Breaking News
‘मिशन 100 डेज’ मोहिमेची जोरदार तयारी; हेमंत रासने यांनी स्वच्छतेच्या दूतांसोबत संवाद साधत प्रश्नांची सोडवणूक केली, विकासाला नवी गती!
कसबा विधानसभा | प्रतिनिधी :- ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ या सामूहिक ध्येयपूर्तीसाठी सुरू होणाऱ्या ‘मिशन 100 डेज’ उपक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्र. १६ व १७ मधील आरोग्य हद्दीचा प्रत्यक्ष दौरा करण्यात आला. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा करताना, त्यांच्या अडचणी जाणून घेत तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. या दौऱ्यात सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या...
फुगेवाडीतील संशयास्पद मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत द्या: आमदार अमित गोरखे
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरात गुरुवार, २८ मे रोजी एकाच दिवशी आठ नागरिकांचा झालेला संशयास्पद मृत्यू अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले. एकाच परिसरातील आठ नागरिकांचा एकाच दिवशी अचानक मृत्यू होणे ही सामान्य बाब नसून स्थानिक...
भाजपचे माजी राज्यसभा खासदार अनिल जैन यांचे निवासस्थानी सौहार्दपूर्ण स्वागत; समसामयिक विषयांवर सखोल चर्चा
आज भारतीय जनता पार्टीचे छत्तीसगडचे माजी प्रभारी, माजी राज्यसभा खासदार तसेच भारतीय स्काऊट्स अँड गाईड्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अनिल जैन यांचे निवास कार्यालयात आगमन झाले. त्यांच्या आगमनानिमित्त त्यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन अत्यंत आपुलकीने आणि सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान देशातील आणि राज्यातील समसामयिक राजकीय, सामाजिक तसेच संघटनात्मक विषयांवर सखोल व अर्थपूर्ण संवाद झाला. भाजपची संघटनात्मक बांधणी, युवकांचा...
“पुणेकरांचा आनंद दुहेरी; मोदीजींची तिहेरी शपथ अन् मुरली अण्णांचा सहभाग.”
पुणेकरांनी आज दुहेरी आनंदाचा वाटप केला; मोदीजींची तिहेरी शपथ घेणाऱ्या दिवशी पुणे शहरात उत्सव सुरू झाला. परंतु ह्या शपथविधीच्या सोहळ्याचा विशेष उत्साह आहे. पुण्यातील पहिल्याच खासदार आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे सरसंघचालक मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी त्यांच्या मंत्रिपदाची संधी मिळवली आहे, असे आनंदानंतर उत्साह दुहेरी झाला आहे. पुण्यात राष्ट्रपती नरेंद्र मोदीजींच्या शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी लाईव्ह करण्याचे आणि उत्साह साजरा करण्याचे...
महाशिवरात्रीतही भीमाशंकर मंदिर राहणार बंद; कुंभमेळा २०२७ पार्श्वभूमीवर विकासकामांना वेग, भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य
पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराबाबत भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या व्यापक विकासकामांमुळे यंदा महाशिवरात्रीच्या काळातही मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत दि. १२ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मंदिर नित्यदर्शनासाठी...
स्थायी समिती बैठक – स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक
पिंपरी - खाजगी वैद्यकीय संस्थेत वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या किंवा घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह महापालिकेच्या इतर रुग्णालयात निरीक्षक म्हणून कामकाज करण्यासाठी संधी देण्याच्या विषयासह विविध आवश्यक विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी आज झालेल्या बैठकीत ठेवण्यात आले...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: अनिल देशमुख यांच्या कारवर हल्ला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल.
नागपूर: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याने ते जखमी झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल-जालाखेडा रस्त्यावर हा प्रकार घडला. घटना कशी घडली? अनिल देशमुख नर्केड येथील प्रचारसभेतून परतत असताना त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात त्यांच्या कारच्या खिडकीचे काच फुटून डोक्याला गंभीर इजा झाली. घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये देशमुख यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव...
टाळ–मृदुंगाच्या गजरात पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘दिंडी – मतदानाची’ काढत केला लोकशाहीचा जागर
पिंपरी : "मतदार राजा जागा हो-लोकशाहीचा धागा हो" अशा घोषणानी दुमदुमला परिसर सोबत टाळ–मृदुंगाचा गजर... लोकशाहीच्या मूल्यांचा जयघोष.. महापुरुषांची वेशभूषा साकारलेले विद्यार्थी… वारकरी परंपरेचा साज आणि भक्तिरसाने भारलेले वातावरण… अशी संस्कार, इतिहास आणि मतदानाचे महत्त्व यांचा संगम साधणारी ‘मतदानाची दिंडी’ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथील संतपीठ परिसरात काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराने मतदान करणे हीच लोकशाहीची...
सरोजिनी नगर मार्केटमध्ये महिलांची खरेदीसाठी चुरस – कपड्यांसाठी ‘युद्ध’ पेटले!
दिल्ली: दिल्लीतील प्रसिद्ध सरोजिनी नगर मार्केटमध्ये कपड्यांच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने बाजारात धाव घेतली असून, प्रत्येक दुकानात कपडे उचलण्यासाठी अक्षरशः चुरस पाहायला मिळत आहे. सवलतीच्या दरात ब्रँडेड स्टाइलमध्ये कपडे मिळवण्यासाठी ग्राहक एकमेकांशी स्पर्धा करताना दिसत आहेत. महिला ग्राहकांचा जल्लोष – ‘पहिल्यांदा कोण उचलेल?’ सरोजिनी नगर मार्केट हे दिल्लीतील सर्वाधिक लोकप्रिय स्ट्रीट शॉपिंग डेस्टिनेशन असून, येथे ब्रँडेड...
ॲरॉन जॉर्जचे झंझावाती शतक, भारताची फायनलमध्ये दणदणीत एन्ट्री; अफगाणिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा
टीम इंडियाने आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2026 स्पर्धेत दमदार खेळ करत अंतिम फेरीत धडक दिली आहे. उपांत्य फेरीतील सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर तब्बल 7 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवत वर्ल्ड कप ट्रॉफीकडे आणखी एक पाऊल टाकले. या शानदार विजयात युवा फलंदाज ॲरॉन जॉर्जचे तडाखेबाज शतक आणि कर्णधार आयुष म्हात्रेची संयमी खेळी निर्णायक ठरली. अफगाणिस्तानची लढत, पण भारताचा जोरदार पाठलाग प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने भारतीय...









