कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक : शिवसेना-भाजपा महायुतीच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा
कल्याण-डोंबिवली : येऊ घातलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभा कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या दोन्ही ठिकाणी पार पडणार असून, महायुतीच्या प्रचाराला यामुळे मोठी ऊर्जा मिळणार आहे. या सभांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महायुतीच्या विकासात्मक धोरणांवर, राज्य सरकारच्या लोकाभिमुख...
मुंबई, ठाणे, रायगड, पुण्यात जोरदार पाऊस; पालघरसाठी रेड अलर्ट! | हवामान विभागाचा इशारा गंभीर
मुंबई | २६ जुलै २०२५:- मुंबईसह उपनगरात शनिवारी सकाळपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान खात्याने सांगितले की, शनिवारी दिवसभरात आणि रविवारी सकाळपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ४०-५० किमी/तासापर्यंत जाऊ शकतो. पावसाचा डेटा - मुंबईसह...
कल्याण होर्डिंग: सहजानंद चौकात होर्डिंग कोसळून अपघात, दोन जण जखमी, प्रत्यक्षदर्शींचा थरारक अनुभव.
कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. कल्याणच्या सहजानंद चौकात शुक्रवारी सकाळी मोठा होर्डिंग कोसळल्यामुळे मोठा अपघात झाला. सहजानंद चौक हा कल्याण शहरातील एक व्यस्त चौक आहे, जिथे गर्दीच्या वेळी हा अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. होर्डिंग कोसळल्यामुळे या परिसरात वाहतूक ठप्प झाली. पोलिस आणि...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमएसआरडीसीची आढावा बैठक; महाराष्ट्रातील रस्ते विकासाला वेग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज, १८ मार्च २०२५, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ची महत्त्वपूर्ण आढावा बैठक विधान भवन, मुंबई येथे पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध रस्ते प्रकल्प, महामार्गांचे कामकाज आणि आगामी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे ✅ राज्यातील विविध महामार्गांचे काम अंतिम टप्प्यात✅ नवीन रस्ते आणि उड्डाणपूल प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश✅ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील...
बॉलीवूड अभिनेता राजपाल यादवच्या मालमत्तेवर कर्ज न फेडल्यामुळे जप्तीची कारवाई.
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव सध्या मोठ्या आर्थिक अडचणींमध्ये सापडले आहेत, कारण उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील त्यांच्या मालमत्तेवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाने जप्तीची कारवाई केली आहे. असे सांगितले जाते की, ही कारवाई ‘अटा पटा लपटा’ या त्यांच्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न होऊ शकल्यामुळे करण्यात आली आहे. शाहजहांपूरच्या उच्चभ्रू सेठ एन्क्लेव्ह परिसरात असलेली ही मालमत्ता कोट्यवधी रुपयांची आहे. मुंबईतील...
शिक्षण आणि समाजसेवेच्या दिशेने विधायक पाऊल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ब्राईट बस प्रकल्पा’चे लोकार्पण
मुंबई, ११ जुलै २०२५ | विधान भवन :- राज्याच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राला बळकटी देणाऱ्या ‘ब्राईट बस प्रकल्प’ या अभिनव उपक्रमाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दिमाखात पार पडले. या कार्यक्रमात आ. प्रसाद लाड, आ. प्रवीण दरेकर, आ. चित्रा वाघ, आ. डॉ. परिणय फुके यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. स. ११.२५ वा. मुंबईतील विधान भवनात पार पडलेल्या या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबई विमानतळावर आगमन; राज्य नेतृत्वाकडून भव्य स्वागत
मुंबई : देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांचे आज दुपारी मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी राज्यातील वरिष्ठ नेते आणि मंत्रिमंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधानांच्या आगमनाने विमानतळ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde, उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan, मंत्री Mangal Prabhat Lodha, मंत्री Ashish Shelar, मंत्री...
महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील सर्व ...
महाराष्ट्र सरकारचा कडक निर्णय: शाळांच्या ५०० मीटर परिसरात उच्च कॅफिन ऊर्जा पेयांच्या विक्रीवर बंदी
वरिष्ठ सभागृहाच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी मंत्र्यांना प्रतिबंधित पेयांची यादी तयार करून राज्यभरातील FDA अधिकाऱ्यांना वितरण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, जेणेकरून या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकेल. लहान मुलांच्या ऊर्जादायी पेयांच्या व्यसनाच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने शाळांच्या 500 मीटर परिसरात उच्च कॅफिन असलेल्या ऊर्जा पेयांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य अन्न व औषध प्रशासन (FDA) मंत्री आणि आदिवासी...
आमदार अमित गोरखे यांच्या लक्षवेधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लिखित उत्तर; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात केली महत्त्वपूर्ण घोषणा
मुंबई, दिनांक 25 जून 2026: पुणे व पिंपरी-चिंचवडमधील दापोडी, फुगेवाडी आणि हडपसर परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी विषारी दारू प्रकरणावर आमदार अमित गोरखे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे प्रकाश टाकला.. या गंभीर विषयाची दखल घेत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर लिखित उत्तर सभागृहात सादर केले असून त्यावर गृहराज्यमंत्री मा. नामदार योगेश कदम यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करत...










