Breaking News

Home Breaking News Page 154

युवकांनी आधुनिक कलांना विकसित करण्याचे काम करावे-उपसंचालक उदय जोशी

0

पुणे युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्याच्यादृष्टीने 29 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 सा कालावधीत ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, निगडी येथे आयोजित  सन 2025-26 या वर्षीचा राज्यस्तरीय युवा महोत्सव यशस्वीपणे संपन्न झाले. ग. दि. माडगूळकर नाट्यगृह निगडी येथे 31 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या पारितोषक वितरण समारंभासाठी  क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक उदय जोशी,  उपसंचालक माणिक पाटील,  उपसंचालक युवराज नाईक,  सहायक संचालक मिलिंद...

डॉक्टर तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टरला अटक

0

पुणे, दि. २५: पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. डॉ. कुलदीप आदिनाथ सावंत (वय ३० वर्षे, रा. ५२/१९, वार्ड क्र. ०६, उसराणी रोड, शंकर कॉलनी, जत, जिल्हा सांगली) असे आरोपीचे नाव आहे. घडलेला प्रकार: डॉ. सावंत यांच्याशी नातं असलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून त्यांनी शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच, उपचारादरम्यान तिच्या पैशांवर...

पुण्यात मोटोहाऊसकडून ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि VLF स्कूटर्सचा भव्य शुभारंभ; जागतिक दर्जाची टू-व्हीलर्स रेंज पुणेकरांसाठी उपलब्ध

0

पुणे : केएडब्ल्यू व्हेलोस मोटर्स प्रा. लि. (KVMPL) अंतर्गत कार्यरत असलेल्या मोटोहाऊसने क्रिशा मोटो यांच्या सहकार्याने पुण्यात जागतिक दर्जाच्या ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि VLF स्कूटर्सची भव्य श्रेणी अधिकृतपणे उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून पुणेकरांना आता प्रीमियम, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि स्टायलिश टू-व्हीलर्सचा अनुभव घेता येणार आहे. मोटोहाऊसमार्फत पुण्यात ब्रिक्स्टन क्रॉसफायर 500एक्स, क्रॉसफायर 500एक्ससी, क्रॉमवेल 1200, क्रॉमवेल 1200एक्स (लिमिटेड एडिशन) आणि...

“एमजे हेक्टर गाडी दिलीस तर तिथेच पेटवून देईन”; फॉर्च्युनरसाठी वैष्णवीच्या वडिलांना धमकी – हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप

0

प्रतिनिधी | पुणे | वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलं आहे. हगवणे कुटुंबाने न्यायालयात पाच कोटींच्या गाड्यांचा दावा करत आपल्यावरील आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. मात्र वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी हगवणेंच्या प्रत्येक दाव्याची जोरदार खरमरीत चिरफाड केली आहे. “माझ्याशी वाद घालून म्हणाला – एमजे हेक्टर गाडी पेटवून देईन” वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले की, “मी एमजे हेक्टर गाडी बुक केली होती....

वारजे-वडगाव-नऱ्हे रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी गडकरींच्या अध्यक्षतेखाली बैठक; रु. ५२ कोटींची मंजुरी.

0

पुणे: केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी वारजे-वडगाव-नऱ्हे रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामावर चर्चा करण्यासाठी सोमवारी एक बैठक बोलावली आहे. हा रस्ता पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या चांदणी चौकाजवळील भागावर आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने हा मुद्दा मांडला होता, त्यानंतर रस्ते मंत्रालयाने या कामासाठी रु. ५२ कोटी मंजूर केले आहेत. सुळे म्हणाल्या, “वारजे उड्डाणपूल आणि मुठा नदीवरील पुलाजवळ महामार्गावर रस्ता अरुंद होत...

चंद्रपूरमध्ये भव्य तिरंगा स्केटिंग रॅली; लहान स्केटर्सच्या राष्ट्रीय कामगिरीचा गौरव

0

चंद्रपूर | प्रतिनिधीस्केटिंग असोसिएशन ऑफ चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा स्केटिंग रॅलीचा शुभारंभ शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथून मोठ्या उत्साहात करण्यात आला. देशभक्ती, क्रीडासंस्कृती आणि युवा शक्तीचे दर्शन घडवणाऱ्या या रॅलीत सहभागी स्केटर्सनी तिरंग्याच्या साक्षीने शहरात अभिमानाचा संदेश पोहोचवला. या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या १२५ पेक्षा अधिक लहान मुलांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविल्याबद्दल...

पुण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धाडसी छापा! ३२ जणांना अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

0

पुणे : शुक्रवार पेठेतील शाहू चौकाजवळील अंग्रेवाडा येथे सुरू असलेल्या गुप्त जुगार अड्ड्यावर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात एका महिलेसह ३२ जणांना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून १ लाख ४६ हजार ४२० रुपयांची रोकड व जुगारासाठी वापरण्यात आलेली साधने जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, सुनिल भाऊ मुंडे हा या जुगार क्लबचा प्रमुख असून, इतका मोठा...

पुणे पोलिसांची अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई! दोन्ही ठिकाणाहून ७.८८ लाख रुपयांचा दोडाचुरा व गांजा जप्त – पाच जणांना अटक

0

पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक २ ने मोठी कारवाई करत तब्बल ₹७,८८,१००/- किंमतीचा अफूच्या बोंडांचा चुरा (दोडाचुरा) व गांजा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी मिळून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही विशेष कारवाई हडपसर आणि खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून, ही धडक मोहीम वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात...

भारत ‘रिफॉर्म एक्सप्रेस’वर स्वार; २०२५ हे व्यापक सुधारणांचे ऐतिहासिक वर्ष – पंतप्रधानांचे मोठे विधान

0

नवी दिल्ली : भारत आज जागतिक पातळीवर आशा, विश्वास आणि संधीचे केंद्र म्हणून उदयास आला आहे. हे यश भारतीय जनतेतील नवोन्मेषाची वृत्ती, तरुणांची ऊर्जा आणि देशवासीयांच्या अटळ आत्मविश्वासामुळे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. जग आज भारताकडे केवळ मोठी अर्थव्यवस्था म्हणून नाही, तर वेगवान सुधारणांचा आदर्श मॉडेल म्हणून पाहत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान म्हणाले की, “मी अनेकांना...

महाराष्ट्र: नवी मुंबई, ठाणे, पनवेलमध्ये मुसळधार पाऊस, रेल्वे सेवा ठप्प, NDRF ची मदत मागवली

0

ठाणे पूर: मुसळधार पावसात ओव्हरहेड वायरवर झाड पडल्यामुळे मुंबई लोकल ट्रेनचे वाहतूक जवळपास दोन तासांपर्यंत विस्कळीत झाली. महाराष्ट्र पावसाळा: मुंबई उपनगरांसह महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पाऊस नवी मुंबईसह ठाणे, पनवेलमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते नद्या झाल्या आहेत आणि जलभरावामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर भागात रात्रीपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले...

Copyright ©