गुन्हेगारी

Home गुन्हेगारी Page 40

विधीसंघर्षित बालकाकडून गावठी कट्टा जप्त; भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई!

0

पुणे – शहरात अवैध शस्त्रवहनाला आळा घालण्यासाठी कार्यरत असलेल्या भारती विद्यापीठ पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई केली असून एका अवघ्या १७ वर्षाच्या विधीसंघर्षित बालकाकडून गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहे. ही घटना २९ एप्रिल २०२५ रोजी घडली असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली...

इस्रायल-हमास युद्धानंतर मुस्लिम द्वेषातून ६ वर्षीय पॅलेस्टिनियन-अमेरिकन मुलाचा निर्घृण खून; आरोपी मालकाला ५३ वर्षांची शिक्षा

0

अमेरिकेतील इलिनॉय राज्यात एका भीषण आणि काळजाला चिरणाऱ्या प्रकरणात ६ वर्षीय मुस्लिम मुलाचा द्वेषातून खून करणाऱ्या वृद्ध गृहमालकाला ५३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जोसेफ क्युबा (वय ७३) या व्यक्तीने इस्रायल-हमास युद्ध सुरु झाल्यानंतर केवळ त्यांच्या मुस्लिम धर्मावरून या कुटुंबावर हल्ला केला होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये प्लेनफिल्ड शहरात घडलेल्या या अमानुष घटनेमुळे संपूर्ण अमेरिकेत संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यात...

जबरदस्तीने धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न उघड -बजरंग दलाचे आवाहन असे प्रकार घडत असल्यास स्थानिक बजरंग दलाशी संपर्क साधा

0

बजरंग दलाचे आवाहन असे प्रकार घडत असल्यास स्थानिक बजरंग दलाशी संपर्क साधा - टाकळीहाजी गावात घडली धक्कादायक घटना, बजरंग दलाचे आवाहन - अशा प्रकारांची तात्काळ पोलिसांकडे नोंद द्या! शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथे एका हिंदू कुटुंबावर ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्तीचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. फिर्यादी श्री. राहुल मारुती गायकवाड (वय ३९) यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या निवेदनात नमूद...

उल्हासनगर डान्स बारवर पोलिसांची मोठी छापेमारी! ३७ जण अटकेत; केडीएमसीचा अधिकारी देखील जाळ्यात

0

उल्हासनगरमध्ये एका डान्स बारवर करण्यात आलेल्या धाडीत मोठा गोंधळ उडाला असून, या कारवाईत तब्बल ३७ जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेचा (K.D.M.C.) एक अधिकारी देखील आहे. या कारवाईमुळे प्रशासनातील भ्रष्ट साखळीचे धागेदोरे पुन्हा एकदा समोर आले आहेत. या छापेमारीमुळे उल्हासनगरसह संपूर्ण मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून,...

पुणे पोलिसांची अंमली पदार्थविरोधात मोठी धडक! आठ दिवसांत ६४ किलो गांजा जप्त, ओडिशा व धुळे येथून आलेले आरोपी अटकेत

0

पुणे शहरात अंमली पदार्थ तस्करीवर कठोर कारवाई करत अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी आठवडाभरात दोन मोठ्या कारवायांमध्ये तब्बल ६४ किलो गांजा जप्त करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर एक विधिसंघर्षित बालक सुद्धा या प्रकरणात अडकला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांज्याची एकूण किंमत सुमारे ₹१३,२८,०००/- इतकी आहे. आजची कारवाई – पुणे रेल्वे स्थानकाजवळून ३० किलो...

पाकिस्तानला धास्ती; आता भारतीय गाण्यांवरही बंदी

0

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर संताप उसळला असून, २६ निष्पाप नागरिकांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू नदी करार स्थगित केला, अटारी बॉर्डर बंद केली आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. या भारताच्या निर्णायक भूमिकेनंतर पाकिस्ताननेही बिचकून प्रत्युत्तर दिलं असून, आता भारतीय गाण्यांवर थेट बंदी घालण्याचा निर्णय घेतला...

मोक्का अंतर्गत गुन्ह्यातील फरार आरोपी ‘फिरोज खान’ तीन महिन्यांनंतर विमाननगर परिसरातून अटक; पुणे पोलिसांची मोठी कामगिरी

0

पुणे शहरातील संघटीत गुन्हेगारीच्या विरोधात decisive पावले उचलत पुणे पोलिसांनी एक मोठा धडाका देत ‘मोक्का’ अंतर्गत फरार असलेल्या फिरोज खान या गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे. गेल्या ३ महिन्यांपासून पोलिसांच्या हाताबाहेर गेलेला आरोपी अखेर विमाननगर येथून सापडला. ही कामगिरी विमानतळ पोलिस स्टेशनच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने पार पाडली. गुन्ह्याचा तपशील:विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे येथे गु.र.नं. ४८१/२०२४ नुसार भारतीय न्याय संहितेचे...

स्वारगेट व पुणे स्टेशन परिसरातील प्रवाशांचे मोबाईल चोरणारे दोन चोरटे जेरबंद; १२ मोबाईलसह १.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे (स्वारगेट) – प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्वारगेट पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे एकूण १२ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, जप्त मोबाईल्सची एकूण किंमत अंदाजे १,८०,०००/- रुपये आहे. स्वारगेट एस.टी. स्टँड, पीएमपीएमएल बस थांबा, पुणे रेल्वे स्थानक आणि शिवाजीनगर परिसरात गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोबाईल चोरी जाण्याच्या घटना...

तांब्याच्या तारांची मोठी चोरी उघडकीस, वाघोली पोलिसांचे कारनामे; २४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, मुंबईतील तीन सराईत चोर जेरबंद

0

पुणे (वाघोली) : वाघोली येथील औद्योगिक गोडाऊन फोडून तब्बल २५ लाख रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना वाघोली पोलिसांनी अटक करत मोठ्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. चोरीस गेलेल्या मालासह एकूण २४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. दि. २७...

बिबवेवाडीतील घरफोडी प्रकरणात ५.२५ लाखांचे सोनं हस्तगत; फिर्यादीने मानले पोलिसांचे आभार!

0

पुणे – पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ५.२५ लाख रुपयांचे सोनं चोरीला गेलेल्या घरफोडी प्रकरणाचा यशस्वी छडा लावून पोलिसांनी दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल मूळ मालकास परत दिला आहे. यानंतर प्रभावित नागरिकाने पुणे पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. ही घटना दिनांक २३ मे २०२४ रोजी रात्री ११ ते २४ मे सकाळी ८ च्या दरम्यान घडली. फिर्यादी श्री. श्रीनिवास श्रीकांत रेवले (वय ५३, रा. गणेश...

Copyright ©