राजकीय

Home राजकीय Page 23

भाजपा शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती..!

0

पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समितीच्या संयोजक पदी आमदार अमित गोरखे तर सहसंयोजक म्हणून मोरेश्वर शेडगे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्शभूमीवर निवडणूक कालखंडात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविणे तसेच उमेदवारांच्या मुलाखती त्यासाठी उमेदवार चयन करणे व निवडणूक प्रचार यंत्रणा कार्यान्वित करणे यासाठी जिल्हा निवडणूक संचालन समितीची भूमिका अत्यंत महत्वाची असते. राजकीय व संघटनात्मक दृष्ट्या अशा...

पुणेकरांना मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट! लोणावळा मार्गावर तिसरी-चौथी मार्गिका व मेट्रो प्रकल्पांना मंजुरी

0

पुणे – राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्थेची नवी दिशा मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “शहरांच्या वाढत्या लोकसंख्येला आणि प्रवासी ताणाला उत्तर देण्यासाठी हे प्रकल्प महत्वाचे ठरणार आहेत.” पुणेकरांसाठी तर या बैठकीत मोठे गिफ्ट...

पावसाच्या आगमनाने उघड झाली बीएमसीची अपयशी तयारी, हिंदमाता ते कुर्ला – सगळीकडे जलमय स्थिती

0

मुंबई | प्रतिनिधी :- मुंबईत मान्सूनने यंदा 26 मे रोजीच दमदार हजेरी लावली, मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अद्याप अपूर्ण असलेल्या पावसापूर्व तयारीमुळे शहर पुन्हा एकदा पाण्याखाली गेलं आहे. हिंदमाता, गांधी मार्केट, कुर्ला, चेंबूर, गोवंडीसह अनेक जुन्या व नव्या जलभरतीच्या ठिकाणी पाणी साचले असून, मेट्रो रेल्वेच्या एक्वा लाईनवरील काही स्थानकांसुद्धा जलमय झाली आहेत. अर्धवट तयारीमुळे मुंबईची मान्सून परीक्षेत पुन्हा नापासबीएमसीने अद्याप...

“जोडी तुटायची नाही, साथ सुटायची नाही!” – देवेंद्र फडणवीस व अजित दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

0

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व, संयम, आणि विकासदृष्टी या सर्वांचा संगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन बड्या नेत्यांचा आज वाढदिवस! राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक मान्यवरांकडून, कार्यकर्त्यांकडून आणि जनतेकडून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत. "जोडी तुटायची नाही, साथ सुटायची नाही" या शब्दांत त्यांच्या सुसंवाद, सहकार्य आणि विकासाच्या धोरणांतील एकरूपतेचं वर्णन अनेकांनी केलं आहे. दोघांनीही एकमेकांवरचा विश्वास,...

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0

पिंपरी :-  पिंपरी चिंचवड शहराच्या विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून द्याव्यात तसेच महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर परिवहन महामंडळ यांनी विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून शहरातील विकास कामांचा वेग वाढविण्याचे आणि प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक...

पत्ते उधळले, बॅनर फाडला… पण छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांपुढे एकाही दादा गटाच्या कार्यकर्त्याची हिंमत झाली नाही!

0

हिंमत, जोश आणि निडरपणाचे दर्शन घडवत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली. स्थानिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काही बॅनर फाडण्यात आले, पत्ते उधळण्यात आले आणि वातावरण तापवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, छावा संघटनेच्या ठाम उपस्थितीमुळे विरोधी गटाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. विशेष म्हणजे, 'दादा गटाचे' एकही कार्यकर्ते प्रत्यक्ष मैदानात उतरले नाहीत. छावा संघटनेच्या जोशात, त्यांच्याशी थेट पंगा घेण्याची कोणाचीच हिंमत झाली...

पुणे मनपा JE परीक्षा केंद्रांवर गोंधळ; उमेदवारांवर अन्यायकारक निर्णयाचा आरोप

0

पुणे महानगरपालिकेच्या ज्युनियर अभियंता (JE) पदासाठी 25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेबाबत उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्यातील बहुतांश स्पर्धा परीक्षा सुरक्षित, अधिकृत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या TCS iON केंद्रांवर घेतल्या जात असताना, पुणे मनपाने ही महत्त्वाची परीक्षा अचानक कमी दर्जाच्या खाजगी केंद्रांवर घेण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे. उमेदवारांनी भरमसाठ परीक्षा शुल्क भरले असतानाही त्यांना परीक्षा...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या ‘जनआक्रोश’ मोर्च्याने छत्रपती संभाजीनगरात सरकारवर दंड ठोकला; विवादित मंत्र्यांच्या बर्खास्तीची मागणी.

0

छत्रपती संभाजीनगर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 'जनआक्रोश' मोर्च्याने सोमवारी छत्रपती संभाजीनगरात जोरदार निदर्शने केली. महायुती सरकारमधील "घोटाळेबाज मंत्र्यांना ताबडतोब बर्खास्त करा" अशी मागणी करत हा निषेध मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातील इतर शहरांमध्येही समांतर निदर्शने झाली. प्रमुख मागण्या आणि निषेधाची पार्श्वभूमी: "घोटाळ्यांच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळातील काही जण अयोग्य" – उद्धव गटाच्या नेत्यांनी सरकारवर तीव्र टीका केली. महाराष्ट्रातील अनेक घोटाळे (कोकण मार्ग, देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीतील आरोप, इतर प्रकरणे)...

ड्रग्स प्रकरणात ओरीची दीर्घ चौकशी; “सेलिब्रिटी स्वतःहून फोटोसाठी बोलावतात,” ओरीचे मोठे विधान!

0

महाराष्ट्रात सुरु असलेल्या ड्रग्जविरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरी (Ori) यांना मुंबई पोलिसांच्या अँटी-नारकोटिक्स सेल (ANC) समोर चौकशीसाठी हजर राहावे लागले. बुधवारी अनेक तास चाललेल्या चौकशीदरम्यान ओरीकडून विविध महत्त्वाची माहिती घेण्यात आली. यामध्ये त्यांनी ड्रग्स प्रकरणाशी संबंधित काही मुद्द्यांसह त्यांच्या सेलिब्रिटी-कनेक्शनबद्दलही खुलासे केले. ओरी यांनी चौकशीत सांगितले की, “मी कोणत्याही सेलिब्रिटींच्या घरी जबरदस्ती जात नाही. उलट अनेक सेलिब्रिटी...

विद्यार्थ्यांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा व आशाकिरण सोशल फाउंडेशन यांचा संयुक्त आरोग्यदायी उपक्रम….

0

पिंपरी, दि. २० जानेवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिका व आशाकिरण सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर, चिंचवडगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त पंकज पाटील, ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली हा महोत्सव...

Copyright ©