बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शंकर साळुंखे यांचा सेवानिवृत्ती समारंभ थाटात पार पडला; पोलिस दलाच्या कार्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव
दि. ३१ मे २०२५ रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे यांचा सेवानिवृत्ती समारंभ अत्यंत भरगच्च आणि सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला. पोलीस दलात दीर्घ सेवा बजावणारे आणि आपल्या कर्तव्यनिष्ठेने नावलौकिक मिळवलेले श्री. साळुंखे हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या सेवानिवृत्तीचा समारंभ पोलीस आयुक्त परिमंडळ ५ कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या विशेष प्रसंगी परिमंडळ ५ मधील सहा....
बाणेरमध्ये मोठी कारवाई! पावणेसहा लाख रुपयांचा ‘हायड्रोफोनीक गांजा’ जप्त; शिक्षित तरुण अटकेत
पुणे शहराच्या बाणेर भागात एक धक्कादायक आणि गंभीर अंमली पदार्थ प्रकरण उघडकीस आले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल ५,५६,४००/- रुपयांचा ‘हायड्रोफोनीक गांजा’ (Ozokush Ganja) जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. १० एप्रिल २०२५ रोजी करण्यात आली असून, यामध्ये अर्जुन लिंगराज टोटिगर (वय २६, रा. सुखवानी पॅनरोमा, सुसगाव, बाणेर) या तरुणाला...
पुण्यात दहशतवाद्याला अटक! ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाच्या नेटवर्कचा पर्दाफाश
पुणे | महाराष्ट्र एटीएसने पुण्यातील कोंढवा भागात मोठी आणि संवेदनशील कारवाई करत अल-कायदाशी संबंध असलेल्या संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. झुबेर हंगरकर असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्यावर UAPA (Unlawful Activities Prevention Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुण्यातील सुरक्षा यंत्रणा व नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. एटीएस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कोंढवा परिसरावर...
पुण्यात बनावट सोने दाखवून सराफ दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात – ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : युनिट ६, गुन्हे शाखा, पुणे शहराने बनावट सोन्याचे दागिने दाखवून सराफ दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत तब्बल ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणाची सविस्तर माहिती :दि. १८ ऑगस्ट रोजी सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे आणि पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गोपनीय...
बिबवेवाडी पोलीसांची मोठी कामगिरी! रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद — १.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे शहरात वाढत्या घरफोडी व वाहनचोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सातत्याने प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर बिबवेवाडी पोलीसांनी राबवलेल्या प्रभावी कारवाईतून रेकॉर्डवरील एका सराईत चोराला अटक करण्यात आली असून तब्बल ₹१,८०,००० किमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या यशस्वी ऑपरेशनमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. घटनेचा तपशील १० ऑक्टोबर २०२५ रोजी एका महिलेकडून त्यांची दुचाकी चोरीस गेल्याबाबत तक्रार...
अरविंद केजरीवालांचा गांधी कुटुंबावर जोरदार हल्ला; नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून दिली टीका
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गांधी कुटुंबावर पुन्हा एकदा थेट निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर आणि विशेषतः गांधी कुटुंबावर भ्रष्टाचाराच्या आरोपांची झोड उठवली. केजरीवाल म्हणाले, "नॅशनल हेरॉल्ड प्रकरण हा भ्रष्टाचाराचा उघड आणि बंद केलेला खटला आहे. देशाला ठाऊक आहे की यामध्ये किती मोठे...
गुन्हे शाखा युनिट-03 ची मोठी कारवाई! टोळक्यासह गंभीर गुन्हे करणारा शिताफीने अटक — धारदार हत्यारे, पिस्तूल व मोटारसायकल जप्त
पुणे शहर गुन्हे शाखा, युनिट-03 ने आणखी एक उल्लेखनीय कारवाई करत शहरातील गुन्हेगारी जगताला मोठा धक्का दिला आहे. विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला आणि अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रेडारवर असलेला शिताफीने फिरणारा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार युनिट-03 च्या अधिकार्यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीवर चोरी, मारहाण, जीवघेणी हल्ला, शस्त्रास्त्र बाळगणे, गंभीर...
वरळी सीफेसवर संतापजनक प्रकार : पुणे-मुंबई महामार्गावर ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
छत्री लागल्याचा राग, अंगावर संतापाने हल्ला – गर्दुल्ल्याच्या क्रूर कृत्याने वरळी सीफेस हादरले! मुंबईतील वरळी सीफेसवर शनिवारी (१९ एप्रिल) एका महिलेवर झालेल्या हल्ल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ हातातील छत्री चुकून अंगाला लागल्याने ३५ वर्षीय व्यक्तीने काचेचा तुकडा महिलेच्या पाठीत खुपसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दुपारी दीड वाजताच्या सुमारास अनिता बाळू...
मुंबईकरांसाठी कायमचा धोक्याचा इशारा! मिठी नदीचा रौद्र इतिहास आणि घोटाळ्यांची काळी छाया
मुंबई : मान्सून म्हणजे मुंबईकरांसाठी नेहमीच कसोटीचा काळ. रस्त्यांवरील पाणी, ठप्प झालेली लोकल सेवा आणि तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकलेले प्रवासी हा दरवर्षीचा चित्रपट जणू नित्याचा झाला आहे. याच काळात मुंबईकरांना सर्वाधिक भीती वाटते ती मिठी नदीची. तिचे नाव गोड असले तरी इतिहास मात्र वेगळाच सांगतो. सतत वाढणारा जलस्तर आणि स्थलांतरित नागरिक सध्या मिठी नदीचा जलस्तर 3.9 मीटरपर्यंत पोहोचला आहे. कुर्ला, सायन, चुनाभट्टीसह...
वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना – पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबई, दि. 20 : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला असून राज्यातील फळनिर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. अमेरिका - भारत कृषी-निर्यातविषयक घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर...










