महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 93

पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव परदेशी पर्यटकांचा पारंपरिक उत्सवात सहभाग

0

पुणे : दिशा हॉलिडेज आयोजित व पर्यटन संचालनालय, विभागीय पर्यटन कार्यालय, पुणे यांच्या सहकार्याने "पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव" दिमाखदार पद्धतीने पार पडला. दिशा हॉलिडेज च्यावतीने युनायटेड किंगडम , ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, मॅदागास्कर, चिली व मलावी येथील पर्यटकांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. महिला पर्यटकांनी साडी व फेटा तर पुरुषांनी फेटा परिधान करून उत्सवात सहभागी होत पुण्याच्या संस्कृतीत रंगून गेले. त्यांनी गुरुजींसह गणेशाची आरती म्हणत पुण्यातील आठ अष्टगणपती – अखिल मंडई मंडळ, तुळशीबाग, गुरुजी तालीम, तांबडी जोगेश्वरी, केसरीवाडा, कसबा, भाऊसाहेब...

पत्रकारांच्या आरोग्य संरक्षणासाठी नवा उपक्रम : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची महत्त्वपूर्ण घोषणा!

0

पुणे : समाजातील घडामोडींचे नेमके आणि वस्तुनिष्ठ दर्शन घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करतात. मात्र, सातत्याने कार्यरत राहिल्याने त्यांचे आरोग्य अनेकदा दुर्लक्षित होते. या पार्श्वभूमीवर, पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना सवलतीच्या दरात आरोग्यसेवा मिळावी यासाठी पुण्यातील विविध रुग्णालयांशी लवकरच चर्चा करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि क्रस्ना डायग्नोस्टिक्स...

‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ३.२६ लाख नागरिकांची मोफत तपासणी, ६,८६२ रक्तदात्यांनी दिले योगदान

0

मुंबई | गणेशोत्सवासारख्या लोकाभिमुख आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमाला राज्यभरातून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमामुळे लाखो नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची संधी मिळाली, तर हजारो नागरिकांनी रक्तदान करून समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अभियानाचा कालावधी आणि राबविण्यात आलेली शिबिरे २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्यातील सर्व...

धारावीत सिलिंडर स्फोट! जीवितहानी टळली, मात्र अनेक वाहनांचे नुकसान

0

मुंबई – धारावी परिसरात आज सकाळी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र स्फोटाच्या तीव्रतेमुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या चार ते पाच वाहनांचे मोठे नुकसान झाले. घटनेमुळे परिसरात मोठी घबराट पसरली असून स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. स्फोटामुळे मोठा आवाज, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण सकाळच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाल्याने लोकांनी घाबरून धावाधाव सुरू केली. काही वेळासाठी परिसरात धुराचे...

इंद्रायणी नदीत विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, दुसरा विद्यार्थी बेपत्ता; वाचविण्याच्या प्रयत्नात तरुण गंभीर जखमी.

0

मोसि परिसरातील इंद्रायणी नदीत बुडून पिंपरी चिंचवडच्या वेदश्री तपोवन शाळेच्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरा विद्यार्थी बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. सोमवारी सकाळी ‘श्रावण उपाकर्मा’ निमित्ताने ७१ विद्यार्थ्यांचा एक गट नदीकिनारी ‘नदी पूजन’ करण्यासाठी आला होता. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, लातूरच्या ओमकार श्रीकृष्ण पाठक (१६) याचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे, तर बीड जिल्ह्याच्या प्रणव रामकांत...

बिना सिम के बंद हो जाएंगे WhatsApp, Telegram समेत अनेक मेसेजिंग अ‍ॅप्स — केंद्र सरकारचा नवीन “SIM-बाइंडिंग” नियम लागू; जाणून घ्या काय बदलणार आहेत*

0

भारत सरकारने 30 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केलेल्या नवीन निर्देशांनुसार, आता व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, Signal, Snapchat, ShareChat, JioChat आणि इतर मेसेजिंग अ‍ॅप्ससाठी “SIM-बाइंडिंग” अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमानुसार, आता एखाद्या मोबाइलवर ते अ‍ॅप्स चालवण्यासाठी त्या फोनमध्ये कार्यशील आणि नोंदणीकृत सिम कार्ड असणे आवश्यक आहे. जर सिम नसेल, बदलले असेल किंवा काढले गेले असेल, तर अँप आपोआप बंद होईल.  नवीन कायदे...

पिंपरी चिंचवड शहरातील २७ विसर्जन घाटांवर जीव रक्षकांची नियुक्ती

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवाला २७ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून हा उत्सव ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळात विसर्जन घाटांवर होणारी गर्दीची शक्यता लक्षात घेता , दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने व्यापक नियोजन केले आहे....

सातारवाडा ते स्वारगेट आणि सरसबाग ते सातारवाडा पर्यंत दोन ग्राउंड मार्गांची मागणी – वाहतूक कोंडीला कायमस्वरूपी तोडगा?

0

पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. सातारवाडा ते स्वारगेट आणि सरसबाग ते सातारवाडा या दोन ग्राउंड मार्गांच्या (भूमिगत नव्हे) उभारणीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे. या मार्गांमुळे नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान व सुलभ होणार आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. आज सार्वजनिक...

“बेरजेचे राजकारण हेच यशवंतराव चव्हाण यांचे खरे नेतृत्व” – मोहन जोशी

0

पुणे, दि. १२ मार्च २०२५ - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. आ. मोहन जोशी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 'बेरजेचे राजकारण' ही खरी प्रेरणा...

पुणे: रामवाडी मेट्रो स्थानक ते खराडी ईओएन आयटी पार्कसाठी पीएमपीएमएलची मेट्रो फीडर बससेवा विस्तारित.

0

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ने रामवाडी मेट्रो स्थानक ते खराडी येथील ईओएन आयटी पार्कसाठी मेट्रो फीडर बससेवेचा विस्तार जाहीर केला आहे. या नवीन सेवेमुळे मेट्रो स्थानकांपासून इच्छित ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक सोयीची वाहतूक उपलब्ध होईल. या विस्तारित बससेवेचे उद्घाटन पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुडोळ-मुंडे यांच्या हस्ते पहिले बस ध्वजांकित करून करण्यात आले. या फीडर बससेवेच्या...

Copyright ©