सामाजिक

Home सामाजिक Page 137

दुनियादारी परिवाराचा ‘एक्सलन्स अवॉर्ड’ स्वाती साठे यांना प्रदान !

0

पुणे: शहरातील दुनियादारी परिवार वतीने दरवर्षी दिला जाणारा 'एक्सलन्स अवॉर्ड' श्रीमती स्वाती साठे पोलीस उपमहानिरीक्षक, यांना त्यांच्या समाजसेवा आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकताच प्रदान करण्यात आला. दुनियादारी या संस्थेची स्थापना 2014 साली करण्यात आली. सुरुवातीला केवळ पाच सदस्य घेऊन या समूहाची स्थापना झाली. कालांतराने विविध विषयांवरील समुह तयार झाले, व्यवसाय ,सुरमयी लेखन,  इत्यादी समूह तयार झाले. आज या परिवाराची एक हजार...

डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वीकारला पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा पदभार

0

पिंपरी, दि. १६ मार्च २०२६ :  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी आज मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून स्वीकारला. यावेळी महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह नगरसदस्य संदीप कस्पटे,बाबासाहेब त्रिभुवन,नगरसदस्या आणि अधिकारी,कर्मचाऱ्यांनी देखील डॉ. सूर्यवंशी यांचे स्वागत केले. यावेळी महापौर रवि लांडगे, मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यात...

पुण्यात शाळेजवळील पानटपऱ्यांवर कारवाई – हडपसर पोलिसांची धडक मोहीम!

0

पुणे – शाळेच्या १०० मीटर परिसरात असलेल्या बेकायदेशीर पानटपऱ्यांवर हडपसर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, आज दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी ही धडक मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत तीन पानटपऱ्या हटविण्यात आल्या असून, त्यांच्या चालकांविरोधात कोफ्ता कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.    मगरपट्टा परिसरातील कारवाई हडपसर पोलिसांना परिसरातील स्थानिकांकडून तक्रारी मिळत होत्या की, कड वस्ती, मगरपट्टा...

बकरी ईद सणासाठी परिमंडळ ५ मध्ये महत्त्वपूर्ण समन्वय बैठक; मौलाना, ट्रस्टी, कुरेशी आणि प्रशासनाची उपस्थिती

0

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३० मे २०२५ रोजी सायं. ४.३० ते ५.३० दरम्यान परिमंडळ ५ कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत परिमंडळ ५ मधील सर्व मस्जिदचे मौलाना, ट्रस्टी, कुरेशी समाजाचे प्रतिनिधी, पुणे मनपा व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी, कत्तलखान्याचे मुकादम तसेच स्थानिक पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन आगामी बकरी ईद सणाचे शांततेत आणि...

कांदिवलीत गुंडांची मुजोरी; पोलिसांवर हल्ला, व्हिडिओ व्हायरल – रोहित पवारांचा सरकारवर थेट सवाल

0

मुंबई | प्रतिनिधी :- मुंबईच्या कांदिवली पश्चिम भागातील एकतानगर परिसरात स्थानिक गुंडांच्या दोन गटांमध्ये झालेल्या राड्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या वादाची माहिती मिळताच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरच गुंडांनी हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत पोलिसांची कॉलर पकडणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण केल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येत असून, हा व्हिडिओ सध्या सोशल...

प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याला मतदान प्रक्रियेतील सर्व टप्प्यांची सखोल माहिती असणे आवश्यक – अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे

0

पिंपरी – महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि कोणत्याही प्रकारच्या त्रुटीशिवाय पार पडणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ईव्हीएमची हाताळणी, मॉक पोलची कार्यपद्धती, मतदान साहित्याचे व्यवस्थापन, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था तसेच मतदानानंतरची कार्यवाही या प्रत्येक टप्प्याची सखोल माहिती असणे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी दिले. पिंपरी चिंचवड...

माळेगाव सहकारी साखर कारखान्याला भेट; सुरू असलेल्या कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना

0

बारामती | प्रतिनिधी – शेतकरीहित आणि सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवत, आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याला महत्त्वपूर्ण भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान कारखान्यात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती घेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. कारखान्याच्या यांत्रिकी विभाग, ऊस गाळप प्रक्रिया, साठवणूक व्यवस्था, सुरक्षा उपाययोजना तसेच प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेताना कामांची गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि पारदर्शकता यावर विशेष...

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला उडवून देण्याची धमकी; सकाळी मेल प्राप्त, सहा मजली इमारतीची सखोल तपासणी

0

हिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आज सकाळी सुमारे नऊ वाजता प्राप्त झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या गंभीर धमकीनंतर तात्काळ प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका टाळण्यासाठी दोन स्वतंत्र बॉम्बशोधक व नाशक पथकांद्वारे (BDDS) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहा मजली इमारतीची सखोल...

लातूर भाजपला मोठे बळ! विविध क्षेत्रातील मान्यवरांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त

0

लातूर | प्रतिनिधी — पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या परिवर्तनकारी विकासकार्याने आणि मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या चौफेर विकासाच्या धोरणांनी प्रभावित होऊन लातूर जिल्ह्यात भाजपला मोठे बळ मिळाले आहे. काल झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात नगरसेवक श्री. रविशंकर जाधव व श्री. पुनित पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत सोळुंके, पत्रकार...

आठ महिन्यांपासून फरार असलेला सराईत चेन स्नॅचर अखेर जेरबंद; पुणे गुन्हे शाखेची कारवाई

0

Pune Police यांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक–२ ने मोठी कारवाई करत गेल्या आठ महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला अखेर जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. चेन स्नॅचिंग, पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणे, वाहन चोरी आणि घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडून शहरात गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू असताना...

Copyright ©