0
0
0
0
0

पुणे

Home पुणे Page 35

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल ₹१.७५ कोटींच्या अंमली पदार्थांचा नाश

0

पुणे: अंमली पदार्थांच्या विरोधात पुणे पोलिसांची निर्णायक पावले सुरूच आहेत. पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ व २ यांनी तब्बल ₹१,७५,०६,५८०/- (एक कोटी पंचाहत्तर लाख सहा हजार पाचशे ऐंशी रुपये) किंमतीचे विविध अंमली पदार्थ नष्ट करून मोठी कारवाई केली आहे. या अंमली पदार्थांमध्ये गांजा, एम.डी, कोकेन, हेरॉईन, एम.डी.एम.ए., अफूची झाडे, मेथाम्फेटामाइन, बांटा गोळ्या, इडुलिस खत, चरस यांचा समावेश...

खडक पोलिसांची मोठी कारवाई! दिड वर्षांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद

0

पुणे शहरातील खडक पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण कारवाई करत दिड वर्षांपासून फरार असलेला कुख्यात सराईत गुन्हेगार आझिम ऊर्फ पल्ला सलीम शेख (वय २४, रा. लोहियानगर, पुणे) याला अखेर अटक करण्यात यश मिळवले आहे. या आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घरफोडी, दुखापत, आणि शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे एकूण सहा गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. खडक पोलीस ठाण्यातील गु.र.नं. २२३/२०२४ भा.दं.वि. कलम १०९,...

संशोधन म्हणजे फक्त शोधनिबंध नव्हे, तर शेतकऱ्याच्या जीवनात दिसणारा बदल – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

0

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी आपल्या संशोधनातून थेट शेतकऱ्याच्या उत्पादनक्षमतेत, उत्पन्नात आणि टिकाऊ शेतीत परिवर्तन घडवतील अशा प्रकारचे  निष्कर्ष द्यावेत, संशोधन म्हणजे फक्त शोधनिबंध नव्हे, तर शेतकऱ्याच्या जीवनात दिसणारा बदल असून हीच खरी मोजमापाची कसोटी आहे, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास...

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची घोषणा करण्यात आली. यावेळी या स्पर्धेचे बोधचिन्ह, जर्सीचे अनावरण करण्यात आले तर शुभंकर प्रदर्शित करण्यात आले. या ऐतिहासिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, युसीआय (Union Cycliste International) आणि इतर संबंधित संस्थांसोबत समन्वय साधून काम सुरू असल्याची माहिती...

नागरिकांच्या प्रेमाचे देणे! महेश लांडगे दादांचा भावनिक संवाद — “पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या विश्वासाचा मी सदैव ऋणी राहीन”

0

पिंपरी चिंचवड | लोकांशी संवाद साधणे हे केवळ जनसंपर्क नाही, तर हृदयातील एक नातं आहे, असे भावनिक शब्द भोसरीचे आमदार महेश लांडगे दादा यांनी आपल्या नागरिकांसमोर व्यक्त केले. गेल्या दहा वर्षांत नागरिकांनी दाखवलेले प्रेम, विश्वास आणि साथ हीच त्यांची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. महेश लांडगे म्हणाले, “गेल्या दशकभरात मी माझ्या पालकांच्या संस्कारांनी आणि नागरिकांच्या विश्वासाने घडलेलो आहे. त्यांच्या प्रेमाची...

दिवाळीत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छतेसाठी विशेष मोहीम

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दिवाळी काळात कचरा संकलनासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी २० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांच्या काळात तब्बल ५ हजार ६५८ टन कचरा संकलित केला आहे. दिवाळीच्या काळात घराघरात करण्यात येणारी साफसफाई , बाजारपेठांतील गर्दी, फटाक्यांचा कचरा आणि सजावटीसाठी वापरले जाणारे साहित्य यामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढण्याची...

पाडवा व अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ६१० किलो मोतीचूर लाडूचा विश्वविक्रम!

0

पुणे / बाणेर – दिवाळी पाडवा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांनी एक अनोखा आणि अभिमानास्पद विक्रम रचला आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, रायकर फार्म, बाणेर येथे तब्बल ६१० किलो वजनाचा मोतीचूर लाडू तयार करून Winners Book of World Records मध्ये "सर्वात मोठा वाढदिवसाचा लाडू" म्हणून नोंद झाली आहे. या प्रचंड लाडूसाठी १५० किलो बेसन, ३०० किलो...

पुणे : सेठ हिराचंद नेमचंद ट्रस्ट प्रकरणात ‘स्टेटस क्वो’ आदेश ३० ऑक्टोबरपर्यंत वाढविण्याचा धर्मादाय आयुक्तांचा निर्णय

0

पुणे | २८ ऑक्टोबर २०२५ पुण्यातील सुप्रसिद्ध सेठ हिराचंद नेमचंद मेमोरियल ट्रस्ट (PTR No. E-1634) या प्रकरणात महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोल कलोटी यांनी पूर्वी दिलेला “Status Quo” (स्थिती कायम ठेवावी) हा आदेश कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या आदेशाची मुदत आता ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या प्रकरणात अर्जदारांच्या वतीने अॅड. योगेश पांडे यांनी बाजू मांडली, तर प्रत्युत्तरदार...

पिंपरी चिंचवड महापालिकेत खात्यांचे फेरबदल : अधिकाऱ्यांना नवे कार्यभार, प्रशासकीय गतीस नवे बळ

0

पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आला असून, काही अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी देण्यात आली आहे. हा निर्णय महापालिका आयुक्त आणि प्रशासक यांच्या आदेशानुसार घेण्यात आला असून, प्रशासनाच्या गती आणि समन्वयाला चालना देण्याचा यामागे हेतू आहे. महापालिकेतील सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, जे निवडणूक व जनगणना तसेच कर आकारणी व संकलन विभागाचा...

“शौर्यस्थळांचा आदर, आणि तीर्थस्थळांचा वारसा जपणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!” — आलंदी येथे 450 एकर जागेत भव्य ज्ञानपीठ उभारण्याची घोषणा

0

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र भूमीत, आलंदी येथे 450 एकर जागेवर भव्य ‘ज्ञानपीठ’ उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संत परंपरेचा गौरव वाढविण्यासाठी आणि भाविकांना अधिक सुविधा देण्यासाठी राज्य सरकारकडून ही ऐतिहासिक योजना राबविली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, “माउलींची परंपरा ही केवळ अध्यात्माची नाही तर समाजजागृतीची आहे. म्हणूनच या पवित्र...

Copyright ©