प्रकारचा दबाव स्विकारणार नसल्याचे स्पष्ट केले. "मी घाबरणाऱ्यातला नाही," असे स्पष्ट शब्दांत सांगताना त्यांनी सांगितले की, "मी आदरणीय पवार साहेबांसोबतच राहणार आहे, लढणार आहे आणि विजय निश्चित करूनच थांबणार आहे." या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आरोपांचे खंडन करत अनेक महत्त्वाचे दस्तऐवज...

खोट्या यूपीआय पेमेंटचा प्रकार उघड! लोणावळ्यात गर्दीचा गैरफायदा घेत दुकानदारांची फसवणूक; पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

0

लोणावळा | पावसाळी पर्यटन हंगामात फसवणूक वाढली पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. या गर्दीचा गैरफायदा घेत काही फसवणूकखोर दुकानदारांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. बनावट यूपीआय पेमेंट स्क्रीनशॉट दाखवून अनेक दुकानदारांची दिशाभूल करून वस्तू घेण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. सतर्क दुकानदारामुळे टळली मोठी फसवणूक कुमार चौकातील 'वीके वाईन शॉप' या दुकानात बुधवारी (दि. २५ जून) एक...

‘द बंगाल फाइल्स’ प्रदर्शित करण्याची मागणी; बंगाली हिंदूंचे सिनेमागृहाबाहेर आंदोलन

0

कोलकाता | आज कोलकात्यातील एका प्रमुख सिनेमागृहाबाहेर काही बंगाली हिंदूंनी 'द बंगाल फाइल्स' चित्रपट दाखवण्याची मागणी करत आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांच्या हातात फलक, बॅनर आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. चित्रपटाला मिळत नाही परवानगीनिदर्शकांचे म्हणणे आहे की, या चित्रपटाला दाखवण्यासाठी अडथळे निर्माण केले जात आहेत. त्यांच्या मते, “सत्य लपवले जाऊ नये आणि लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून 'द बंगाल फाइल्स' प्रदर्शित होणे गरजेचे आहे.” भावनिक...

कालीमातेची मूर्ती ‘मदर मेरी’सारखी सजवल्याने खळबळ! गळ्यात क्रॉस, गोदेत बालक; पुजाऱ्याचा दावा—‘देवीने स्वप्नात दर्शन देऊन असं करण्यास सांगितलं’

0

देशभरातून एक धक्कादायक आणि चर्चेत आलेला व्हिडिओ समोर आला आहे. एका मंदिरात कालीमातेची मूर्ती मदर मेरीसारख्या स्वरूपात सजवण्यात आली आहे. गळ्यात क्रॉस, केशरी साडीऐवजी पांढरा पोशाख आणि गोदेत एका बालकाचे प्रतिक—या अनोख्या सजावटीमुळे समाजात, विशेषतः धार्मिक समुदायांमध्ये खळबळ उडाली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. काहींनी याला धर्मांचा मिलाफ असे म्हणून सकारात्मक प्रतिक्रिया...

‘दोन महिन्यांत कंपनीचं मोठं नुकसान केलं’; अभिनेता गौरव मालणकरने सांगितला संघर्षमय प्रवासाचा मजेशीर किस्सा

0

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता गौरव मालणकर याने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत एक मजेशीर आणि तितकाच प्रेरणादायी किस्सा सांगितला आहे. अभिनय क्षेत्रात आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गौरवने सुरुवातीला विज्ञान शाखेत उच्च शिक्षण घेतले होते. मात्र, नोकरी आणि अभिनय यामधील निवड करताना त्याने मनाचा कौल ऐकत अखेर अभिनय क्षेत्राची वाट निवडली. या प्रवासात आलेले अनुभव आणि...

Copyright ©