Breaking News

Home Breaking News Page 206

महाराष्ट्राचा जागतिक स्तरावरील आर्थिक दौरा यशस्वी – ६.२५ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीचे "मॅग्नेटिक महाराष्ट्र" प्रदर्शन यश दावोस, २२ जानेवारी: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने ६,२५,४५७ कोटी रुपयांच्या भव्य गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धडाडीच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र हा गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षण ठरणारा राज्य बनला आहे. दावोस येथे सुरु असलेल्या या जागतिक मंचावर महाराष्ट्राचे "मॅग्नेटिक महाराष्ट्र" पॅव्हेलियन हे प्रमुख...

स्वारगेट बलात्कार प्रकरण: उद्धव ठाकरे यांचा संताप, महिलांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह

0

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या निर्घृण बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, विरोधी पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी देखील सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील शिवसेना नेते वसंत मोरे यांच्याशी फोनवर चर्चा करत त्यांनी सरकारवर टीकास्त्र...

पुण्यात ठेकेदारांचा मनमानी कारभार! महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली — पावसाळी लाईनच्या चेंबरमधून सीसीटीव्ही केबल्स टाकल्याचा धक्कादायक प्रकार

0

पुणे : शहरातील प्रशासन, पोलिस विभाग आणि ठेकेदार यांच्यातील समन्वयाअभावी पुणेकरांना रस्त्यावरील दुर्दशेचा त्रास सहन करावा लागतोय. महापालिकेने कडक शब्दात बंदी घातली असतानाही पुणे पोलिसांच्या ठेकेदाराने परवानगीशिवाय लॉ कॉलेज रस्त्यावर खोदाई करून पावसाळी लाईनच्या चेंबरमधून सीसीटीव्ही केबल टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या पथ विभागाने या प्रकारावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे. प्रशासनाच्या...

मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक प्रकार: आयसीयूमध्ये उंदराने रुग्णाचा हात कुरतडला; वृद्ध महिलेचा मृत्यू, रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

0

Mira-Bhayandar शहरातील Pandit Bhimsen Joshi Government Hospital येथे घडलेल्या अत्यंत धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असलेल्या एका ८९ वर्षीय वृद्ध महिलेचा हात उंदराने कुरतडल्याची घटना समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या घटनेनंतर काही तासांतच संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ मार्च रोजी...

दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग; भाजपच्या गटात हालचाली, पुढचे ४ दिवस ठरणार निर्णायक

0

नवी दिल्ली | प्रतिनिधी :- संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील चार दिवस देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरला मोठा राजकीय भूकंप होईल, असे भाकीत केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी...

सलमान खानला ‘माफी मागा नाहीतर ५ कोटी भरा’ धमकी; लॉरेन्स बिश्नोई टोळीचा खळबळजनक इशारा.

0

सलमान खानला मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण युनिटकडे नवीन धमकी; वाचायचं असेल तर मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा ५ कोटी दंड भरावा लागेल. मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोमवारच्या दिवशी एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण युनिटला संदेश पाठवून सांगितले की, सलमान खानने मंदिरात जाऊन काळवीट हत्या प्रकरणात माफी मागावी किंवा...

युद्धकलेत आघाडीवर राहणे ही काळाची गरज” – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन.

0

पुणे :लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आधुनिक युद्धनीती आणि लष्करी तयारीसाठी सतत पुढे राहण्याच्या गरजेवर भर दिला आहे. युद्धकला केवळ आवश्यकता नसून ती एक उत्कृष्ट संगीतमय समन्वयाने युक्त कला आहे, असे प्रतिपादन करत त्यांनी लष्करी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना प्रेरित केले. डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्सला (DSTSC) संबोधन: पुण्यातील डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्स (DSTSC) येथे प्रशिक्षण घेणाऱ्या युवक लष्करी अधिकाऱ्यांना संबोधित करताना...

क्राउन प्रिन्स अल-हुसैन यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डन म्युझियमकडे रवाना; भारत-जॉर्डन मैत्रीला नवे आयाम

0

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर असताना हिज रॉयल हायनेस क्राउन प्रिन्स अल-हुसैन बिन अब्दुल्ला II यांच्यासोबत द जॉर्डन म्युझियमकडे रवाना झाले. या क्षणाने भारत-जॉर्डन संबंधांमध्ये सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सहकार्याचा नवा अध्याय उघडला असल्याचे मानले जात आहे. दोन्ही नेत्यांमधील सौहार्दपूर्ण संवाद आणि परस्पर आदर यामुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. जॉर्डन म्युझियम हे देशाच्या प्राचीन इतिहासाचे, वारशाचे...

पिंपरी ते निगडी मेट्रोसाठी ४९ कोटींची महापालिकेची मंजूरी, विविध महत्त्वाचे विषयही मंजूर

0

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिंपरी ते निगडी महामेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ४९ कोटी रुपयांच्या निधीसाठी मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या प्रशासक शेखर सिंह यांनी विशेष बैठकीत हा निर्णय घेतला. यासह, अनेक महत्त्वाचे विषय देखील या बैठकीत मंजूर करण्यात आले. हे प्रकल्प पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि शहराच्या सार्वजनिक वाहतूक प्रणालीला मोठा चालना मिळणार आहे. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील...

Copyright ©