महाराष्ट्र
तोतया वकील महिलेची ५.९४ लाखांची खंडणी उकळण्याची कारस्थानी योजना उधळली; लोणी काळभोर पोलिसांची रंगेहात यशस्वी सापळा कारवाई
पुणे, ३१ मे २०२५ – अशिक्षित व वृद्ध इसमाला कोर्टाच्या नावाखाली खोट्या अफवा पसरवत तब्बल ५.९४ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका महिला तोतया वकिलाला लोणी काळभोर पोलिसांनी रंगेहात पकडले. या सापळा कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या कौशल्यपूर्ण कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. घटनेचा तपशील: स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा. लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे) या महिलेने दहिगाव माळी...
पुणेकरांसाठी मोठी बातमी! कात्रज चौकातील वाहतूक पूर्ववत सुरू – ६ जूनपासून सर्व मार्ग खुले
वाहतूक पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय; काम पूर्ण झाल्यानंतर कात्रज चौक पुन्हा सर्व वाहनांसाठी खुला पुणे – कात्रज चौकात सुरू असलेले सेगमेंटल लाँचिंगचे काम पूर्ण झाल्यामुळे, आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कात्रज चौक पुन्हा खुला करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी यासंदर्भात अधिकृत प्रेसनोट प्रसिद्ध केली आहे. दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने कात्रज मुख्य...
रोल्स रॉयस ते रेंज रोव्हरपर्यंत… सावकार नानासाहेब गायकवाडच्या कोट्यवधींच्या आलिशान गाड्या पोलिसांच्या ताब्यात! | ‘वैष्णवी हगवणे’ प्रकरणातील धक्कादायक गुन्हेगारीचा पर्दाफाश
पुणे | ६ जून २०२५ – पुणे शहरातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा तपास जसजसा खोलात जात आहे, तसतसे अनेक दाढीखाली लपलेले गुन्हे उघडकीस येत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आता सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड यांच्या नावावर असलेल्या कोट्यवधींच्या आलिशान लक्झरी गाड्या जप्त केल्या आहेत. लक्झरी कार साम्राज्याचा भांडाफोड नानासाहेब गायकवाड याच्या ताब्यातून पोलिसांनी रोल्स रॉयस, रेंज रोवर,...
अजितदादांच्या गटातील आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी; “दोन दिवसांत संपवीन” असा थेट इशारा, राजकीय वर्तुळात खळबळ
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांना थेट "दोन दिवसांत संपवीन" अशी जीवघेणी धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही धमकी संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे आली असून, त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संग्राम जगताप हे सध्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे चर्चेत आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकांवर पक्षांतर्गत मतभेद...
खडकवासला धरणातून विसर्गात वाढ! पुणेकरांनो सतर्क रहा – २८६६२ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू
पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला पाटबंधारे विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. आज, दिनांक २८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता खडकवासला धरणातून विसर्ग वाढवून २५,६९६ क्युसेक्स वरून तब्बल २८,६६२ क्युसेक्स इतक्या वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे मुळा आणि मुठा नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धरणातील सद्यस्थिती: क्र. धरणाचे नाव साठा टक्केवारी (%) सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स) 1 वरसगाव ९२.३७ % ९०७४ 2 पानशेत ९२.६९...
मुंबईमध्ये आज संध्याकाळनंतर वादळी पावसाची शक्यता; आठवडाभर ढगाळ हवामान कायम राहणार!
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईत आज दुपारीपर्यंत उष्ण व दमट हवामान राहणार असून, संध्याकाळनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या संपूर्ण आठवड्यात ढगाळ हवामान व हलक्याफारक्य पावसाच्या सरी मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहेत. आजचं हवामान : सकाळी उष्णता, संध्याकाळी गडगडाटासह पाऊस १२ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुंबईत ३१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद...
पुण्यात जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार सोहळा!
पुणे: महिलांच्या संघर्षाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुणे काँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख व मोरया प्रतिष्ठानचे प्रमुख श्रीयुत राजेंद्र पुंडलिक मोरे यांच्या वतीने जागतिक महिला दिन 2025 निमित्ताने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कर्तृत्वाचा सन्मान, समाजसेवेला मान्यता! या कार्यक्रमात कसबा संस्कार केंद्र आणि...
“भगिनी स्व. ऋतुजा राजगे यांना न्याय मिळालाच पाहिजे”; धर्मांतरासाठी दिलेल्या छळामुळे सात महिन्यांच्या गर्भवतीचा आत्महत्या करून अंत
सांगली | संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या गर्भवती स्व. ऋतुजा सुकुमार राजगे आत्महत्या प्रकरणावर आता सामाजिक आणि राजकीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे दादा यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत म्हटलं की, "भगिनी ऋतुजाला धर्मांतरासाठी छळलं गेलं, हा केवळ कौटुंबिक मुद्दा नाही, तर हा आमच्या संस्कृतीवर घाला आहे. या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा झालीच...
औंध परिसरात दहशत माजवणाऱ्या सात कुख्यात गुंडांना पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी कट्टा, कोयते, वाहनांसह ७.६ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : औंध येथील विधाते वस्तीमध्ये २८ जून २०२५ रोजी मध्यरात्री दहशत माजवणाऱ्या टोळीवर चतुःश्रृंगी पोलिसांनी निर्णायक कारवाई करत सात आरोपींना अटक केली असून सुमारे ७ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर घटना घडली तेव्हा फिर्यादी आणि त्यांचे मित्र गप्पा मारत बसलेले असताना १२ ते १५ जणांच्या टोळीने हातात लाकडी दांडके व धारदार शस्त्रं घेऊन परिसरात...
मुंबई व महाराष्ट्रात आज ७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता देशव्यापी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
मुंबई : सैनिकी सज्जतेचा अनुभव, आपत्ती व्यवस्थापन कौशल्यांची तपासणी आणि आपातकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नागरिकांची तयारी वाढवण्याच्या उद्देशाने आज दुपारी ४ वाजता देशभरात एकाचवेळी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल राबवण्यात येणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांतील १६ ठिकाणी हे प्रशिक्षणात्मक सराव होणार आहे. १९७१ नंतर प्रथमच एवढ्या व्यापक प्रमाणावर होणारी ही मोहिम आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी गंभीरतेने सहभाग घ्यावा, असे...











