गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहराची मोठी कामगिरी — सराईत घरफोड्या आरोपीस अटक, तब्बल २१ लाखांचा मुद्देमाल जप्त!
पुणे : शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष मोहिम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट ६ ने आणखी एक मोठी कामगिरी बजावली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी वाघोली येथील चोखीढाणीजवळ सापळा रचून सराईत आरोपी बिरजू राजपूतसिंग दुधानी (वय ४०, रा. रामटेकडी, वानवडी, पुणे) यास अटक केली. आरोपीकडून चोरीची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार आणि...
कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! वाहनचोरी करणारी टोळी जेरबंद; ८ गुन्ह्यांचा पर्दाफाश, २.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोंढवा, पुणे – पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरीच्या घटनांनी चिंता वाढवली असतानाच, कोंढवा पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना मध्यरात्री सापळा रचून ताब्यात घेतलं. या दोघांकडून एक रिक्षा आणि सात दुचाकी वाहने असा एकूण २.३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोंढवा पोलिसांची गुप्त माहितीवरून शक्कल – खडीमशिन चौकात सापळा रचून चोरटे गजाआड Z1Cदिनांक ३० जून २०२५ रोजी लक्ष्मीनगर, कोंढवा...
पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार ह्यांनी विद्यापीठासाठी नव्या पद्धतीच्या कार्यप्रणाली राबवणार असे विधान करून आशावासित केले ❗❗
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना ह्यांच्यासोबत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रम साठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, प्र कुलगुरू डॉ पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ विजय खरे, माजी पोलीस अधिकारी जयंत उम्राणीकर, विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले, आदी उपस्थित होते. लोकशाही...
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील निलंबित
तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील निलंबित: मद्यप्राशन करून दोन वाहनांचे नुकसान केल्याचा आरोप सिद्ध मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील यांना दारू पिऊन गाडी चालवत दोन वाहनांना धडक देऊन नुकसान केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी ८ जुलै रोजी हा आदेश जारी केला. १...
पोलीस रेकॉर्डवरील ‘चोर राजा’ गजाआड; ८ घरफोडी गुन्ह्यांचा पर्दाफाश! सोनारालाही अटक
पुणे – पुणे शहरातील गुन्हेगारीच्या साखळीत मोठा खंड पडला असून, 'चोर राजा' म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या राजेश राम पपुल या सराईत गुन्हेगारास त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीकडून तब्बल ८ घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, चोरीस गेलेल्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या सोनारालाही अखेर अटक करण्यात आली आहे. ही धडाकेबाज कामगिरी हडपसर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली आहे. मा....
“पुणे उत्पादन विभागाने अवैधपणे आलेल्या गोव्यातून लिकरची 30 लाख रुपयांची संदिग्ध वस्तू बांधकामात घेतली”
पुणे राज्य उत्पादन विभागाने गोव्यातून अवैधपणे आलेल्या लिकरची 30 लाख रुपयांची वस्तू संदिग्ध घेतली नवीन कार्यात, पुणे राज्य उत्पादन विभागाने 30 लाख रुपयांच्या मूल्ये असलेल्या सामान्यांची संदिग्ध बांधकाम केली, ज्यामध्ये गोव्यातून अवैधपणे आलेली लिकर असून. दौंड विभागाने अहमदनगर जिल्ह्यात विक्रीसाठी नियुक्ती दिलेल्या संग्रहात परिवर्तित केली. महाराष्ट्रातील उत्पादन करांच्या खर्चापेक्षा कमी असलेल्या गोव्याची लिकर अकर्तव्य नेण्यात येते, त्यामुळे हे महत्त्वाचे मात्र...
मतदार जनजागृती गल्ली, बोळात; विकास पोहचेल तळागळात – महापालिकेची मतदार जनजागृती मोहीम जोमात
शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात, चौकात, गल्ली, बोळ, चाळ, झोपडपट्टी, सोसायटी, कार्यालये आदी ठिकाणी जाऊन महापालिकेच्या यंत्रणेद्वारे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीत मतदानाचे अधिकार बजावण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात करण्यात येत असून महापलिकेच्या आवाहनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी,...
डीआरआय, पुणेने ७.९ कोटी रुपयांचे लाल चंदन जप्त केले; जवाहरलाल नेहरू पोर्टवर (जेएनपीटी) ५ जणांना अटक
राजस्व गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे विभागीय इकाईने लाल चंदन तस्करी प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. शनिवारी डीआरआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अंदाजे ८ मेट्रिक टन (एमटी) लाल चंदन, ज्याची काळ्या बाजारातील किंमत सुमारे ७.९ कोटी रुपये आहे, संबंधित सीमा शुल्क कायद्याच्या अंतर्गत जप्त करण्यात आले आहे. प्रेस रिलीजमध्ये नमूद केल्यानुसार, विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय पुणे विभागीय इकाईच्या अधिकाऱ्यांनी लाल चंदन...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील मानाच्या गणपतींना भेट – श्रींच्या चरणी प्रार्थना करून घेतले पुणेकरांचे आशीर्वाद
पुणे : पुण्यातील मानाचे गणपती हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहेत. गणेशोत्सवाला राज्य शासनाने ‘राज्य उत्सवाचा’ दर्जा दिल्याने या सणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विविध मानाच्या व ऐतिहासिक गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले आणि राज्यातील जनतेसाठी प्रार्थना केली. मुख्यमंत्री म्हणाले, “श्री गणेश सर्वांना सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य देवो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण...
राजीव गांधी प्राणी उद्यानात तब्बल १४ हरणांचा मृत्यू! वन्यजीवप्रेमींमध्ये चिंता; प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सवाल
पुणे, कात्रज | दि. १५ जुलै २०२५ :- पुण्यातील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी उद्यानात मागील चार ते पाच दिवसांत तब्बल १४ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना वन्यजीवप्रेमींसाठी अत्यंत दुःखद आणि चिंताजनक ठरत आहे. हरणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र साथीचा आजार, अन्नातील बिघाड किंवा हवामानातील अनपेक्षित बदल ही संभाव्य...















