Breaking News
महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा झाला सैन्यदलात लेफ्टनंट; आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते नवनियुक्त लेफ्टनंट शिवराज मोरे यांचा सन्मान.
महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपले स्थान निर्माण करीत आहेत,त्यांच्यामुळे शहराच्या नावलौकीकातही भर पडत असून त्यांचा गौरव करताना अभिमान वाटत असल्याचे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील आरेखक संजीवनी प्रदीप मोरे यांचा मुलगा शिवदीप यांची वयाच्या २२ व्या वर्षी सैन्यदलात लेफ्टनंट या पदावर नेमणूक झाली. सैन्यदलात रूजू होण्यापूर्वी शिवदीप...
थोर महिलांच्या विचारांचा जागर! चिमुकल्या विद्यार्थिनींनी साकारल्या कर्तृत्ववान महिलांच्या भूमिका, अनोख्या उपक्रमाने महिला दिन साजरा
पुणे, ८ मार्च: महिलांच्या योगदानाचा गौरव करणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात उत्साहात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर साईनाथ मंडळ ट्रस्ट व नवीन मराठी शाळेच्या वतीने अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी भारताच्या थोर कर्तृत्ववान महिलांची वेशभूषा करून, त्यांच्या विचारांवर भाष्य करत प्रभावी वकृत्व सादर केले. या अनोख्या उपक्रमाने महिला सशक्तीकरणाचा संदेश देत उपस्थितांची मने जिंकली. प्रेरणादायी उपक्रम, ऐतिहासिक...
पुणे पोलिसांची तडाखेबंद कारवाई – १० लाखांची जबरी चोरी – अवघ्या ६ तासांत दोन्ही आरोपींना अटक
पुणे शहरातील खडकी बाजार येथे दि. २५ मार्च २०२५ रोजी भरदिवसा धक्कादायक घटना घडली. महालक्ष्मी ज्वेलर्सच्या समोर दोन अज्ञात इसमांनी तब्बल १० लाख रुपयांची रोकड हिसकावून पलायन केले. आरोपींची चोरी करण्याची शक्कल – चेहरा रुमालाने झाकून चोरीचा कट! सदर आरोपींनी ओळख पटू नये यासाठी तोंडाला रुमाल बांधले होते आणि त्यांनी वापरलेल्या व्हेस्पा स्कूटरवर कोणतीही नंबर प्लेट लावलेली नव्हती. ही घटना घडताच खडकी...
iPhoneच्या वादातून तरुणाचा दुर्दैवी अंत; छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक वादाने घेतले गंभीर वळण
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे मोबाईल फोनवरून झालेल्या कौटुंबिक वादाला दुर्दैवी वळण मिळाल्याची घटना समोर आली आहे. १८ वर्षीय कुणाल चांदगुडे याचा या घटनेत दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुणालचा iPhone घेण्याच्या किंवा मोबाईलच्या वापरावरून आई-वडिलांसोबत वाद झाला होता. या वादानंतर तो घरातून निघून जवळच्या डोंगर परिसरात गेला. त्यानंतर घडलेल्या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा...
पुणे: तीन मिनिटांच्या रेकीनंतर ४० सेकंदात पीजीमध्ये राहणाऱ्या गरीब मुलाचा मोबाईल, लॅपटॉप आणि ५१ हजारांची चोरी.
पुणे: निर्धास्त पावले टाकत आलेला चोर हडपसरमधील मुलांना गरीब बनवून गेला. चोराने तीन मिनिटांच्या रेकीनंतर पीजीमध्ये राहणाऱ्या मुलाला लुटले. चोराने ४० सेकंदात मोबाईल फोन, लॅपटॉप, ५१ हजार रुपये रोख रक्कम लुटली. तो घराच्या दरवाज्यावर आला जणू काही ते त्याचं घरचं होतं. एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने दरवाजा उघडला. घरात कोणी आहे का ते पाहण्याचा प्रयत्न केला. त्याने कोणालाही हलताना...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईत आगमन; छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उत्स्फूर्त स्वागत
मुंबई | महामहिम राष्ट्रपती Droupadi Murmu यांचे आज मुंबई येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी Chhatrapati Shivaji Maharaj International Airport येथे औपचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुष्पगुच्छ प्रदान करून राष्ट्रपतींचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी राज्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. माननीय राज्यपाल Acharya Devvrat, माननीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis, माननीय उपमुख्यमंत्री Eknath Shinde तसेच माननीय उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांच्यासह...
दक्षता अन् सुदैवाने मोठा अनर्थ टळला! साउथ मुंबईत BEST ची डबल डेकर इलेक्ट्रिक बस पेटली, प्रवासी सुखरूप; तपास सुरू
मुंबई | मुंबईतील नेहमी गजबजलेल्या सिद्धार्थ कॉलेज सिग्नल, फोर्ट परिसरात मंगळवारी सकाळी सुमारे ९.१५ वाजता, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अॅण्ड ट्रान्सपोर्ट (BEST) यांची एक इलेक्ट्रिक डबल डेकर बस अचानक आगीच्या भक्षस्थानी पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब मानली जात आहे. नेमकी घटना कशी घडली? सदर बस भाटिया बाग येथून बॅकबे डेपोकडे जात असताना अचानक बसच्या समोरील डाव्या...
जयपूर विमानतळावर CISF कर्मचाऱ्याला चापट मारल्याच्या आरोपावरून SpiceJet कर्मचारी अटकेत; एअरलाइनने लावला लैंगिक छळाचा आरोप
एका सीसीटीव्ही व्हिडिओ क्लिपमध्ये CISF अधिकारी त्या महिलेशी बोलताना दिसत आहे. अचानक, ती दोन पावले पुढे येते आणि त्याच्या चेहऱ्यावर चापट मारते. स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्याला 11 जुलै रोजी अटक करण्यात आली. तिने सुरक्षा तपासणी दरम्यान झालेल्या वादात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) अधिकाऱ्याला थप्पड मारल्याचा आरोप आहे. एअरलाइनने या घटनेला "गंभीर लैंगिक छळाचा प्रकार" म्हटले आहे. एका सीसीटीव्ही व्हिडिओ क्लिपमध्ये CISF...
शुभमच्या विवाहासाठी ठाकरे कुटुंबाची सदिच्छा भेट; आशीर्वादांनी मंगल सोहळ्याला लाभले बळ
मुंबई : आपल्या चिरंजीव शुभमच्या विवाह सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी कुटुंबीयांनी Uddhav Thackeray, सौ. Rashmi Thackeray आणि Aaditya Thackeray यांची सदिच्छा भेट घेतली. अत्यंत आत्मीय आणि स्नेहपूर्ण वातावरणात ही भेट पार पडली. दिनांक ७ मार्च रोजी जयपूर येथे शुभमचा विवाह सोहळा संपन्न होत असून, या शुभ प्रसंगानिमित्त सपत्नीक उद्धवजींची भेट घेऊन संपूर्ण ठाकरे कुटुंबाला औपचारिक निमंत्रण देण्यात आले. या वेळी विवाहपत्रिका...
“महाराष्ट्रातील उत्कृष्ट तपास कार्याचा गौरव! ११ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान”
पुणे (दि. १३ जून २०२५) – महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील उत्कृष्ट कार्यक्षमतेचा सन्मान करत ११ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान करण्यात आले. पोलीस संशोधन केंद्र, पुणे येथे आयोजित या भव्य समारंभात महाराष्ट्र राज्याच्या मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या पुरस्कारासाठी निवडले गेलेले पोलीस अधिकारी यांनी खून, दरोडा, जबरी...











