गुन्हेगारी

Home गुन्हेगारी Page 69

पुणे : कोंढवा बलात्कार प्रकरणात धक्कादायक वळण – आरोपी पीडितेला परिचित; सेल्फी तिच्या संमतीने घेतले, फोटो संपादित; रसायन फवारल्याचे पुरावे नाहीत!

0

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती – प्राथमिक तपासात मोठा खुलासा पुणे – कोंढवा परिसरात घडलेल्या २२ वर्षीय आयटी महिला व्यावसायिकावर कथित बलात्कार प्रकरणात पुणे पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक वळण समोर आले आहे. पीडित महिला आणि आरोपी पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते, आणि फोटो तिच्या संमतीने काढण्यात आला असून, तो नंतर संपादित करण्यात आल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. गंभीर...

पुण्यात दुचाकी चोरी व घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद!

0

पुणे शहराच्या विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ७ गुन्ह्यांचा पर्दाफाश करत आरोपीकडून सुमारे २.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्ह्याचा घटनाक्रम दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे २ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत पुण्यातील शनिपार पेठ येथील रेबल फूड, क्लाऊड किचन समोर फिर्यादीने त्यांची बजाज कंपनीची...

BEST बस अपघात प्रकरण: चालकाने बस ‘हत्यार’ म्हणून वापरली का? पोलिसांचा तपास सुरू.

0

मुंबई : कुर्ला (पश्चिम) येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण BEST बस अपघाताने संपूर्ण मुंबई हादरली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर ४२ जण जखमी झाले. याप्रकरणी बस चालक संजय मोरे यांना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्यासाठी न्यायालयाकडे संजय मोरे यांच्या कोठडीची मागणी केली आहे. चालकाच्या हेतूवर संशय: पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, या अपघातामध्ये...

लोणी काळभोर पोलिसांची यशस्वी कारवाई – घरफोडीतील सराईत चोरटा जेरबंद, तब्बल १.९५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0

लोणी काळभोर पोलिसांनी उत्कृष्ट तपास आणि शिताफीच्या कारवाईतून घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला जेरबंद केले असून, त्याच्याकडून तब्बल ₹१,९५,४२१/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपीचा माग काढला. पोलिसांच्या सततच्या गस्त घालण्यामुळे आणि संशयास्पद हालचालींवर...

नागपूर दंगलप्रकरणी नागरिकांचा संताप; सूत्रधाराला अटक करण्याची मागणी जोरदार

0

नागरिकांचा रोष आणि पोलिसांची भूमिका नागपूर शहरात घडलेल्या हिंसक दंगलीनंतर स्थानिक नागरिकांनी आज पोलिस आयुक्त कार्यालयात धडक देत दंगलीच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची जोरदार मागणी केली. नागरिकांच्या संतप्त घोषणाबाजीमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. दंगलीत अनेक दुकाने, वाहने आणि मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंसाचारग्रस्त भागातील नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करताना दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. नागरिकांच्या भावना तीव्र...

पिंपरीत व्यवसायिकाकडून माजी कामगाराची कुर्‍हाडीने हत्या; आरोपी स्वतः रक्तलांछित कुर्‍हाड घेऊन पोलीस ठाण्यात हजर.

0

पिंपरीतील गायलार्ड चौक येथे एका व्यवसायिकाने माजी कामगारावर कुर्‍हाडीने हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः रक्ताने माखलेल्या कुर्‍हाडीसह पिंपरी पोलीस ठाण्यात हजर झाला. मृताचे नाव महेश सुंदरदास मोटवानी (वय ४६, रा. गायलार्ड चौक, पिंपरी) असे असून, आरोपीचे नाव रामचंद्र गोपीचंद मनवानी (वय ४६, रा. गुरुकृपा निवास, गायलार्ड चौक, पिंपरी) आहे. याप्रकरणी महेश यांच्या पत्नीने पिंपरी पोलीस...

खोट्या बलात्काराच्या तक्रारीप्रकरणी पुण्यातील IT युवतीविरुद्ध गुन्हा दाखल!

0

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका २२ वर्षीय IT महिला कर्मचाऱ्याने खोट्या बलात्काराच्या तक्रारीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, पोलिसांनी महिलेकडून दिलेली माहिती पूर्णतः खोटी व दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट केले आहे. या महिलेने ३ जुलै रोजी तक्रार दिली होती की, एक ‘डिलिव्हरी एजंट’ तिच्या फ्लॅटमध्ये घुसला, काही रसायन फवारून तिला बेशुद्ध केले...

सराईत गुन्हेगार दीपक काटेच्या उपस्थितीवरून विरोधकांचा सवाल; बावनकुळे यांच्या शिष्टमंडळात गुन्हेगाराचा सहभाग उघड

0

मुंबई | भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिष्टमंडळात एका सराईत गुन्हेगाराच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत बावनकुळे यांच्या शेजारी दिसणारा व्यक्ती दीपक काटे असून, त्याच्यावर स्वतःच्या चुलत भावाच्या खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. खुन, मारहाण, धमकीसारखे गुन्हे असलेल्या व्यक्तीचा राजकीय गाडीतून वावर दीपक काटे हा एक ‘सराईत गुन्हेगार’...

पुण्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबल निलंबित – मित्रांची पत्नीला अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप

0

पुणे: पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा धवळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. तिने आपल्या मित्राच्या पत्नीला एका परदेशी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात कोल्हापूरच्या गडहिंग्लज पोलीस ठाण्यात पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर धवळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनुराधा धवळे हिने...

हडपसर पोलिसांचे यशस्वी ऑपरेशन; चांदीचे २ लाखांचे दागिने जप्त, ४ गुन्ह्यांची उकल

0

पुणे शहरातील हडपसर परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली होती, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हडपसर पोलीस स्टेशनच्या सतर्क तपास पथकाने केवळ ३ विधिसंघर्षित बालकांना अटक करून थेट ४ घरफोडी प्रकरणांचा छडा लावला आहे. दि. २ जून २०२५ रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना हडपसर पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड आणि त्यांचा तपास पथक...

Copyright ©