महाराष्ट्र
करसंकलन विभागाकडून शनिवारी करसंवादाचे आयोजन
पिंपरी, दि. ३० जानेवारी २०२५ :- करदात्यांच्या शंकाचे निरसनासाठी करसंकलन विभागाने करसंवाद उपक्रम सुरू केला. नागरिकांच्या मालमत्ताकराबाबतच्या शंका, प्रश्नांचा निपटारा होण्यासाठी शनिवार, दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी, 11.30 वाजता करसंवादाचे ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात आयोजन केले असून नागरिकांनी त्यामध्ये सहभाग घेऊन प्रतिसाद द्यावा. असे आवाहन करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे. नागरिक व अधिकारी यांच्यामध्ये थेटसंवाद असा उद्देश असलेल्या करसंवादामध्ये नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत विभागाकडून तत्काळ माहिती पुरविण्यात येईल....
मतदान केंद्रांवर थेट पाहणी; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा सुरक्षा व्यवस्थेवर कटाक्ष
पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात कडक सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येत असून, मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार सो. यांनी स्वतः विविध मतदान केंद्रांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मतदान प्रक्रिया सुरळीत, शांततामय आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. पाहणीदरम्यान श्री. अमितेश कुमार यांनी बंदोबस्तावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी...
३५-फूटांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गात कोसळला.
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला ३५-फूटांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी दुपारी १ वाजता कोसळला. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर महिन्यात केले होते. पीटीआयच्या माहितीनुसार, पुतळा कोसळण्याच्या घटनेनंतर विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्या भाजप-शिवसेना सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सरकारवर कामाच्या गुणवत्तेकडे कमी लक्ष दिल्याचा आरोप केला आहे. शिवसेना (UBT) नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आरोप केला की, "छत्रपती शिवाजी...
पुण्यात धक्कादायक घटना: दुचाकीने बस अडवून पोलिसाने PMPML बसचालकाला केली मारहाण
पुण्यात एका पोलिसाने आपल्या दुचाकीने PMPML बस अडवून बसचालकाला जोरदार मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात रविवारी गणवेशातील पोलिसाने PMPML बसचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना शनिवारी बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका महिलेला कार चालकाने मारहाण केल्याच्या घटनेनंतर घडली आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये हेल्मेट घातलेल्या पोलिसाने PMPML बसचालकाला मारहाण करताना दाखवले आहे. व्हिडिओमध्ये पोलिसाने आपली दुचाकी आडवी लावून...
इंदापूर तालुक्यात विवाहितेची निर्घृण हत्या; आरोपीने स्वतः पोलिसांसमोर हजेरी लावली.
पुणे, ५ डिसेंबर २०२४ – इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात एक धक्कादायक घटना घडली असून, एका विवाहित महिलेची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. सुनीता दादाराम शेंडे (वय ३३, रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. या हत्येचा आरोप ज्ञानेश्वर बाबन रासकर (रा. सुरवड, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्यावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपीने स्वतः...
धुळवडी निमित्त टेंभीनाका येथील आनंदआश्रमात अभिवादन; शिवसेना परिवारातील दुःखामुळे साधेपणाने सण
ठाणे : धुळवडीच्या पारंपरिक सणानिमित्त आज ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदआश्रम येथे उपस्थित राहून वंदनीय गुरुवर्य Anand Dighe साहेब तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट Bal Thackeray यांच्या प्रतिमेला रंग अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे श्रद्धा, निष्ठा आणि कृतज्ञतेच्या भावनेतून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणांनी आणि जयजयकारांनी परिसर दुमदुमून गेला. मात्र यंदा शिवसेना परिवारातील...
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
पिंपरी - शहराची स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य टिकवून ठेवण्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, काम करताना त्यांना आरोग्यविषयक धोके, साधनांची कमतरता आणि प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्या समस्या केवळ नोंदवून न ठेवता त्या तातडीने आणि संवेदनशीलतेने सोडवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य...
महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला हेवा वाटेल असे स्मारक उभारू – अण्णा बनसोडे
पिंपरी येथे उभारण्यात येत असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी प्रकल्प शहरातील आंबेडकरी जनतेच्या तब्बल २२ वर्षांच्या संघर्षलढ्याचे यश आहे. हा आनंदाचा क्षण असून महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला हेवा वाटेल असे रमाई स्मारक उभारू, असे प्रतिपादन राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले. रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या २८ एप्रिलला होत आहे, या पार्श्वभूमीवर बनसोडे...
महाराष्ट्रात मुलीवर लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या आरोपावरून अटक केलेल्या माणसाच्या ताब्याची मागणी करताना लोकांनी दगडफेक केली; 14 पोलिस जखमी.
Maharashtra's Jalgaon District: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि खून केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या माणसाच्या ताब्यात देण्याची मागणी करताना पोलिसांवर दगडफेक झाल्याने किमान 14 पोलिस जखमी झाले, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. गुरुवारी रात्री 9:30 वाजता जामनेर पोलिस ठाण्याबाहेर दगडफेक झाली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “जून 11 च्या रात्री जामनेरच्या चिंचखेडा शिवार गावात एका सहा...
महिला अधिकारी, कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ यापासून संरक्षण अधिनियम २०१३ चे प्रशिक्षण..
पिंपरी, दि.२3 जानेवारी २०२५ – कार्यालयांमध्ये महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ यापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ बद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे, तसेच त्यांचे हक्क आणि त्यांच्यावर अन्याय झाला असल्यास योग्य न्याय मिळवून देऊन अनुकूल वातावरण निर्माण करून देण्यासाठी प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त केले. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ...











